𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓
192 subscribers
301 photos
271 links
𝐌𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त.

𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
Download Telegram
बानू मुश्ताक कोणत्या राज्याच्या आहेत ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : कर्नाटक [21 मे 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : 09 जानेवारी

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : नितीश कुमार
[20 नोव्हेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
मिस युनिव्हर्स 2025 फातिमा बॉश कोणत्या देशाची आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : मेक्सिको
[21 नोव्हेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
कोणत्या राज्याने 45,911 सौर पम्प वाटून गिनीज बुक रेकॉर्ड केला? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : महाराष्ट्र
[6 डिसेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
कोणाच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतात? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
[27 ऑक्टोबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
रणजी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : क्रिकेट
[2 मार्च 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
अशोक सराफ यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री मिळाला? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : कला
[27 जानेवारी 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
[04 डिसेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
1
ओमानची राजधानी कोणती आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : मस्कत

Thank you Pooja Mam😊👍

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
36. पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली.
ब. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
योग्य उत्तर : फक्त अ

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
37) सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान ----- येथे झाली. [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : दोहा, कतार

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
38. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]

अ. रवि अश्विन. ब. हरविंदर सिंह
क. आय. एम. विजयन. ड. पी. आर. श्रीजेश
योग्य उत्तर : फक्त अ, ब, क [पी. आर. श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
38. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]

अ. रवि अश्विन.            ब. हरविंदर सिंह
क. आय. एम. विजयन.  ड. पी. आर. श्रीजेश
योग्य उत्तर : फक्त अ, ब, क [22 एप्रिल 2025 Onelinner]
Note : पी. आर. श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
39. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजीटल प्लॅटफॉर्म आहे ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : ECI NET
[26 सप्टेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
40. राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : श्री. नितीन गडकरी [23 जुलै 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
41. 2025 च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : डायमंड हार्बर फुटबॉल क्लब
[24 & 25 ऑगस्ट 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
42. कोणत्या शहरात 11 वी एसिआन संरक्षण मंत्र्यांची बैठक-प्लस पार पडली ?[11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : व्हिएनतियान
[20 नोव्हेंबर 2024 Onelinner]
Note : व्हिएनतियान हा लाओस या दक्षिण-पूर्व आशियातील देशाची राजधानी आहे.

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
43. अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले ?  [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : सई परांजपे

44. 1985 मध्ये विद्यापिठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : प्रा. उमा कांजीलाल

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794