Current Mantra(CM)
2.01K subscribers
548 photos
1 video
47 files
83 links
Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा चालू घडामोडी ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी Dedicated Channel आहे. चालू घडामोडी विषयी सर्व महत्त्वाच्या बाबी इथेच Share केल्या जातील.
Download Telegram
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏

🪬I must be cruel only to be kind...🙏

#Day202

@WritingCapsule
4🙏1
ठळक बातम्या.

2 डिसेंबर 2025.

1.नागपूर विद्यापीठ


▪️1923 मध्ये संस्थेची स्थापना झाल्यापासून नागपूर विद्यापीठाने शतकातील पहिल्या महिला कुलगुरूची नियुक्ती केली.

▪️मनाली मकरंद क्षीरसागर या तिच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत.

▪️महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नियुक्त केल्यानुसार त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.

▪️तिने संगणक शास्त्रात पीएचडी आणि वित्त आणि विपणन या विषयात एमबीए केले आहे.

2.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ.


▪️भारतातील पहिले
Water-Positive विमानतळ बनले.

▪️यामध्ये 625 पावसाचे पाणी साठवण्याच्या संरचना आणि एकूण 9 दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन जलाशय वापरले जातात.

▪️16.6 एमएलडी शून्य-द्रव-विसर्जन एसटीपी सर्व सांडपाण्याचा पुनर्वापर करते.

3.Ananth Centre of Excellence for Navigation.



▪️इस्रो प्रमुखांच्या हस्ते अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशनचे उद्घाटन केले.

▪️हे भारतातील पहिले खाजगी नेव्हिगेशन सेंटर.

▪️अनंत टेक्नॉलॉजीजची स्थापना 1992 मध्ये झाली.

4.सुलतान अझलन शाह कप 2025.


▪️31 वी आवृत्ती.

▪️ मलेशियातील इपोह येथील अझलन शाह स्टेडियममध्ये.

▪️आयोजक : मलेशियन हॉकी कॉन्फेडरेशन (MHC) द्वारे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) द्वारे मंजूर.

▪️विजेता: बेल्जियम (सुवर्ण)

▪️उपविजेता: भारत (रौप्य)

▪️तिसरे स्थान: न्यूझीलंड (कांस्य)

5.एड्स दिन


▪️ 1 डिसेंबर.

▪️2025 थीम: व्यत्ययावर मात करणे, एड्स प्रतिसादात परिवर्तन करणे.

▪️पहिला जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 1988.

▪️भारतात साजरा 1992 पासून.

Join @CurrentMantraa
5
Control The Controlables.


#21St December.

Join @CurrentMantraa
🙏6👏2
Science reflections group c mains 2024.pdf
2 MB
Science Reflections गट क मुख्य परीक्षा 2024

@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1🥰1
गोंधळ मराठी चित्रपट.



▪️
56 व्या इफ्फी मध्ये सिल्वर पिकॉक इंटरनेशन श्रेणीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार मिळवला.

▪️56 वर्षाच्या इफ्फीच्या इतिहासात ह्या श्रेणीत पुरस्कार मिळवणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला.

▪️ आंतरराष्ट्रीय श्रेणीत पुरस्कार मिळवणारा यंदाचा एकमेव भारतीय चित्रपट.

▪️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर ह्यांना सन्मानित करण्यात आले.

Join @CurrentMantraa
6
Current Mantra(CM)
Control The Controlables. #21St December. Join @CurrentMantraa
रोखठोक



पौराणिक काळात सत्य युगा नंतर कली नावाच्या राक्षसाच्या जन्मानंतर कळी युगाची सुरुवात होईल त्याचा अंत करण्यासाठी भगवान विष्णूचा 10 वा आणि अंतिम अवतार त्याचा वध करून कलियुगचा अंत होऊन पुन्हा सत्य युगाची सुरुवात होईल.

21 व्या शतकात जगात माहितीचे युद्ध भडकेल ज्यातून जगातील देश एकमेकांच्या देशातील गोपनीय माहिती तसेच एकमेकांच्या नागरिकांच्या व्यक्तिगत आयुष्यातील खाजगी तसेच देशातील संरक्षण क्षेत्रातील माहिती चोरून कुरघोड्या करतील ज्यातून गुलामगिरीचे नवीन जोखड येईल आणि आण्विक युद्धा पेक्षाही भयंकर परिणाम होतील.

