🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
महाराष्ट्रात कोणत्या वर्षी वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
13%
१९६०
44%
१९६६
21%
१९७९
22%
१९९४
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आलेले नाही?
Anonymous Quiz
9%
विदर्भ
25%
कोकण
58%
उर्वरीत महाराष्ट्र
9%
मराठवाडा
Expected Question

मुलाचे आडनाव ठरवण्याचा अधीकार _____ला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी दिला.
Anonymous Quiz
35%
आई
10%
वडील
38%
आई - वडील
17%
स्वतः बाळ
Expected Question

भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
पी. टी. उषा
39%
कल्याण चौबे
25%
ब्रीज भूषण सिंह
23%
दिलीप तीर्की
BCCI च्या निवडसमितीच्या अध्यक्ष पदी कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
48%
चेतन शर्मा
13%
रामदेव बोस
29%
शिवसुंदर दास
10%
एस शरथ
विदेशात होणाऱ्या लष्करी कवायतीत सहभाग घेणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरणार आहेत?
Anonymous Quiz
35%
अवनी चतुर्वेदी
36%
विजयालक्ष्मी रमनान
18%
निधी सिंह
11%
भावना कांत
"नागपुर करार" कधी करण्यात आला?
Anonymous Quiz
12%
१९४७
18%
१९४९
63%
१९५३
7%
१९५७
कोल्हापूर जिल्ह्यातील "हेरवाड" हे गाव नुकतेच चर्चेत होते, ते कोणत्या कारणासाठी चर्चेत होते?
Anonymous Quiz
8%
हुंडा बंदीचा निर्णय
33%
संध्याकाळी ५ ते ८ मुलांना मोबाईल बंदी
16%
तृतीय पंथीय सरपंच बनला
43%
विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय
२००० साली संविधानाचा आढावा घेणारी समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
14%
टी.एन. शेषन
24%
जस्टिस श्रीकृष्ण
56%
एन. एम. व्यंकटचेलय्या
6%
सिद्धार्थ वरदराजन
Current Perfect Feb 2023 DEMO Analysis PDF.pdf
17.3 MB
📍 15 Current Perfect Test

📍 15 Current Perfect Analysis PDF

📍 Audio Lectures

🏆Total 978 MCQ With Analysis
(जानेवारी २०२३ ते मार्च २०२३)


💯 23 April (Sunday) Full Day Revision Lecture


🎯बॅच जॉईन करण्यासाठी contact 👇

@Prashant_Magare


📖 Demo Analysis PDF वरती दिली आहे...👆
🏆ज्यांना आत्ता संपूर्ण लेक्चर ऐकायला वेळ नाही हे आणि त्यांना फक्त...


🎯 Revision lecture साठी बॅच जॉईन करायची आहे त्यांनीच sms करा.....👇

@Prashant_Magare