🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
Current Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd.pdf
🏆आपल्या Current Perfect Test Series बॅचची Demo Analysis PDF एकदा नक्की बघा....✅
🎯बॅच जॉईन करायची असल्यास contact👇
@Prashant_Magare
🎯बॅच जॉईन करायची असल्यास contact👇
@Prashant_Magare
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतात?
Anonymous Quiz
21%
७४(२)
30%
७४(४)
44%
७५(३)
5%
१६४(२)
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ८३(२) नुसार मुदत पुर्व विसर्जन न झाल्यास लोकसभेचा कार्यकाळ _____वर्षाचा राहील.
Anonymous Quiz
12%
अडीच वर्ष
8%
४ वर्ष
60%
५ वर्ष
19%
६ वर्ष
भारताची संयुक्त राष्ट्राच्या "सांख्यिकी आयोगाचे सदस्य" म्हणुन निवड करण्यात आली, ही निवड किती वर्षांसाठी आहे?
Anonymous Quiz
16%
१ वर्ष
36%
२ वर्ष
32%
३ वर्ष
16%
४ वर्ष
5_6159220287737957099 (1).pdf
7.7 MB
🏆आपल्या Current Perfect बॅचची Demo Analysis PDF....
संयुक्त राष्ट्राशी संबंधीत कोणत्या आयोग किंवा समितीवर भारताची निवड करण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
8%
अंमली पदार्थ नियंत्रण आयोग
25%
HIV एड्स वरील संयुक्त राष्ट्र कार्यक्रम समन्वय मंडळ
33%
सांख्यिकी आयोग
34%
वरीलपैकी सर्व
मुंबईचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुधीर नाईक यांचे नुकतेच निधन झाले, खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे श्रेय हे सुधीर नाईक यांना जाते?
Anonymous Quiz
14%
एकदिवसीय क्रिकेट मध्ये भारतातर्फे पहिला बळी घेण्याचे
38%
एकदिवसीय क्रिकेट मध्ये भारतातर्फे पहिला चौकार मारण्याचे
26%
एकदिवसीय क्रिकेट मध्ये भारतातर्फे पहिले शतक ठोकण्याचा
22%
एकदिवसीय क्रिकेट मध्ये भारतातर्फे पहिली हॅटट्रिक घेण्याचा
पूर्वी झोपलो की आपल्याला विश्रांती मिळायची…
आता आपण झोपलो की मोबाईलला विश्रांती मिळते!
आता आपण झोपलो की मोबाईलला विश्रांती मिळते!
🗞️ 8 एप्रिल 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
डॉ. पौर्णिमा अडवाणी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले होते?
Anonymous Quiz
3%
माजी केंद्रीय मंत्री
67%
राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा
15%
महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्री
15%
पहिल्या महिला केंद्रीय कॅबिनेट सचिव
टाईम मासिकाच्या 2023 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे?
Anonymous Quiz
23%
शाहरुख खान
35%
लिओनेल मेस्सी
31%
इराणी महिला
11%
ब्रिटनचे राजपुत्र हरी