प्रश्न क्रमांक १)👇
https://t.me/Current_Perfect/5372
प्रश्न क्रमांक २)👇
https://t.me/Current_Perfect/6922
काल झालेला CDS EXAM मधील प्रश्न आणि आपण टाकलेले प्रश्न वरील लिंक वर क्लिक करून स्वतः क्रॉस चेक करा...✅
https://t.me/Current_Perfect/5372
प्रश्न क्रमांक २)👇
https://t.me/Current_Perfect/6922
काल झालेला CDS EXAM मधील प्रश्न आणि आपण टाकलेले प्रश्न वरील लिंक वर क्लिक करून स्वतः क्रॉस चेक करा...✅
खालीलपैकी कोणत्या राज्याचा सहाव्या अनुसुचित समावेश नाही?
Anonymous Quiz
12%
आसाम
9%
मेघालय
15%
त्रिपुरा
11%
मिझोरम
53%
अरुणाचल प्रदेश
सध्या कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सहाव्या अनुसूची मध्ये समाविष्ट होण्याची मागणी करत आहे?
Anonymous Quiz
17%
जम्मू काश्मीर
27%
अंदमान निकोबार
50%
लडाख
6%
चंदिगढ
१९७७ मध्ये "जनुकीय क्रमनिर्धरणाचा" शोध कुणी लावला होता?
Anonymous Quiz
17%
फ्रँकलिन वॉटसन
34%
फ्रेडरिक सेंगर
38%
रोसानलिड फ्रँकलिन
10%
फ्रान्सिस क्रिक
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत?
Anonymous Quiz
19%
V V S लक्ष्मण
66%
राहुल द्रविड
12%
चेतन शर्मा
3%
विराट कोहली
सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
Anonymous Quiz
19%
जे. एस. सहारिया
54%
उर्विंदर पाल सिंह मदान
16%
अजोय मेहता
11%
रजनीश सेठ
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
Anonymous Quiz
10%
शरद पवार
16%
अजित पवार
16%
पार्थ पवार
58%
रोहित पवार
नुकतीच हिंद केसरी कुस्ती स्पर्धा "अभिजित कटके" यांनी जिंकली, ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
38%
पुणे
40%
हैद्राबाद
15%
भोपाळ
7%
गोरखपूर
अभिजित कटके यांनी हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत ______चा सोमविर चा पराभव केला.
Anonymous Quiz
62%
हरियाणा
23%
उत्तरप्रदेश
13%
तेलंगणा
2%
बिहार
नुकतेच हिंद केसरी विजेता ठरलेले "अभिजित कटके यांनी कोणत्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता?
Anonymous Quiz
23%
२०१७
33%
२०१८
20%
२०२०
24%
२०२१
सार्क या संघटनेची स्थापना ______ येथे झाली व तिचे मुख्यालय________ हे काठमांडू येथे आहे.
Anonymous Quiz
12%
दिल्ली, ढाका
18%
ढाका, दिल्ली
22%
काठमांडू, दिल्ली
48%
ढाका, काठमांडु