पुढील येणाऱ्या काळात वरील दोन्ही परिस्थितीपेक्षाही सर्वात जास्त भयानक आणि अख्खी पिढी बरबाद करणारे डिजीटल युद्धे होतील ह्यातून लोकांना मानसिक आरोग्यशी वर्चुअली खेळल जाईल. ह्यातून लोकांची विचार करण्याची क्षमताच राहणार नाही. पूर्वी धार्मिक गोष्टी वेगळ्या पद्धतीने लहान वयात शिकवून ब्रेनवॉश केले जायचं पण आता आणि येणाऱ्या पुढील काळात डिजिटल माध्यमाच्या स्वरूपात जगाच्या एका टोकाला आलेल्या संस्था/ व्यक्ती दुसऱ्या टोकावर राहणाऱ्या लोकांना सहज ब्रेनवॉश करेल ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.


गेल्या 2/3 दिवसात आपण जी टेलिग्राम वर स्पर्धा परीक्षा बाबत एकमेकांवर होणारी चिखलफेक बघत आहोत. कदाचित ही डिजिटल युद्धाची नांदी आहे.

आपण कश्यासाठी टेलिग्राम वापरतो त्यावर सध्या काय चालू आहे ह्याचा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही.

विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की विविध टेलिग्राम चॅनलच्या ॲडमिन लोकांचे आरोप प्रत्यारोप बघावे ?

ह्यातून विद्यार्थ्याचा किती फायदा आणि नुकसान होत आहे हे सूज्ञ विद्यार्थी ठरवावं.

विद्यार्थी म्हणून आपण अभ्यास करण अपेक्षित आहे. काही वेळा विविध पदाच्या जगावाढ इत्यादी विषयाबाबत पण बोलायला पाहिजेच पण स्पर्धा परीक्षेतील राजकारणात न पडलेलं बरं.

ज्या गोष्टी हातात आहेत जसे की अभ्यास,अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास हे सोडून ज्या गोष्टी हातातच नाहीत त्या मागे वेळ वाया घालवणं कितपत योग्य आहे?

आपण अभ्यास करुन पद मिळवण्यासाठी इथे आलो आहोत ना की टेलिग्रामच्या राजकारणात पडून वेळ घालवण्यासाठी.

दिवसातील दोन वेळच जेवण करताना नक्की आठवा की दोन वेळच जेवण करण्यासाठी खर्च केलेल्या पैश्या उदा. 60 रुपये तर 60 मार्क्स मिळवण्याइतका तरी अभ्यास केला का आज दिवसभर.

तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचे देणे लागता एक दिवस गावी जाऊन किंवा त्याच्या जागी तुम्ही आहात असा विचार करून बघा म्हणजे समजेल किती घाम गाळावा लागतो.

सध्या तुम्ही 27/28/30/32+ वर्षाचे बेरोजगार/ अविवाहित / कुटुंबाला कुठलाच आर्थिक/सामाजिक फायदा नसताना देखील तुम्हाला तुमचे आई वडील एका शब्दाने बोलत नाहीत. जेव्हा तुम्ही पालक व्हाल तेव्हा तुमच्या पाल्याला 27/28/30/32+ बेरोजगार आणि कुठलाच फायदा नसताना देखील पोसनार का ?

पद मिळवणारे पद मिळून जातील आणि तुम्ही कुणाचे भावनिक गुलाम होऊन स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घ्याल.

नक्की विचार करा आणि भानावर या आजुन वेळ गेलेली नाही.

रोखठोक - @Error404speaks

Join @CurrentMantraa
🔥174🙏1
संभाव्य_प्रश्न_उत्तरे_टेस्ट_1.pdf
601.6 KB
❤️Maths 20-20❤️

✔️Test 1.0

💙संभाव्य_प्रश्न_उत्तरे_टेस्ट_1.
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1👏1
❤️Maths 20-20❤️

✔️Test 1 Exaplantion

https://youtu.be/vkSzwZLYgLk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4
🔥9🙏21
ठळक बातम्या.

03 डिसेंबर 2025.

1. हरमनप्रित कौर .


▪️पंजाब नॅशनल बँकेने हरमनप्रीत कौर यांची पहिली महिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

2.एकुवेरिन 2025


▪️भारत-मालदीव संयुक्त लष्करी सराव एकुवेरिन 2025 केरळमध्ये सुरू.

▪️EKUVERIN ची 14 वी आवृत्ती.

▪️धिवेही भाषेत एकुवेरिन म्हणजे "मित्र".

▪️2009 पासून दोन्ही देशांमध्ये दरवर्षी आणि आलटून पालटून हा सराव आयोजित केला जात आहे.

3.राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन.


▪️2 डिसेंबर 2025 रोजी भोपाळ गॅस दुर्घटनेला 41 वा वर्धापन दिन आहे.

