🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
कारगिल युद्धात भीम पराक्रम गाजवलेले सब मेजर त्सेवांग मोरुप यांचे नुकतेच झाले, त्यांना १९९९ मधील कारगिल युद्धातील योगदानाबद्दल खालीलपैकी कोणते चक्र बहाल करण्यात आले होते?
Anonymous Quiz
32%
परम वीर चक्र
32%
महावीर चक्र
29%
वीर चक्र
7%
अशोक चक्र
डॉ. पौर्णिमा आडवाणी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या कालावधीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या?
Anonymous Quiz
12%
१९९२ ते १९९८
37%
१९९८ ते २००१
44%
२००२ ते २००५
6%
२००५ ते २००९
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार , पूर्व प्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंतची रचना कशी असणार आहे?
Anonymous Quiz
50%
५ - ३ - ३ - ४
20%
३ - ३ - ५ - ४
20%
५ - ४- ३ - ४
9%
५ - ३ - ३ - ५
🏆आज आपल्या Current Perfect Paid बॅच मध्ये फेब्रुवारी २०२३ चे लेक्चर असेल...
❤️🔥

Thank you so much


🏆कंटेंट बोलता है🏆


🗞️ 9 एप्रिल 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
भारतात जेव्हा प्रोजेक्ट टायगर ची सुरुवात झाली तेव्हा किती व्याघ्र प्रकल्प घोषित केले गेले होते?
Anonymous Quiz
43%
32%
११
18%
१५
6%
१६
"इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायंस" ची सुरुवात कोणत्या देशाच्या पुढाकाराने होत आहे?
Anonymous Quiz
12%
रशिया
34%
इराण
44%
भारत
10%
अमेरिका
सध्या भारतात किती चौरस किलोमीटर क्षेत्र हे व्याघ्र प्रकल्पांसाठी राखीव आहे?
Anonymous Quiz
13%
१८ हजार चौरस किमी
38%
३२ हजार चौरस किमी
24%
४९ हजार चौरस किमी
25%
७५ हजार चौरस किमी
लायगो वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
10%
बुलढाणा
24%
वर्धा
17%
पुणे
50%
हिंगोली
कोणत्या वर्षापर्यंत लायगो वेधशाळा उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
23%
२०२७
61%
२०३०
12%
२०४०
3%
२०४७