रिझर्व बँक ऑफ इंडिया चे आर्थिक वर्ष?
Anonymous Quiz
6%
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर
8%
१ मार्च ते २८/२९ फेब्रुवारी
67%
१ एप्रिल ते ३१ मार्च
19%
१ जुलै ते ३० जून
भारताचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याबाबत केंद्र सरकारने २०१६ मध्ये कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती?
Anonymous Quiz
49%
शंकर आचार्य समिती
27%
एस. ए. विश्वनाथन समिती
22%
उर्जित पटेल समिती
3%
एच. आर. खान समिती
खालीलपैकी कोणत्या राज्याने आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे बदलले होते परंतु त्या राज्याने तो निर्णय नंतर रद्द केला?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र
27%
केरळ
19%
गुजरात
38%
मध्य प्रदेश
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या व्याघ्र जनगणना २०२२ च्या आकडेवारीनुसार, कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघ आहेत?
Anonymous Quiz
66%
मध्य प्रदेश
9%
ओडिशा
17%
महाराष्ट्र
9%
यापैकी नाही
व्याघ्र जनगणना 2022 नुसार कोणत्या _____पेक्षा अधिक वयाच्या शावकाचा जनगणनेत समावेश करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
30%
१ वर्ष
51%
१८ महिने
16%
२ वर्ष
3%
३० महिने
आपल्या Current Perfect Batch चे डिटेल्स वरती पिन मॅसेज मध्ये दिलेले आहेत ✅ 👆👆👆
ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी sms करावा....👇
@Prashant_Magare
ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी sms करावा....👇
@Prashant_Magare
"व्हायब्रंट व्हिलेज" ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्यासाठी नाही?
Anonymous Quiz
32%
जम्मू काश्मीर
23%
उत्तराखंड
30%
हिमाचल प्रदेश
15%
सिक्कीम
2018 ते 2022 च्या दरम्यान वाघांच्या संख्येत किती टक्के वाढ झाली?
Anonymous Quiz
42%
६.७ टक्के
25%
८.९ टक्के
24%
११.२ टक्के
8%
१३.५ टक्के