1)राष्ट्रीय प्रतिकांचा गैरवापर केल्यास ___ एवढा दंड ठोठावला जाऊ शकतो.
(A) रु. 500
(B) रु. 50,000
(C) रु. 10,000
(D) रु. 75,000
(A) रु. 500
(B) रु. 50,000
(C) रु. 10,000
(D) रु. 75,000
2)भारताच्या पंतप्रधानांनी श्रीलंका या देशासाठी _____ एवढी पतमर्यादा निश्चित केल्याची घोषणा केली.
(A) 450 दशलक्ष डॉलर
(B) 350 अब्ज डॉलर
(C) 450 अब्ज डॉलर
(D) 350 दशलक्ष डॉलर
(A) 450 दशलक्ष डॉलर
(B) 350 अब्ज डॉलर
(C) 450 अब्ज डॉलर
(D) 350 दशलक्ष डॉलर
3)कोणत्या व्यक्तीला 2019 सालाचा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला?
(A) अकीथम अचुथन नामबूथीरी
(B) एम. टी. वासुदेवन नायर
(C) जी. संकरा कुरूप
(D) कुमारन अशान महाकवी
(A) अकीथम अचुथन नामबूथीरी
(B) एम. टी. वासुदेवन नायर
(C) जी. संकरा कुरूप
(D) कुमारन अशान महाकवी
4)जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत भारताचा GDP वृद्धीदर __ असून तो गेल्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर होता.
(A) 5 टक्के
(B) 7 टक्के
(C) 4.5 टक्के
(D) 8 टक्के
(A) 5 टक्के
(B) 7 टक्के
(C) 4.5 टक्के
(D) 8 टक्के
5)सूक्ष्म-पतपुरवठा विषयक ‘कोड फॉर रिस्पोंसिबल लेंडिंग (CRL) याच्या संदर्भातल्या सुकाणू समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून ____ यांची नेमणूक करण्यात आली आहे.
(A) ऊर्जित पटेल
(B) रघुराम राजन
(C) बिमल जालान
(D) हारुन रशीद खान
(A) ऊर्जित पटेल
(B) रघुराम राजन
(C) बिमल जालान
(D) हारुन रशीद खान
6)________ या दिवशी पॅलेस्टिनी लोकांसह एकनिष्ठता विषयी आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो.
(A) 29 नोव्हेंबर
(B) 1 डिसेंबर
(C) 28 सप्टेंबर
(D) 31 ऑक्टोबर
(A) 29 नोव्हेंबर
(B) 1 डिसेंबर
(C) 28 सप्टेंबर
(D) 31 ऑक्टोबर
7)नोव्हेंबर 2019 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली?
(A) सुरिनम
(B) गुयाना
(C) त्रिनिदाद आणि टोबेगो
(D) उरुग्वे
(A) सुरिनम
(B) गुयाना
(C) त्रिनिदाद आणि टोबेगो
(D) उरुग्वे
8)____ या वर्षापासून सोन्याच्या दागिन्यांसाठी “हॉलमार्किंग” अनिवार्य करण्यात येणार आहे.
(A) सन 2020
(B) सन 2025
(C) सन 2021
(D) सन 2022
(A) सन 2020
(B) सन 2025
(C) सन 2021
(D) सन 2022
9)दरवर्षी ___ या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
(A) 30 नोव्हेंबर
(B) 1 डिसेंबर
(C) 28 ऑक्टोबर
(D) 2 सप्टेंबर
(A) 30 नोव्हेंबर
(B) 1 डिसेंबर
(C) 28 ऑक्टोबर
(D) 2 सप्टेंबर
10)डिसेंबर 2019 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यादरम्यान आयोजित केल्या जाणार्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?
(A) युद्ध अभ्यास
(B) इंद्र
(C) सूर्य किरण
(D) नोमेडिक एलिफेंट
(A) युद्ध अभ्यास
(B) इंद्र
(C) सूर्य किरण
(D) नोमेडिक एलिफेंट