🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
नुकतेच हिंद केसरी विजेता ठरलेले "अभिजित कटके यांनी कोणत्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता?
Anonymous Quiz
23%
२०१७
33%
२०१८
20%
२०२०
24%
२०२१
सार्क या संघटनेची स्थापना ______ येथे झाली व तिचे मुख्यालय________ हे काठमांडू येथे आहे.
Anonymous Quiz
12%
दिल्ली, ढाका
18%
ढाका, दिल्ली
22%
काठमांडू, दिल्ली
48%
ढाका, काठमांडु
सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
50%
१९८५
28%
१९८७
15%
१९८८
7%
१९८९
आर के शनमुखम चेट्टी हे भारताचे पहिले अर्थमंत्री कोणत्या पक्षाशी संबधित होते?
Anonymous Quiz
33%
काँग्रेस
32%
हिंदू महासभा
23%
फॉरवर्ड ब्लॉक
13%
यापैकी नाही
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडण्यात आला?
Anonymous Quiz
19%
२० ऑगस्ट १९४७
24%
१ सप्टेंबर १९४७
24%
१२ ऑक्टोबर १९४७
33%
२६ नोव्हेंबर १९४७
Current Perfect Feb 2023 DEMO Analysis PDF.pdf
17.3 MB
📍 15 Current Perfect Test

📍 15 Current Perfect Analysis PDF

📍 Audio Lectures

🏆Total 978 MCQ With Analysis
(जानेवारी २०२३ ते मार्च २०२३)


💯 23 April (Sunday) Full Day Revision Lecture


🎯बॅच जॉईन करण्यासाठी contact 👇

@Prashant_Magare


📖 Demo Analysis PDF वरती दिली आहे...👆
🏆 कंटेंट बोलता है 🏆


🎯जॉईन करण्यासाठी contact 👇


@Prashant_Magare
सांस्कृतिक व धार्मिक स्थळ असलेले "जोशी मठ" येथे नुकतेच भूस्खलन झाले , ते कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
8%
उत्तर प्रदेश
19%
जम्मू काश्मीर
26%
हिमाचल प्रदेश
47%
उत्तराखंड
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कोणत्या संस्थे मार्फत "जागतिक नेतृत्वासाठी" चा पुरस्कार घोषित झाला?
Anonymous Quiz
15%
ऑक्सफर्ड लॉ स्कूल सेंटर
28%
MIT लॉ स्कूल सेंटर
47%
हार्वर्ड लॉ स्कूल सेंटर
10%
केंब्रिज लॉ स्कूल सेंटर
Expected Question

ऑस्ट्रेलियाची जगप्रसिद्ध टेनिस पटू अँशले बार्टी हिने टेनिस मधून निवृत्ती जाहिर केली, तिने तिच्या कारकीर्दीत एकूण किती ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले होते?
Anonymous Quiz
29%
32%
26%
13%
११
Sebestian Vettel हा कोणत्या देशाचा फॉर्म्युला वन चालक आहे?
Anonymous Quiz
7%
जपान
37%
फ्रांस
43%
जर्मनी
12%
पोर्तुगाल