जून 2025 मध्ये, सुजाता सौनिक यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? [धर्मादाय आयुक्त Second Shift : 12 Nov 2025]
उत्तर : राजेश कुमार मीना
Thank you Sagar Gawali Sir 😊👍
Paid Current Onelinner Batch Details👇👇
https://t.me/Vidyarthipoint/78125
उत्तर : राजेश कुमार मीना
Thank you Sagar Gawali Sir 😊👍
Paid Current Onelinner Batch Details👇👇
https://t.me/Vidyarthipoint/78125
20 सप्टेंबर 2025 ह्या दिवशी कोणत्या भारतीय स्त्री खेळाडूने विराट कोहलीचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम मोडला? [धर्मादाय आयुक्त Second Shift : 12 Nov 2025]
उत्तर : स्मृती मंधाना
Thank you Sagar Gawali Sir 😊👍
Paid Current Onelinner Batch Details👇👇
https://t.me/Vidyarthipoint/78125
उत्तर : स्मृती मंधाना
Thank you Sagar Gawali Sir 😊👍
Paid Current Onelinner Batch Details👇👇
https://t.me/Vidyarthipoint/78125
वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर आणि सुधारणांचे आवाहन करून आठव्यांदा निवडून आलेले, जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती झालेले 92 वर्षीय पॉल बिया कोणत्या देशाचे आहेत? [धर्मादाय आयुक्त Second Shift : 12 Nov 2025]
उत्तर : कॅमेरून
Thank you Sagar Gawali Sir 😊👍
Paid Current Onelinner Batch Details👇👇
https://t.me/Vidyarthipoint/78125
उत्तर : कॅमेरून
Thank you Sagar Gawali Sir 😊👍
Paid Current Onelinner Batch Details👇👇
https://t.me/Vidyarthipoint/78125
34) भारताच्या 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर : डॉ. अरविंद पनगारिया [ऑक्टोबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
योग्य उत्तर : डॉ. अरविंद पनगारिया [ऑक्टोबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
37) जोड्या लावा (द्रोणाचार्य पुरस्कार, 2024) [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
'A' (प्रशिक्षक). 'B' (क्रीडा प्रकार)
(a) सुभाष राणा. (ii) पॅरा-नेमबाजी
(b) दीपाली देशपांडे. (i) नेमबाजी
(c) संदीप संगवान. (iii) हॉकी
(d) एस. मुरलीधरण. (iv) बॅडमिंटन
योग्य उत्तर : (a)-ii, (b)-i, (c)-iii, (d)-iv
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
'A' (प्रशिक्षक). 'B' (क्रीडा प्रकार)
(a) सुभाष राणा. (ii) पॅरा-नेमबाजी
(b) दीपाली देशपांडे. (i) नेमबाजी
(c) संदीप संगवान. (iii) हॉकी
(d) एस. मुरलीधरण. (iv) बॅडमिंटन
योग्य उत्तर : (a)-ii, (b)-i, (c)-iii, (d)-iv
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
39) ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आय.एम.एफ.) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तो झाली आहे ? [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर : उर्जित पटेल
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
योग्य उत्तर : उर्जित पटेल
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
44) मे 2025 मध्ये ऑडी इंडीयाचा ब्रँड अँबेसेंडर कोण बनला ? [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर : नीरज चोप्रा
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
योग्य उत्तर : नीरज चोप्रा
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
45) खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
(a) दरवर्षी 09 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा 'जागतिक संगीत दिन' जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो.
(b) जागतिक संगीत दिन, 2025 ची थीम ही "हिलींग थ्रू हार्मनी" आहे.
योग्य उत्तर : फक्त (b)

46) ----- आणि ----- च्या सह-अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 ने, AI च्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90 हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर : भारत व फ्रान्स
योग्य उत्तर : भारत व फ्रान्स
49) 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वांत मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
योग्य उत्तर : यारत्तुंग झांगबो (ब्रम्हपुत्रा) नदी, तिबेट
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
योग्य उत्तर : यारत्तुंग झांगबो (ब्रम्हपुत्रा) नदी, तिबेट
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79610
50) खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : [महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट_ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 : 04 जानेवारी 2025]
(a) वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' आयोजित करण्यात आली होती.
(b) 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' ची थीम, "जागेगा युवा, बढेगा युवा" ही होती.
योग्य उत्तर : फक्त (a)
(a) वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' आयोजित करण्यात आली होती.
(b) 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' ची थीम, "जागेगा युवा, बढेगा युवा" ही होती.
योग्य उत्तर : फक्त (a)
पियुष गोयल यांच्याकडे कोणते मंत्रीपद आहे ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्री [23 सप्टेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्री [23 सप्टेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
बानू मुश्ताक कोणत्या राज्याच्या आहेत ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : कर्नाटक [21 मे 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : कर्नाटक [21 मे 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो ? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : 09 जानेवारी
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : 09 जानेवारी
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : नितीश कुमार [20 नोव्हेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : नितीश कुमार [20 नोव्हेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
मिस युनिव्हर्स 2025 फातिमा बॉश कोणत्या देशाची आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : मेक्सिको [21 नोव्हेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : मेक्सिको [21 नोव्हेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
कोणत्या राज्याने 45,911 सौर पम्प वाटून गिनीज बुक रेकॉर्ड केला? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : महाराष्ट्र [6 डिसेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : महाराष्ट्र [6 डिसेंबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
कोणाच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतात? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल [27 ऑक्टोबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल [27 ऑक्टोबर 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
रणजी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [GMC मिरज (सांगली) : 31 डिसेंबर 2025]
उत्तर : क्रिकेट [2 मार्च 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515
उत्तर : क्रिकेट [2 मार्च 2025 Onelinner]
Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/79515