भारतात जेव्हा प्रोजेक्ट टायगर ची सुरुवात झाली तेव्हा किती व्याघ्र प्रकल्प घोषित केले गेले होते?
Anonymous Quiz
43%
९
32%
११
18%
१५
6%
१६
"इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायंस" ची सुरुवात कोणत्या देशाच्या पुढाकाराने होत आहे?
Anonymous Quiz
12%
रशिया
34%
इराण
44%
भारत
10%
अमेरिका
सध्या भारतात किती चौरस किलोमीटर क्षेत्र हे व्याघ्र प्रकल्पांसाठी राखीव आहे?
Anonymous Quiz
13%
१८ हजार चौरस किमी
38%
३२ हजार चौरस किमी
24%
४९ हजार चौरस किमी
25%
७५ हजार चौरस किमी
लायगो वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
10%
बुलढाणा
24%
वर्धा
17%
पुणे
50%
हिंगोली
_________चा अभ्यासासाठी लायगो वेधशाळा उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
16%
मराठवाड्यातील दुष्काळ
30%
उल्कापात व लघुग्रह
50%
गुरुत्वीय लहरी
4%
शत्रू देशांचे रडार
कोणत्या वर्षापर्यंत लायगो वेधशाळा उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
23%
२०२७
61%
२०३०
12%
२०४०
3%
२०४७
पंडित रविशंकर यांना कोणत्या वाद्या साठी ओळखले जाते?
Anonymous Quiz
52%
संतूर
13%
ढोल - ताशा
7%
गिटार
29%
सतार
Current Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd.pdf
7.7 MB
📍 Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd
🏆ज्यांना आपली Current Perfect Paid बॅच जॉईन करायची असेल ते करू शकतात...
🎯बॅच जॉईन करण्यासाठी कॉन्टॅक्ट 👇
@Prashant_Magare
🏆ज्यांना आपली Current Perfect Paid बॅच जॉईन करायची असेल ते करू शकतात...
🎯बॅच जॉईन करण्यासाठी कॉन्टॅक्ट 👇
@Prashant_Magare
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची (NDDB) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
26%
१९६५
34%
१९७०
34%
१९७५
6%
१९८०
केंद्र सरकारचे निर्णय, धोरणे तसेच कामकाज संबंधी माहितीची सत्यता पडताळण्याचा अधिकार कुणाला देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
32%
PIB
33%
संसद टीव्ही
17%
ANI
18%
प्रधान मंत्री कार्यालय
खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
9%
सी. रंगराजन
22%
व्ही . सुब्रमण्यम
65%
के. कस्तुरीरंगन
4%
ए. सक्सेना