▪️थीम 2025 : "हिरव्या भविष्यासाठी शाश्वत जीवन"

▪️ 2- 3 डिसेंबर 1984 च्या रात्री घडलीजेव्हा मध्य प्रदेश (मध्यप्रदेश) येथील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड (UCIL) कीटकनाशक प्लांटमधून सुमारे 45 टन मिथाइल आयसोसायनेट (MIC) गळती झाली.

Join @CurrentMantraa
5
Lastest Tiger Reserves.


58th - माधव - MP
57th - रातापानी - MP
56th - गुरू हरिदास - 36 गड
55th - धोलापूर - RJ
54th - वीरांगना दुर्गावती - MP

माधव - 58th Of India , 9th Of MP. (As On 9th March 2025.)

Join @CurrentMantraa
9👏2
प्रोजेक्ट डॉल्फिन


▪️2020 मध्ये सुरू.

▪️पहिल्या अहवालानुसार डॉल्फिनची सर्वात जास्त संख्या राज्य.

1. उत्तर प्रदेश
2. बिहार
3. पश्चिम बंगाल.


▪️ 2009 पासून जलचर प्राणी घोषित.

बटाटा उत्पादनात अग्रेसर राज्य

1.उत्तर प्रदेश
2.पश्चिम बंगाल
3.बिहार


Join @CurrentMantraa
👏64🙏2
वर्ल्डस्किल्स आशिया स्पर्धा 2025.



▪️तैपेई, तैवान येथे झालेल्या वर्ल्डस्किल्स आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारत 8 व्या स्थानावर.

▪️भारताने 29 देशांमध्ये 1 रौप्य, 2 कांस्य आणि 3 उत्कृष्टतेसाठी पदकांसह 6 पदके मिळवून 8 वे स्थान पटकावले.

▪️संयुक्त अरब अमिराती (UAE) ने 10 पुरस्कारांसह (4 सुवर्ण, 4 रौप्य, 2 उत्कृष्टतेसाठी पदके) पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर सौदी अरेबिया दुसऱ्या आणि मलेशिया तिसऱ्या स्थानावर आहे.

Join @CurrentMantraa
4
जागतिक अथलेटिक पुरस्कार 2025.



▪️ पुरुष - स्वीडिश पोल व्हॉल्ट स्टार आणि दुहेरी ऑलिंपिक विजेता आर्मंड " मोंडो " डुप्लांटिस .

▪️ महिला - अमेरिकन धावपटू सिडनी मॅकलॉफ्लिन- लेवरोन .

▪️डुप्लांटिसने तिसऱ्यांदा ( 2020 आणि 2022) पुरुषांचा जागतिक वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला तर लेव्हरोनने दुसऱ्यांदा (2022) महिला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला.

Join @CurrentMantraa
4
आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन ( IDPwD )


▪️ 3 डिसेंबर रोजी.

▪️2055 थीम: "सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व-समावेशक समाजांना चालना देणे"

▪️स्थापना: 1992 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा करण्यासाठी ठराव A/RES/47/3 स्वीकारला.

▪️पहिला : आंतरराष्ट्रीय अपंग दिन पहिल्यांदा 3 डिसेंबर 1992 रोजी साजरा करण्यात .

Join @CurrentMantraa
4
मृत म्हणून घोषित हिमनद्या.


1.याला - नेपाळ (2025)
2.क्लार्क - अमेरिका (2020)
3.आयोलोको - मेक्सिको (2021)
4.पिझोल - स्वित्झर्लंड (2019)

Join @CurrentMantraa
4
पहिला आंतरराज्यीय चित्ता कॉरिडोअर


▪️MP+RJ दरम्यान .

▪️कुनो राष्ट्रीय उद्यान (MP) ▶️ गांधी सागर अभयारण्य (MP)+ मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प (RJ) ह्यांना जोडतो.

पहिला वन्यजीव कॉरिडोअर


▪️NH वरील पहिला.

▪️दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर.

▪️12km.

▪️ रणथंबोर प्रकल्पांतून.

Join @CurrentMantraa
7
27 वी नवरत्न.


▪️आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला 27 वा नवरत्न दर्जा मिळाला.

▪️1985 च्या आसाम करारानुसार, आसाममध्ये 22 एप्रिल 1993 रोजी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (NRL) ची सुरुवात करण्यात आली.

▪️25 वी नवरत्न -
रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRTC) - 2025.

▪️26 वी नवरत्न - इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) - 2025.

Join @CurrentMantraa
👏4