🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
दूध उत्पादनात भारत जगात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
55%
पहिल्या
29%
दुसऱ्या
12%
तिसऱ्या
4%
चौथ्या
२०२१-२२ मध्ये जागतीक दूध उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे?
Anonymous Quiz
7%
१० टक्के
29%
१४ टक्के
27%
१८ टक्के
37%
२४ टक्के
जनावरांवर होणारा लंपी रोग कोणत्या अवयवाला प्रादुर्भाव करतो?
Anonymous Quiz
2%
हृदय
17%
यकृत
78%
त्वचा
2%
डोळे
आगामी "आशियाई क्रीडा स्पर्धा" कोणत्या देशात होणार आहेत?
Anonymous Quiz
26%
भारत
43%
इंडोनेशिया
14%
जपान
18%
चीन
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
Current Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd.pdf
🏆आपल्या Current Perfect Test Series बॅचची Demo Analysis PDF एकदा नक्की बघा....

🎯बॅच जॉईन करायची असल्यास contact👇

@Prashant_Magare
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतात?
Anonymous Quiz
21%
७४(२)
30%
७४(४)
44%
७५(३)
5%
१६४(२)
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ८३(२) नुसार मुदत पुर्व विसर्जन न झाल्यास लोकसभेचा कार्यकाळ _____वर्षाचा राहील.
Anonymous Quiz
12%
अडीच वर्ष
8%
४ वर्ष
60%
५ वर्ष
19%
६ वर्ष
भारताची संयुक्त राष्ट्राच्या "सांख्यिकी आयोगाचे सदस्य" म्हणुन निवड करण्यात आली, ही निवड किती वर्षांसाठी आहे?
Anonymous Quiz
16%
१ वर्ष
36%
२ वर्ष
32%
३ वर्ष
16%
४ वर्ष
5_6159220287737957099 (1).pdf
7.7 MB
🏆आपल्या Current Perfect बॅचची Demo Analysis PDF....
संयुक्त राष्ट्राशी संबंधीत कोणत्या आयोग किंवा समितीवर भारताची निवड करण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
8%
अंमली पदार्थ नियंत्रण आयोग
25%
HIV एड्स वरील संयुक्त राष्ट्र कार्यक्रम समन्वय मंडळ
33%
सांख्यिकी आयोग
34%
वरीलपैकी सर्व