🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
टाईम मासिकाच्या 2023 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती व त्यांचे क्रमांक किंवा स्थान याबाबत अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
34%
शाहरुख खान - पहिला
45%
ब्रिटनचे राजपुत्र हॅरी - दुसरा
16%
लिओनेल मेस्सी - पाचवा
6%
मेगन मर्केल - चौथ्या
🌍 भूगोलाचे महत्व 🗺️


❤️कुबेर बाबांकडून..

💯नक्की वाचा ...👆👆👆

(कंटाळा येत असेल तर कमीतकमी highlight केलेले तरी वाचा)
🗞️ आजचा लोकसत्ता अग्रलेख...
चिपको आंदोलनाला यंदा किती वर्षे पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
5%
२५
53%
५०
23%
६०
18%
७५
1927 सालचा वन कायदा बदलून सरकारने वनसंवर्धन कायदा कोणत्या वर्षी केला?
Anonymous Quiz
36%
१९७२
13%
१९७५
17%
१९७६
33%
१९८०
तत्कालीन__________ राज्यात चिपको आंदोलनाची सुरुवात झाली?
Anonymous Quiz
56%
उत्तराखंड
16%
कर्नाटक
23%
उत्तर प्रदेश
5%
आसाम
चिपको आंदोलनातून प्रेरणा घेऊन कोणत्या राज्यात "अपिको आंदोलन" सुरू करण्यात आले होते?
Anonymous Quiz
15%
केरळ
36%
तामिळनाडू
36%
कर्नाटक
13%
आंध्र प्रदेश
❤️ वेळचे महत्व ओळखा....


आपली telegram batch जॉईन करण्यासाठीं contact करा..👇👇

@Prashant_Magare
कारगिल युद्धात भीम पराक्रम गाजवलेले सब मेजर त्सेवांग मोरुप यांचे नुकतेच झाले, त्यांना १९९९ मधील कारगिल युद्धातील योगदानाबद्दल खालीलपैकी कोणते चक्र बहाल करण्यात आले होते?
Anonymous Quiz
32%
परम वीर चक्र
32%
महावीर चक्र
29%
वीर चक्र
7%
अशोक चक्र
डॉ. पौर्णिमा आडवाणी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या कालावधीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या?
Anonymous Quiz
12%
१९९२ ते १९९८
37%
१९९८ ते २००१
44%
२००२ ते २००५
6%
२००५ ते २००९