Current Mantra(CM)
1.98K subscribers
523 photos
1 video
44 files
78 links
Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा चालू घडामोडी ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी Dedicated Channel आहे. चालू घडामोडी विषयी सर्व महत्त्वाच्या बाबी इथेच Share केल्या जातील.
Download Telegram
🖊️ डेव्हिड स्झाले.

▪️हंगेरियन-ब्रिटिश लेखक डेव्हिड स्झाले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी 2025 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे.
▪️डेव्हिड स्झाले हा पुरस्कार मिळवणारे पहिले हंगेरियन - ब्रिटिश व्यक्ती आहेत.
▪️फ्लेश ही त्यांची सहावी कादंबरी आहे.
▪️2016 मध्ये त्यांच्या 'ऑल दॅट मॅन इज' या कादंबरीसाठी त्यांना या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.
▪️बुकर पुरस्काराचे रोख बक्षीस £50,000 आहे.
▪️आयर्लंडचे लेखक रॉडी डोयल हे जज पॅनलचे अध्यक्ष होते.
▪️ भारतीय लेखक किरण देसाई यांचे द लोनलेनेस ऑफ सोनिया अँड सनी  पुस्तक अंतिम निवड यादीत होते.


join @CurrentMantraa
6
इथिओपिया

▪️2027 मध्ये COP32 हवामान शिखर परिषद आयोजित करणार आहे

▪️अदिस अबाबा येथे 2027 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेसाठी (COP32) इथिओपियाला यजमान राष्ट्र म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

▪️ब्राझीलच्या COP30 दरम्यान तत्त्वतः हा निर्णय घेण्यात आला, ज्याची घोषणा COP30 चे अध्यक्ष आंद्रे कोरिया डो लागो यांनी केली.

▪️2026 मध्ये होणाऱ्या COP31 साठी यजमान निवड अद्याप अनिश्चित आहे, ऑस्ट्रेलिया आणि तुर्की बोलीसाठी स्पर्धा करत आहेत.

Join @CurrentMantraa
5
🌊 2024 च्या 6 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा.
▪️माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 6 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 प्रदान करतील.
▪️जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग (डीओडब्ल्यूआर, आरडी आणि जीआर) द्वारे स्थापित.
▪️2018 मध्ये सुरूवात.
▪️सहाव्या आवृत्तीत (२०२४) गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे 751 अर्ज सादर करण्यात आले. संयुक्त विजेत्यांसह 46विजेत्यांची निवड करण्यात आली.

▪️सर्वोत्तम राज्य
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. हरियाणा

▪️सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था (ULB)
1. नवी मुंबई (महाराष्ट्र)
2. भावनगर (गुजरात)
3. (संयुक्त) नाबदिगंता इंडस्ट्रियल टाउनशिप (पश्चिम बंगाल) आणि आग्रा (उत्तर प्रदेश)

▪️सर्वोत्तम संस्था (शाळा/महाविद्यालय वगळता)
कॅम्पस कॅटेगरीमध्ये.
1.(संयुक्त) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगर (गुजरात) आणि आयसीएआर - केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (गोवा).

▪️सर्वोत्तम ग्रामपंचायत
1.(संयुक्त) दुब्बीगानिपल्ली अन्नमय्या(आंध्र प्रदेश) आणि पायम कन्नूर (केरळ)

(1/2)
7
Current Mantra(CM)
🌊 2024 च्या 6 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा. ▪️माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 6 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 प्रदान करतील. ▪️जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा, नदी विकास आणि…
▪️सर्वोत्तम उद्योग

1.अपोलो टायर्स लिमिटेड, कांचीपुरम (तामिळनाडू)
2.हिरो मोटोकॉर्प लिमिटेड, गुरुग्राम (हरियाणा)

▪️पाणी क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी सर्वोत्तम व्यक्ती.

1.पूर्व विभाग - श्री किशोर जयस्वाल (बिहार)
2.पश्चिम विभाग - श्री बजरंगलाल जैथू (राजस्थान)
3.उत्तर विभाग - श्री मोहन चंद्र कांडपाल (उत्तराखंड )
4.दक्षिण विभाग - श्री पोडिली राजशेखर राजू (आंध्र प्रदेश)

(2/2)

Join @CurrentMantraa
👏4
विरोधाभास.

शिक्षण दोन्ही बातमातील लोकांनी घेतलं. प्रगल्भ लोकांनी शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी उद्धारासाठी केला तर दुसऱ्या बातमीतील लोकांनी समजात तेढ आणि अशांतता पसरविण्यासाठी केला.

अक्षिक्षित समाजाची प्रगती शिक्षणाशिवाय शक्य नाही पण शिकून सुद्धा अशिक्षितापेक्षाही खालच्या पातळीवर विचार आणि कृती असावी हे न समजण्यासारखं आहे.

शिक्षणाने व्यक्ती प्रगल्भ होतो पण लोककल्याण आणि समाजाच आपण काही देणं लागतो ह्याची जाणीव होण्यासाठी संस्कार सुद्धा तितकेच गरजेचे असतात.

तूर्तास एवढंच...
6
6 व्या महाराष्ट्र वित्त आयोगाला मुदतवाढ.

▪️स्थापना - 27 मार्च 2025.
▪️ तत्कालीन अध्यक्ष - मुकेश खुल्लर. (दि.1 एप्रिल 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली होती.)
▪️ नियुक्तीनंतर जेमतेम तीन महिन्यात म्हणजेच दि‌‌.7 जुलै 2025 रोजी निधन झाले.
▪️ सध्याचे अध्यक्ष - नितीन करार
▪️ तत्कालीन शिफारशी सादर करण्याचा कालावधी - 31 डिसेंबर 2025.
▪️ शिफारशी सादर करण्याचा नवीन कालावधी - 31 मार्च 2026.
▪️ लागू कालावधी - 16 डिसेंबर 2020-31 मार्च 2026.

Join @CurrentMantraa
3
प्रश्न क्र.11 चे योग्य उत्तर ?
Anonymous Quiz
37%
1
23%
2
23%
3
18%
4
प्रश्न क्र.12 चे योग्य उत्तर ?
Anonymous Quiz
16%
1
48%
2
10%
3
25%
4
प्रश्न क्र.13 चे योग्य उत्तर ?
Anonymous Quiz
6%
1
41%
2
50%
3
3%
4
प्रश्न क्र.14 चे योग्य उत्तर ?
Anonymous Quiz
15%
1
22%
2
23%
3
40%
4
प्रश्न क्र.15 चे योग्य उत्तर ?
Anonymous Quiz
5%
1
8%
2
77%
3
10%
4
प्रश्न क्र.16 चे योग्य उत्तर ?
Anonymous Quiz
10%
1
30%
2
18%
3
42%
4
प्रश्न क्र.17 चे योग्य उत्तर ?
Anonymous Quiz
6%
1
6%
2
21%
3
68%
4