Current Mantra(CM)
3.2K subscribers
1.47K photos
11 videos
143 files
494 links
Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा चालू घडामोडी ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी Dedicated Channel आहे. चालू घडामोडी विषयी सर्व महत्त्वाच्या बाबी इथेच Share केल्या जातील.
Download Telegram
7.SIMBEX या सरावाला सुरुवातीस कोणत्या नावाने ओळखले जात होते?
Anonymous Quiz
20%
ब्लू वॉटर सराव
37%
लायन किंग सराव
36%
कॉलियंट सागर सराव
7%
टायगर मिशन सराव
8.INCOIS संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?
Anonymous Quiz
16%
भुवनेश्वर
54%
हैदराबाद
27%
कोचीन
3%
मुंबई
9.नवी दिल्लीतील 'ई-कचरा इको पार्क' प्रकल्पाची प्रेरणा कोणत्या देशांतील मॉडेलवरून घेतली आहे?
Anonymous Quiz
10%
अमेरिका व फ्रान्स
49%
नॉर्वे व हॉंगकॉंग
28%
जपान व कोरिया
13%
जर्मनी व सिंगापूर
10.भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार 2025' कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
15%
ISRO
20%
ICMR
59%
INCOIS
6%
DRDO
1
ठळक बातम्या.

19 जुलै 2025.

1.भारतातील पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल
.

▪️विशेष -भारतीय नौदलाने भारताचे पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि बांधलेले डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV) आयएनएस निस्तार तैनात केले.
▪️ कुठून -विशाखापट्टणम येथून.
▪️ निर्मिती - हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) द्वारे.
▪️ वैशिष्ट्य - १२० एमएसएमईंचा समावेश असलेल्या ८०% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह तयार केलेले.

2.विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट.

▪️ कुठे - गडचिरोली.
▪️ मालकी - लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL).
▪️ विशेष - हा ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (MnTPA) प्लांट या प्रदेशातील अशा प्रकारचा पहिलाच आहे.

3.एचएसबीसी

▪️ बातम्यात का ? - नेट-झिरो बँकिंग अलायन्स (एनझेडबीए) मधून बाहेर पडणारी पहिली मोठी यूके बँक.
▪️ नवीन लक्ष्य - एचएसबीसीने २०३० चे निव्वळ शून्य लक्ष्य २० वर्षे पुढे ढकलून २०५० पर्यंत वाढवले.
▪️ इतर - एचएसबीसी ही एनझेडबीएची संस्थापक सदस्य होती.

4.दीपिका सेहरावत

▪️ विशेष - पोलिग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली .
▪️ रहिवाशी - हिसार, हरियाणा.
▪️ पार्श्वभुमी - २०१८ च्या सब-ज्युनियर नॅशनल स्पर्धेत १६ गोल करून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवला .

JOIN:- @CurrentMantraa
2
#Gist

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना 2025.
1.दीपिका सेहरावत हिने कोणत्या वर्षी सब-ज्युनियर नॅशनल हॉकी स्पर्धेत 16 गोल करून MVP मिळवला?
Anonymous Quiz
8%
2016
42%
2018
27%
2020
23%
2022
3.विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट कोठे सुरू झाला आहे?
Anonymous Quiz
16%
नागपूर
32%
चंद्रपूर
17%
वर्धा
34%
गडचिरोली
6.HSBC ने आपले कार्बन-न्यूट्रल लक्ष्य कोणत्या वर्षासाठी पुढे ढकलले आहे?
Anonymous Quiz
18%
2040
42%
2050
21%
2060
19%
2070
7.गडचिरोलीतील स्टील प्लांट कोणत्या कंपनीचा आहे?
Anonymous Quiz
12%
टाटा स्टील
18%
JSW स्टील
14%
अदानी स्टील
57%
लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL)
9.एचएसबीसीने नुकतेच कोणत्या जागतिक बँकिंग संधीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
8%
ग्रीन क्लायमेट फंड
71%
नेट-झिरो बँकिंग अलायन्स
14%
पर्यावरण बँकिंग चळवळ
7%
क्लायमेट अॅक्शन फोरम
10.दीपिका सेहरावत हिने कोणता आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला?
Anonymous Quiz
7%
अर्जुन पुरस्कार
74%
पोलिग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड
9%
फीफा स्किल अवॉर्ड
10%
स्पोर्ट्समन ऑफ द इयर
4.INS निस्तार कोठे तैनात करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
9%
कोची
67%
विशाखापट्टणम
21%
पोर्ट ब्लेअर
3%
मुंबई
👍1
#Sunday_Editorial.

आजच्या लोकमत मधील वाचवा असा लेख.
ठळक बातम्या.

21 जुलै 2025


1. जपान बॅडमिंटन ओपन 2025 स्पर्धा.

▪️ठिकाण -
टोकियो
▪️महिला एकेरी : दक्षिण कोरियाच्या अन से-यंगने चीनच्या वांग झियीला फक्त 42 मिनिटांत पराभूत करून विजेते पद जिंकले.
▪️पुरुष एकेरी : चीनच्या शी युकीने पुरुष फ्रान्सच्या गतविजेत्या अ‍ॅलेक्स लॅनियरविरुद्ध विजेतेपद जिंकले.
▪️महिला दुहेरी : लिऊ शेंगशु आणि टॅन निंग यांनी मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिना मुरलीधरन यांना पराभूत करून त्यांचे विजेतेपद राखले.
▪️ पुरुष दुहेरी : विजेतेपद दक्षिण कोरियाच्या किम वोन-हो आणि सेओ सेउंग-जे यांनी जिंकले, ज्यांनी मलेशियाच्या गोह से फेई आणि नूर इज्जुद्दीन यांना हरवले.

2.आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाड 2025

▪️ आवृत्ती - 66 वी 1959 पासून दरवर्षी.
▪️भारताची कामगिरी - 252 पैकी 193 गुणांसह तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले.
▪️भारताचे स्थान - 7 वे स्थान पटकावले.
▪️ विशेष - भारताने तीन सुवर्णपदके जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे (पहिली वेळ 1998 मध्ये), आणि तिसऱ्यांदा देश 7 व्या क्रमांकावर.

3.इस्रो

▪️ नवीन लक्ष - 2035पर्यंत स्वतंत्र भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याची आणि 2040 पर्यंत मानवी चंद्रावर उतरण्याची मोहीम राबविन्याचे लक्ष ठेवले आहे.

4.IICT चे पहिले कॅम्पस

▪️इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) चे पहिले कॅम्पस मुंबई इथे सुरू.
▪️ उद्दिष्ट - उद्दिष्ट ग्राफिक्स आणि अत्याधुनिक डिजिटल कौशल्यांमध्ये नावीन्यपूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण देणे आणि भारताला मनोरंजन तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून स्थान देणे आहे.
▪️एकूण अभ्यासक्रम - 17 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत.

5. जागतिक बुद्धिबळ दिन..

▪️दिनांक- 20 जुलै रोजी.
▪️ विशेष - 20 जुलै 1924 मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना.
▪️2025 थीम - "प्रत्येक हालचाल महत्त्वाची"

JOIN:- @CurrentMantraa
🔥4👏1
#Current Affairs.
#Geography.
#India's-New-Coastline.
4👍1