पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच २६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले हा महोत्सव कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
38%
हुबळी, कर्नाटक
31%
गंगटोक, सिक्कीम
26%
पानिपत, हरियाणा
5%
बस्तर, ओडिशा
UPI ची निर्मिती कुणी केली आहे?
Anonymous Quiz
14%
RBI
22%
केंद्रीय वित्त मंत्रालय
56%
NPCI
7%
आधार (UID)
ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
5%
नर्गिस
30%
सत्यजित राय
49%
भानू अथय्या
15%
ए आर रहमान
भारतातील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवणारी व्यक्ती भानू अथय्या हे ________होते.
Anonymous Quiz
14%
संगीतकार
18%
दिग्दर्शक
60%
वेशभूषाकार
9%
नृत्य दिग्दर्शक
इंटक(INTUC) या कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
27%
१९२०
25%
१९२४
20%
१९३४
28%
१९४७
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील मोठ्या धरणांची साठवण क्षमता किती टक्क्यांनी कमी होणार आहे?
Anonymous Quiz
17%
४० %
38%
३४ %
32%
२९ %
14%
२६ %
सध्या वाघांच्या मृत्युसंख्येत पहिल्या क्रमांकावर_____हे तर दुसऱ्या क्रमांकावर _______ हे राज्य आहे.
Anonymous Quiz
13%
महाराष्ट्र, गुजरात
55%
मध्य प्रदेश, महाराष्ट्र
20%
कर्नाटक , मध्यप्रदेश
13%
मध्यप्रदेश, कर्नाटक
रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी लिहिलेल्या ________पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला.
Anonymous Quiz
13%
रंगभूषा
35%
मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास
38%
मराठी रंगभूमीचा इतिहास
14%
मी आणि रंगभूमी
चैत्राली जोशी यांना युनेस्को पुरस्कृत ऑल इंडिया ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ आर्ट्स २०२२ ने सन्मानित केले गेले, त्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या आहेत?
Anonymous Quiz
34%
पुणे
33%
मुंबई
30%
पालघर
3%
रायगड