सध्या (२०२०च्या आकडेवारी नुसार) भारतात माता मृत्यू दर किती आहे?
Anonymous Quiz
6%
५५६
25%
१७६
36%
१३०
33%
९७
२०३० पर्यंत माता मृत्यू दर कितीपर्यंत किंवा किती पेक्षा कमी करण्याचे भारत सरकारचे लक्ष आहे?
Anonymous Quiz
19%
१००
18%
९०
19%
८०
43%
७०
⭐⭐⭐
भारताचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी पहिल्यांदा डोग्री भाषेतील भारतीय राज्यघटनेच्या आवृत्तीचे प्रकाशन केले, ही भाषा कोणत्या भागातील आहे?
भारताचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी पहिल्यांदा डोग्री भाषेतील भारतीय राज्यघटनेच्या आवृत्तीचे प्रकाशन केले, ही भाषा कोणत्या भागातील आहे?
Anonymous Quiz
44%
जम्मू काश्मीर
27%
झारखंड
28%
ओडिशा
2%
गुजरात
भारताच्या सशस्त्र दलांचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत?
Anonymous Quiz
60%
राष्ट्रपती
28%
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
8%
प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
3%
भूदल, नौदल आणि वायुदल प्रमुख
🗞️ 10 ,11 आणि 12 एप्रिल 2023👇
(एकत्रित प्रश्न आणि कॉमेंट खाली देत आहे)
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
(एकत्रित प्रश्न आणि कॉमेंट खाली देत आहे)
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
खालीलपैकी कोणत्या तीन देशांच्या संगमावर "डोकलाम" हा भूभाग आहे?
Anonymous Quiz
17%
भारत, पाकिस्तान आणि चीन
24%
भारत, पाकिस्तान आणि नेपाळ
19%
भारत, म्यानमार आणि चीन
39%
भारत , भूतान आणि चीन
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे आर्थिक वर्ष?
Anonymous Quiz
6%
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर
8%
१ मार्च ते २८/२९ फेब्रुवारी
67%
१ एप्रिल ते ३१ मार्च
19%
१ जुलै ते ३० जून
भारताचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याबाबत केंद्र सरकारने २०१६ मध्ये कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती?
Anonymous Quiz
49%
शंकर आचार्य समिती
27%
एस. ए. विश्वनाथन समिती
22%
उर्जित पटेल समिती
3%
एच. आर. खान समिती
खालीलपैकी कोणत्या राज्याने आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे बदलले होते परंतु त्या राज्याने तो निर्णय नंतर रद्द केला?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र
27%
केरळ
19%
गुजरात
38%
मध्य प्रदेश