🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतात?
Anonymous Quiz
21%
७४(२)
30%
७४(४)
44%
७५(३)
5%
१६४(२)
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ८३(२) नुसार मुदत पुर्व विसर्जन न झाल्यास लोकसभेचा कार्यकाळ _____वर्षाचा राहील.
Anonymous Quiz
12%
अडीच वर्ष
8%
४ वर्ष
60%
५ वर्ष
19%
६ वर्ष
भारताची संयुक्त राष्ट्राच्या "सांख्यिकी आयोगाचे सदस्य" म्हणुन निवड करण्यात आली, ही निवड किती वर्षांसाठी आहे?
Anonymous Quiz
16%
१ वर्ष
36%
२ वर्ष
32%
३ वर्ष
16%
४ वर्ष
5_6159220287737957099 (1).pdf
7.7 MB
🏆आपल्या Current Perfect बॅचची Demo Analysis PDF....
संयुक्त राष्ट्राशी संबंधीत कोणत्या आयोग किंवा समितीवर भारताची निवड करण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
8%
अंमली पदार्थ नियंत्रण आयोग
25%
HIV एड्स वरील संयुक्त राष्ट्र कार्यक्रम समन्वय मंडळ
33%
सांख्यिकी आयोग
34%
वरीलपैकी सर्व
पूर्वी झोपलो की आपल्याला विश्रांती मिळायची…

आता आपण झोपलो की मोबाईलला विश्रांती मिळते!
🗞️ 8 एप्रिल 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
टाईम मासिकाच्या 2023 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे?
Anonymous Quiz
23%
शाहरुख खान
35%
लिओनेल मेस्सी
31%
इराणी महिला
11%
ब्रिटनचे राजपुत्र हरी
नुकतेच नागरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यात सुधा मूर्ती यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Anonymous Quiz
18%
पद्मश्री
36%
पद्मविभूषण
44%
पद्मभूषण
2%
यापैकी नाही