Current Mantra(CM)
1.98K subscribers
528 photos
1 video
44 files
79 links
Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा चालू घडामोडी ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी Dedicated Channel आहे. चालू घडामोडी विषयी सर्व महत्त्वाच्या बाबी इथेच Share केल्या जातील.
Download Telegram
ठळक बातम्या.

06 डिसेंबर 2025.

1.अर्थ समिट 2025.


▪️ठिकाण: 5 डिसेंबर 2025, गांधीनगर, गुजरात

▪️नाबार्ड आणि सहकार मंत्रालयाने सहकार सारथी या उपक्रमाची सुरुवात केली.

▪️सुरू केलेल्या सेवा/उत्पादनांची संख्या : सहकार सारथी अंतर्गत 13+ डिजिटल सेवा

▪️प्रमुख नवीन योजना: सहकार टॅक्सी (सहकारी टॅक्सी नेटवर्क) आणि सहकारी विमा

▪️लक्ष्य सहकारी सदस्यत्व : संपूर्ण भारतात 50 कोटींहून अधिक लोक.

2.20th UNESCO Intangible Cultural Heritage Session



▪️ भारत लाल किल्ल्यावर 20 वे युनेस्को आयसीएच सत्र आयोजित करत आहे.

3.डोनाल्ड ट्रम्प


▪️डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

▪️फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी हा पुरस्कार प्रदान केला होता.

▪️स्थळ: केनेडी सेंटर, वॉशिंग्टन, डीसी

Join @CurrentMantraa
4
विविध ऑपरेशन


▪️Op. महादेव - भारतीय लष्कर - पहलगाम हल्ला.

▪️Op. जीवन ज्योत 2 - पंजाब सरकार- भटक्या मुलांना शाळेत.

▪️Op. कालनेमी - उत्तराखंड सरकार - साधूच्या वेशातील चोर

▪️Op.Mad Max -NCB - Illegal Medicine

▪️Op. Midnight Hammor -अमेरिका - इराणवर हल्ला.

▪️Op. True Promise -इराण -इस्राईलवर हल्ला.

▪️इस्राईल

युद्धात लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला देश.

Join @CurrentMantraa
🔥51👏1
Random.

▪️ बिहार - मोबाईल अँप मधून E मतदान घेणारे पहिले राज्य.

▪️ पुद्दुचेरी

NOVA -29th विधानसभा.

28th - दिल्ली
1st- नागालँड ( 2022)


▪️दिल्ली विधानसभा -

100% सोलरवर चालणारी पहिली विधानसभा.

Join @CurrentMantraa
9🥰2
सर्वज्ञ सिंग कुशवाह.


▪️FIDE रेटिंग मिळवणारा जगातील सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू.

▪️ वय - 3 वर्षे, 7 महिने आणि 20 दिवस.


▪️FIDE रेटिंग मिळविण्यासाठी अधिकृत स्पर्धेत किमान एका रेटेड खेळाडूला हरवणे आवश्यक आहे.

▪️त्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तीन मानांकित खेळाडूंना पराभूत करून इतिहासात आपले स्थान पक्के केले.

▪️त्याच्या या कामगिरीने त्याच्या देशबांधव अनिश सरकारचा मागील विक्रम मोडला, ज्याने नोव्हेंबर 2024 मध्ये 3 वर्षे, 8 महिने आणि 19 दिवसांत हा टप्पा गाठला होता.

▪️मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील नर्सरी शाळेत शिकणाऱ्या तो विद्यार्थी आहे.

Join @CurrentMantraa
7
11 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF)



▪️11 वी आयआयएसएफ 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान पंचकुला, हरियाणा येथे आयोजित केली जाईल .

▪️थीम: "विज्ञान से समृद्धी: आत्मनिर्भर भारतासाठी ."

▪️150 हून अधिक तांत्रिक सत्रे आणि 40,000+ सहभागी अपेक्षित आहेत.

▪️पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने आयोजित केले आणि आयआयटीएम पुणे यांच्या समन्वयाने.

Join @CurrentMantraa
4
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏

🪬I must be cruel only to be kind...🙏

#Day206

@WritingCapsule
4
ठळक बातम्या.

08 डिसेंबर 2025.

1.यशस्वी जयस्वाल.


▪️विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात आपले पहिले एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) शतक झळकावले.

▪️सर्व फॉरमॅटमध्ये शतके करणारा सहावा भारतीय ठरला.

▪️हे साध्य करणारे सहा भारतीय पुरुष खेळाडू आहेत,

सुरेश रैना
रोहित शर्मा
केएल राहुल
विराट कोहली
शुभमन गिल
यशस्वी जयस्वाल

2.रोहित शर्मा


▪️विझाग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 20,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.

▪️रोहित शर्माने 20,000 आंतरराष्ट्रीय धावा ओलांडणारा केवळ चौथा भारतीय बनला.

▪️पहिले 3

सचिन तेंडुलकर.
विराट कोहली.
राहुल द्रविड.
रोहित शर्मा. (दक्षिण आफ्रिका विरुद्ध 2025 च्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानुसार)

3.फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड (एफपीबीएल)


▪️फिनो पेमेंट्स बँक ही एसएफबीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आरबीआयची मान्यता मिळवणारी पहिली पेमेंट्स बँक ठरली.

4.खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (KIUG) 2025.


▪️घारुआन (पंजाब) येथील चंदीगड विद्यापीठाने एकूण 67 पदके (42 सुवर्ण, 14 रौप्य आणि 11 कांस्य) जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

▪️पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) ने एकूण 78 पदकांसह (32 सुवर्ण, 24 रौप्य आणि 22 कांस्य) दुसरे स्थान पटकावले .

▪️ अमृतसर (पंजाब) येथील गुरु नानक देव युनिव्हर्सिटी (जीएनडीयू) ने एकूण 75 पदकांसह (32 सुवर्ण, 22 रौप्य आणि 18 कांस्य) तिसरे स्थान पटकावले.

Join @CurrentMantraa
7
❤️राज्यसेवा मुख्य वर्णनात्मक❤️

#GS3
#SnT
#कृषी

Join
@CurrentMantraa
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1
CM sample pdf_merged.pdf
43.5 MB
💘Mpsc Exam Mantra चे Revolutionary current Book💘

💘Current Mantra(CM) Sample Pdf💘


१)१५ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात Cover करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.

२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes
🧠

३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book

४)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित

५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.

➡️संपर्क:

आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

💘Android App💘

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥰31👍1
Forwarded from Current Mantra(CM)
Prima Facie जवळपास ११ प्रश्न CM मधून reflect झालेले दिसत आहेत...

✔️आपण फक्त १० Questions Expect केले होते.🙏

@CurrentMantraa
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🥰1