⭐⭐⭐⭐⭐
कोणत्या वर्षी "राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची " स्थापना करण्यात आली?
कोणत्या वर्षी "राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची " स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
24%
१९७२
45%
१९७३
16%
१९८६
15%
२००५
पहिल्यांदा आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलेल्या व्याघ्र जनगणना अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
Anonymous Quiz
5%
१९७०
25%
१९९२
22%
२०००
48%
२००६
खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश हा "मानव. - वन्यजीव" संघर्ष कमी करण्यावर आहे?
Anonymous Quiz
13%
नानाजी देशमुख जन वन योजना
20%
पंडित दीनदयाळ उपाध्याय जन वन योजना
31%
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन योजना
36%
वरीलपैकी सर्व
बालिकटन तगलॉक हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांत होत आहे?
Anonymous Quiz
24%
फिलिपाईन्स आणि अमेरिका
30%
चीन आणि फिलिपाईन्स
38%
भारत आणि फिलिपाईन्स
7%
फिलिपाईन्स आणि जपान
सध्या एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यांत सत्ता असलेले पक्ष किती आहेत?
Anonymous Quiz
12%
८
54%
६
15%
५
19%
३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खालीलपैकी कोणता दिवस "स्वातंत्र्यवीर गौरव दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
11%
२७ फेब्रुवारी
22%
२९ मार्च
24%
२४ एप्रिल
43%
२८ मे
खालीलपैकी कुणाची आयसर पुणे या संस्थेचा संचालक पदी नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
प्रा. नितेश कराळे
30%
प्रा.जयंत उद्गावकर
49%
प्रा. संजीव भागवत
10%
प्रा. के. कृतीवसान
आयसर पुणे या संस्थेचा संचालकांची नियुक्ती कुणा मार्फत करण्यात येते?
Anonymous Quiz
31%
राष्ट्रपती
17%
पंतप्रधान
44%
राज्यपाल
8%
मुख्यमंत्री
आयसर अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे येथे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?
Anonymous Quiz
22%
१९८९
40%
१९९५
21%
१९९९
17%
२००६
IMF च्या सुधारित अंदाजानुसार जगात कोणत्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी आहे?
Anonymous Quiz
68%
भारत
18%
चीन
11%
जपान
2%
जर्मनी
🏆आज आपल्या Current Perfect Paid बॅच चे शेवटचे लेक्चर असेल...(मार्च २०२३)
💯ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी contact करा....👇
@Prashant_Magare
💯ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी contact करा....👇
@Prashant_Magare