2.जागतिक रसायनशास्त्र ऑलिंपियाड 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
19%
भारत
29%
अमेरिका
21%
जपान
31%
यु.ए.ई
👍1
3.SIMBEX 2025 हा कोणत्या दोन देशांमध्ये होणारा सागरी सराव आहे?
Anonymous Quiz
19%
भारत - श्रीलंका
10%
भारत - थायलंड
68%
भारत - सिंगापूर
2%
भारत - मलेशिया
4.भारताचा पहिला 'निव्वळ शून्य उत्सर्जन ई-कचरा इको पार्क' कुठे उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
9%
मुंबई
30%
केरळ
25%
पुणे
36%
नवी दिल्ली
5.स्वच्छ सर्वेक्षण 2024-25' ही कोणत्या मंत्रालयामार्फत आयोजित केली जाते?
Anonymous Quiz
17%
पर्यावरण मंत्रालय
5%
पृथ्वी मंत्रालय
67%
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
10%
गृहनिर्माण आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालय
6.2024-25 च्या सर्वेक्षणात 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते शहर होते?
Anonymous Quiz
28%
भोपाळ
40%
नोएडा
19%
कोहिमा
13%
वडोदरा
7.SIMBEX या सरावाला सुरुवातीस कोणत्या नावाने ओळखले जात होते?
Anonymous Quiz
20%
ब्लू वॉटर सराव
37%
लायन किंग सराव
36%
कॉलियंट सागर सराव
7%
टायगर मिशन सराव
9.नवी दिल्लीतील 'ई-कचरा इको पार्क' प्रकल्पाची प्रेरणा कोणत्या देशांतील मॉडेलवरून घेतली आहे?
Anonymous Quiz
10%
अमेरिका व फ्रान्स
49%
नॉर्वे व हॉंगकॉंग
28%
जपान व कोरिया
13%
जर्मनी व सिंगापूर
10.भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार 2025' कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
15%
ISRO
20%
ICMR
59%
INCOIS
6%
DRDO
❤1
ठळक बातम्या.
19 जुलै 2025.
1.भारतातील पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल.
▪️विशेष -भारतीय नौदलाने भारताचे पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि बांधलेले डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV) आयएनएस निस्तार तैनात केले.
▪️ कुठून -विशाखापट्टणम येथून.
▪️ निर्मिती - हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) द्वारे.
▪️ वैशिष्ट्य - १२० एमएसएमईंचा समावेश असलेल्या ८०% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह तयार केलेले.
2.विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट.
▪️ कुठे - गडचिरोली.
▪️ मालकी - लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL).
▪️ विशेष - हा ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (MnTPA) प्लांट या प्रदेशातील अशा प्रकारचा पहिलाच आहे.
3.एचएसबीसी
▪️ बातम्यात का ? - नेट-झिरो बँकिंग अलायन्स (एनझेडबीए) मधून बाहेर पडणारी पहिली मोठी यूके बँक.
▪️ नवीन लक्ष्य - एचएसबीसीने २०३० चे निव्वळ शून्य लक्ष्य २० वर्षे पुढे ढकलून २०५० पर्यंत वाढवले.
▪️ इतर - एचएसबीसी ही एनझेडबीएची संस्थापक सदस्य होती.
4.दीपिका सेहरावत
▪️ विशेष - पोलिग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली .
▪️ रहिवाशी - हिसार, हरियाणा.
▪️ पार्श्वभुमी - २०१८ च्या सब-ज्युनियर नॅशनल स्पर्धेत १६ गोल करून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवला .
JOIN:- @CurrentMantraa

❤2
1.दीपिका सेहरावत हिने कोणत्या वर्षी सब-ज्युनियर नॅशनल हॉकी स्पर्धेत 16 गोल करून MVP मिळवला?
Anonymous Quiz
8%
2016
42%
2018
27%
2020
23%
2022
2.1. 'INS निस्तार' हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे?
Anonymous Quiz
16%
एअरक्राफ्ट कॅरियर
14%
पॅट्रोल व्हेसल
46%
डायव्हिंग सपोर्ट व्हेसल
24%
सबमरीन रेस्क्यू व्हेसल
3.विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट कोठे सुरू झाला आहे?
Anonymous Quiz
16%
नागपूर
32%
चंद्रपूर
17%
वर्धा
34%
गडचिरोली
5. दीपिका सेहरावत हिचे मूळ गाव कोणते आहे?
Anonymous Quiz
46%
हिसार, हरियाणा
25%
जयपूर, राजस्थान
18%
ग्वाल्हेर, मध्यप्रदेश
10%
गुरगाव, हरियाणा
6.HSBC ने आपले कार्बन-न्यूट्रल लक्ष्य कोणत्या वर्षासाठी पुढे ढकलले आहे?
Anonymous Quiz
18%
2040
42%
2050
21%
2060
19%
2070
7.गडचिरोलीतील स्टील प्लांट कोणत्या कंपनीचा आहे?
Anonymous Quiz
12%
टाटा स्टील
18%
JSW स्टील
14%
अदानी स्टील
57%
लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL)
8.INS निस्तार कोणत्या कंपनीने बांधले आहे?
Anonymous Quiz
13%
मझगाव डॉक लिमिटेड
14%
कोचीन शिपयार्ड
69%
हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL)
5%
लार्सन अँड टुब्रो
9.एचएसबीसीने नुकतेच कोणत्या जागतिक बँकिंग संधीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
8%
ग्रीन क्लायमेट फंड
71%
नेट-झिरो बँकिंग अलायन्स
14%
पर्यावरण बँकिंग चळवळ
7%
क्लायमेट अॅक्शन फोरम
10.दीपिका सेहरावत हिने कोणता आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला?
Anonymous Quiz
7%
अर्जुन पुरस्कार
74%
पोलिग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड
9%
फीफा स्किल अवॉर्ड
10%
स्पोर्ट्समन ऑफ द इयर
4.INS निस्तार कोठे तैनात करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
9%
कोची
67%
विशाखापट्टणम
21%
पोर्ट ब्लेअर
3%
मुंबई
👍1