केंद्रीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतलेला नाही.
Anonymous Quiz
23%
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
16%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
10%
तृणमूल काँग्रेस
51%
आम आदमी पक्ष
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यास खालीलपैकी कोणता फायदा मिळत नाही?
Anonymous Quiz
10%
सर्व राज्यांमध्ये एकच निवडणूक चिन्ह मिळते.
45%
परदेशातून पक्ष निधी उभा करता येतो
21%
दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते.
23%
निवडणूक प्रचार दरम्यान राष्ट्रीय वाहिन्यांवर मोफत वेळ दिली जाते.
निवडणूक आयोगाने काही राज्यस्तरीय पक्षांचा देखील दर्जा काढून घेतला, राज्यस्तरीय पक्ष व त्यांचे राज्य यांची चूकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
6%
राष्ट्रीय लोकदल - उत्तर प्रदेश
40%
भारत राष्ट्र समिती - राजस्थान
22%
राष्ट्रीय समाज पार्टी - पश्चिम बंगाल
32%
यापैकी नाही
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे आर्थिक वर्ष?
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे
आर्थिक वर्ष...
पूर्वी १ जुलै ते ३० जून असे होते....✅
आत्ता सध्या १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे✅
दोन्ही संदर्भ वरील प्रश्नाच्या कॉमेंट सेक्शन मध्ये देण्यात आले आहेत....
💯लोकसत्ता आणि RBI चा OFFICIAL WEBSITE 👆
आर्थिक वर्ष...
पूर्वी १ जुलै ते ३० जून असे होते....✅
आत्ता सध्या १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे✅
दोन्ही संदर्भ वरील प्रश्नाच्या कॉमेंट सेक्शन मध्ये देण्यात आले आहेत....
💯लोकसत्ता आणि RBI चा OFFICIAL WEBSITE 👆
खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या मदतीने भारतात प्रोजेक्ट टायगर ची सुरुवात करण्यात आली?
Anonymous Quiz
22%
UNESCO
24%
World Bank
35%
WWF
18%
IUCN
व्याघ्र प्रकल्प आणि राज्य यांची योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
17%
बांदीपुर - तामिळनाडू
21%
कॉर्बेट - बिहार
25%
कान्हा - उत्तर प्रदेश
37%
पलामु - झारखंड
व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात दोन विभाग असतात त्यात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप होवू नये यासाठी प्रयत्न केले जातात?
Anonymous Quiz
21%
बफर क्षेत्र
41%
कोअर क्षेत्र
37%
वरीलपैकी दोन्ही
1%
यापैकी नाही