रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी लिहिलेल्या ________पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला.
Anonymous Quiz
13%
रंगभूषा
35%
मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास
38%
मराठी रंगभूमीचा इतिहास
14%
मी आणि रंगभूमी
चैत्राली जोशी यांना युनेस्को पुरस्कृत ऑल इंडिया ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ आर्ट्स २०२२ ने सन्मानित केले गेले, त्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या आहेत?
Anonymous Quiz
34%
पुणे
33%
मुंबई
30%
पालघर
3%
रायगड
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अर्थात बालभारती ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
14%
१९६१
41%
१९६४
26%
१९६५
19%
१९६७
कोणत्या वर्षी "महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे" त्रिभाजन करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
२००३
49%
२००५
33%
२००७
7%
२००८
कश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ विजेते रहमान राही यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना २००० साली भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं होते?
Anonymous Quiz
27%
पद्मश्री
38%
पद्मभूषण
24%
पद्मविभूषण
12%
ज्ञानपीठ
प्रभाकर धाकडे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
26%
संगीतकार
40%
लेखक
28%
वैज्ञानिक
5%
राजकारण
डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी खालीलपैकी कोणती भूमिका त्यांच्या जीवनात निभावली नव्हती?
Anonymous Quiz
18%
वृत्त निवेदक
44%
प्रसिद्ध मुलाखतकार
20%
युद्ध पत्रकार
17%
सिनेमात अभिनय
R. N. रवी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
13%
केरळ
55%
तामिळनाडू
24%
आंध्र प्रदेश
9%
तेलंगणा
📍 आपल्या Current Perfect Test Series ऑक्टोबर 2022 च्या टेस्ट मध्ये आपण घेतलेला एक प्रश्न आणि त्याचे विश्लेषण...
🎯आणि काल झालेल्या वन सेवा मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न बघा ...🏆
💯फक्त एका प्रश्नाच्या विश्लेषण मधून दोन प्रश्न सुटत आहेत...✅
🏆कंटेंट बोलता है🏆
🎯आणि काल झालेल्या वन सेवा मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न बघा ...🏆
💯फक्त एका प्रश्नाच्या विश्लेषण मधून दोन प्रश्न सुटत आहेत...✅
🏆कंटेंट बोलता है🏆