जलसंपदा विभागाचा देशातील पहिला "गुंजवणी बंद नलिका प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Anonymous Quiz
20%
पुणे
42%
रायगड
27%
नाशिक
10%
अहमदनगर
ऑक्टोबर 2022 मध्ये कोणत्या देशांमध्ये नोटा बदलीचा निर्णय घेतला गेला होता , त्यामुळे तो देश सध्या चर्चेत आहे?
Anonymous Quiz
28%
नायजेरिया
23%
केनिया
36%
इथियोपिया
13%
टांझानिया
प्रसिद्ध अमेरिकी गायिका व मायकल जॅक्सन यांच्या काही काळ पत्नी असलेल्या_______यांचे नुकतेच निधन झाले?
Anonymous Quiz
25%
मरी प्रेस्ली
46%
ख्रिस्तीना अँजेलिना
24%
डॉली पार्टर
5%
बेयोन्स
कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात "प्रवासी भारतीय दिवस" साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली?
Anonymous Quiz
9%
राजीव गांधी
18%
पी. वी. नरसिंहराव
50%
अटल बिहारी वाजपेयी
23%
डॉ. मनमोहन सिंग
पाश्चात्य जगतातील प्रसिद्ध संगीतकार जेफ बेक यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या वाद्यशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
17%
गिटार 🎸
59%
व्हायोलिन 🎻
14%
Brass
10%
Trumpet 🎺
महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषद नेमली?
Anonymous Quiz
49%
एन. चंद्रशेखरन
29%
अजॉय मेहता
16%
आनंद महिंद्रा
6%
अभिमन्यु पवार
नाटू - नाटू या गाण्याला नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला, या गाण्याचे "गीतकार" कोण आहेत?
Anonymous Quiz
42%
M.M. किरवणी
22%
चंद्रबोस
34%
काल भैरव आणि राहुल सिप्लिगांज
3%
प्रेम रक्षित
Very IMP Question
जगातील सर्वात लांब नदीवरील क्रुझ सुरू करण्यात आली, तिचे नाव काय आहे?
जगातील सर्वात लांब नदीवरील क्रुझ सुरू करण्यात आली, तिचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
26%
एमव्ही गंगा - ब्रह्मपुत्रा
59%
एमव्ही गंगा - विलास
12%
एमव्ही गंगा - कैलास
3%
एमव्ही गंगा - जमुना
केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय स्तरावर तीन नव्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यात कोणती कोणती संस्था नाही?
Anonymous Quiz
8%
राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था
26%
समुद्री उत्पादन सहकारी संस्था
38%
सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्था
27%
बहुराज्य बियाणे सहकारी संस्था
गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविणारा भारतातील पहिला चित्रपट कोणता?
Anonymous Quiz
37%
नाटू नाटू
15%
मदर इंडिया
37%
आरआरआर
11%
स्लमडॉग मिलेनियर