𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓
252 subscribers
301 photos
271 links
𝐌𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त.

𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
Download Telegram
46) ----- आणि ----- च्या सह-अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 ने, AI च्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90 हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर :
भारत व फ्रान्स
48) एअर न्युझिलँडने जुलै 2025 मध्ये ---- यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर : निखिल रविशंकर
49) 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वांत मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर
: यारत्तुंग झांगबो (ब्रम्हपुत्रा) नदी, तिबेट

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
50) खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]

(a) वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' आयोजित करण्यात आली होती.

(b) 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' ची थीम, "जागेगा युवा, बढेगा युवा" ही होती.

योग्य उत्तर : फक्त (a)
पियुष गोयल यांच्याकडे कोणते मंत्रीपद आहे ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्री
[23 सप्टेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
बानू मुश्ताक कोणत्या राज्याच्या आहेत ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : कर्नाटक [21 मे 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : 09 जानेवारी


Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : नितीश कुमार
[20 नोव्हेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
मिस युनिव्हर्स 2025 फातिमा बॉश कोणत्या देशाची आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : मेक्सिको
[21 नोव्हेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
कोणत्या राज्याने 45,911 सौर पम्प वाटून गिनीज बुक रेकॉर्ड केला? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : महाराष्ट्र
[6 डिसेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
कोणाच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतात? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
[27 ऑक्टोबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
रणजी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : क्रिकेट
[2 मार्च 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
अशोक सराफ यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री मिळाला? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : कला
[27 जानेवारी 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
[04 डिसेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
1
ओमानची राजधानी कोणती आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : मस्कत


Thank you Pooja Mam😊👍

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
36. पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली.
ब. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
योग्य उत्तर : फक्त अ

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
37) सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान ----- येथे झाली. [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : दोहा, कतार

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
38. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]

अ. रवि अश्विन. ब. हरविंदर सिंह
क. आय. एम. विजयन. ड. पी. आर. श्रीजेश
योग्य उत्तर : फक्त अ, ब, क [पी. आर. श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
38. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]

अ. रवि अश्विन.            ब. हरविंदर सिंह
क. आय. एम. विजयन.  ड. पी. आर. श्रीजेश
योग्य उत्तर : फक्त अ, ब, क [22 एप्रिल 2025 Onelinner]
Note : पी. आर. श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
39. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजीटल प्लॅटफॉर्म आहे ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : ECI NET
[26 सप्टेंबर 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794
40. राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ? [11 जानेवारी 2026 : MPSC गट क 2025 पूर्व परीक्षा]
योग्य उत्तर : श्री. नितीन गडकरी [23 जुलै 2025 Onelinner]

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79794