Current Mantra(CM)
3.2K subscribers
1.48K photos
11 videos
143 files
498 links
Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा चालू घडामोडी ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी Dedicated Channel आहे. चालू घडामोडी विषयी सर्व महत्त्वाच्या बाबी इथेच Share केल्या जातील.
Download Telegram
8. आकाश प्राइम क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे?
Anonymous Quiz
8%
इस्रो
34%
भारत डायनॅमिक लिमिटेड
56%
डीआरडीओ
1%
BHEL
1
10. "आकाश प्राइम" क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी कोणत्या भागात झाली?
Anonymous Quiz
24%
श्रीहरिकोटा
18%
राजस्थान
56%
लडाख
2%
अंदमान
3
ठळक बातम्या.
18 जुलै 2025

1.भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार
2025

▪️विजेते - इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS).
▪️INCOIS बद्दल - ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे, ज्याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे.

2.स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५

▪️बंगळुरू -४ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ३६ व्या स्थानावर.
▪️ इंदोर - सलग ८व्या वर्षी सर्वात स्वच्छ शहर.
▪️ सुरत दुसरे तर नवी मुंबईने तिसरे स्थान मिळवले.
▪️ स्वच्छ सर्वेक्षण 2024- 2025 - 9 वी आवृत्ती.
▪️ नोएडा - ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नोएडा प्रथम.
▪️ अहवाल - गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) द्वारे

3. 57 वा आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाड 2025.

▪️ स्थान - दुबई, युएई येथे.
▪️ भारताची कामगिरी -एकदा दोन सुवर्ण आणि दोन रौप्य.
▪️ एकुण सहभागी देश -90 देशांतील 354 विद्यार्थी.

4.SIMBEX 2025

▪️ आवृत्ती - 32 वी.
▪️ सहभागी देश -सिंगापूर-भारत सागरी द्विपक्षीय सराव.
▪️ सुरुवात - 1994
▪️सरावाचे मूळ नाव - लायन किंग सराव 
▪️2025 विशेष -भारत आणि सिंगापूर राजनैतिक संबंधांची 60 वर्षे पूर्ण.

5. नवी दिल्ली

▪️भारतातील पहिलाच निव्वळ-शून्य उत्सर्जन ई-कचरा इको पार्क - बांधण्याची योजना जाहीर केली आहे .
▪️ठिकाण -  उत्तर दिल्लीतील होलाम्बी कलान येथे.
▪️उद्दिष्ट - स्वच्छ, शून्य-उत्सर्जन आणि शून्य-लँडफिल ई-कचरा पुनर्वापर सुविधा विकसित करणे . 
▪️जागतिक संदर्भ - नॉर्वेच्या पर्यावरणपूरक मॉडेल्स आणि हाँगकाँगच्या शून्य-प्रदूषण ई-कचरा सुविधांपासून प्रेरित.

JOIN:- @CurrentMantraa
1👍1👏1
1.स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये कोणते शहर सलग आठव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे?
Anonymous Quiz
5%
नवी मुंबई
89%
इंदौर
5%
सूरत
1%
भोपाळ
2.जागतिक रसायनशास्त्र ऑलिंपियाड 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
19%
भारत
29%
अमेरिका
21%
जपान
31%
यु.ए.ई
👍1
3.SIMBEX 2025 हा कोणत्या दोन देशांमध्ये होणारा सागरी सराव आहे?
Anonymous Quiz
19%
भारत - श्रीलंका
10%
भारत - थायलंड
68%
भारत - सिंगापूर
2%
भारत - मलेशिया
4.भारताचा पहिला 'निव्वळ शून्य उत्सर्जन ई-कचरा इको पार्क' कुठे उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
9%
मुंबई
30%
केरळ
25%
पुणे
36%
नवी दिल्ली
6.2024-25 च्या सर्वेक्षणात 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते शहर होते?
Anonymous Quiz
28%
भोपाळ
40%
नोएडा
19%
कोहिमा
13%
वडोदरा
7.SIMBEX या सरावाला सुरुवातीस कोणत्या नावाने ओळखले जात होते?
Anonymous Quiz
20%
ब्लू वॉटर सराव
37%
लायन किंग सराव
36%
कॉलियंट सागर सराव
7%
टायगर मिशन सराव
8.INCOIS संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?
Anonymous Quiz
16%
भुवनेश्वर
54%
हैदराबाद
27%
कोचीन
3%
मुंबई
9.नवी दिल्लीतील 'ई-कचरा इको पार्क' प्रकल्पाची प्रेरणा कोणत्या देशांतील मॉडेलवरून घेतली आहे?
Anonymous Quiz
10%
अमेरिका व फ्रान्स
49%
नॉर्वे व हॉंगकॉंग
28%
जपान व कोरिया
13%
जर्मनी व सिंगापूर
10.भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार 2025' कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
15%
ISRO
20%
ICMR
59%
INCOIS
6%
DRDO
1
ठळक बातम्या.

19 जुलै 2025.

1.भारतातील पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल
.

▪️विशेष -भारतीय नौदलाने भारताचे पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि बांधलेले डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV) आयएनएस निस्तार तैनात केले.
▪️ कुठून -विशाखापट्टणम येथून.
▪️ निर्मिती - हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) द्वारे.
▪️ वैशिष्ट्य - १२० एमएसएमईंचा समावेश असलेल्या ८०% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह तयार केलेले.

2.विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट.

▪️ कुठे - गडचिरोली.
▪️ मालकी - लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL).
▪️ विशेष - हा ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (MnTPA) प्लांट या प्रदेशातील अशा प्रकारचा पहिलाच आहे.

3.एचएसबीसी

▪️ बातम्यात का ? - नेट-झिरो बँकिंग अलायन्स (एनझेडबीए) मधून बाहेर पडणारी पहिली मोठी यूके बँक.
▪️ नवीन लक्ष्य - एचएसबीसीने २०३० चे निव्वळ शून्य लक्ष्य २० वर्षे पुढे ढकलून २०५० पर्यंत वाढवले.
▪️ इतर - एचएसबीसी ही एनझेडबीएची संस्थापक सदस्य होती.

4.दीपिका सेहरावत

▪️ विशेष - पोलिग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली .
▪️ रहिवाशी - हिसार, हरियाणा.
▪️ पार्श्वभुमी - २०१८ च्या सब-ज्युनियर नॅशनल स्पर्धेत १६ गोल करून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवला .

JOIN:- @CurrentMantraa
2
#Gist

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना 2025.
1.दीपिका सेहरावत हिने कोणत्या वर्षी सब-ज्युनियर नॅशनल हॉकी स्पर्धेत 16 गोल करून MVP मिळवला?
Anonymous Quiz
8%
2016
42%
2018
27%
2020
23%
2022
3.विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट कोठे सुरू झाला आहे?
Anonymous Quiz
16%
नागपूर
32%
चंद्रपूर
17%
वर्धा
34%
गडचिरोली
6.HSBC ने आपले कार्बन-न्यूट्रल लक्ष्य कोणत्या वर्षासाठी पुढे ढकलले आहे?
Anonymous Quiz
18%
2040
42%
2050
21%
2060
19%
2070