🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
सध्या एकूण किती राष्ट्रीय पक्ष राहिले आहेत
Anonymous Quiz
11%
12%
15%
62%
कीबिथू हे भारताचे _____ कडील टोक आहे.
Anonymous Quiz
61%
पुर्व
20%
पश्चिम
14%
उत्तर
6%
दक्षिण
निवडणूक आयोगाने काही राज्यस्तरीय पक्षांचा देखील दर्जा काढून घेतला, राज्यस्तरीय पक्ष व त्यांचे राज्य यांची चूकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
6%
राष्ट्रीय लोकदल - उत्तर प्रदेश
40%
भारत राष्ट्र समिती - राजस्थान
22%
राष्ट्रीय समाज पार्टी - पश्चिम बंगाल
32%
यापैकी नाही
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे आर्थिक वर्ष?
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे


आर्थिक वर्ष...

पूर्वी १ जुलै ते ३० जून असे होते....


आत्ता सध्या १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे


दोन्ही संदर्भ वरील प्रश्नाच्या कॉमेंट सेक्शन मध्ये देण्यात आले आहेत....

💯लोकसत्ता आणि RBI चा OFFICIAL WEBSITE 👆
वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला?
Anonymous Quiz
3%
१९७०
79%
१९७२
14%
१९७३
5%
१९७६
खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या मदतीने भारतात प्रोजेक्ट टायगर ची सुरुवात करण्यात आली?
Anonymous Quiz
22%
UNESCO
24%
World Bank
35%
WWF
18%
IUCN
व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात दोन विभाग असतात त्यात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप होवू नये यासाठी प्रयत्न केले जातात?
Anonymous Quiz
21%
बफर क्षेत्र
41%
कोअर क्षेत्र
37%
वरीलपैकी दोन्ही
1%
यापैकी नाही