Creative MPSC
8.07K subscribers
794 photos
15 videos
492 files
378 links
मोकळे होणाऱ्या मनासाठी ऐकणारा कान होता आलं पाहिजे .

निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी , महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा )

YouTube link 🖇️ - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy
Download Telegram
The celebrations of 18th Pravasi Bharatiya Divas (PBD) kicked off on Wednesday, with around 6,000 non-resident Indians (NRIs)-- including business leaders, academicians, economists and philosophers, from 75 countries--set to participate in the convention organised in Odisha's Bhubaneswar over the next three days

भुवनेश्वर ओडिशा येथे 18 वा प्रवासी भारतीय दिन साजरा


@creativempsc
👍10
प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस २००३ पासून साजरा केला जात असून, भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस ठेवण्यात आला आहे.
👍5💯1
Forwarded from Creative current affairs 2023-2025
तेनजिंग नौर्गे जीवनगौरव पुरस्कार

उमेश झिरपे

महत्वाचे
👍12
Governance in india by MLaxmik.pdf
730.8 KB
Governance by laxmikant

chapter 3 to 8

#GS2

@creativempsc
👍7
Gs 2 साठी नोट्स की पुस्तक ?

Facts ज्यातून लक्षात राहील ते

@creativempsc
👍13🔥1
India After Interdependence (NCERT) By NIPUN sir_edited.pdf
5.7 MB
India After Independence Notes

©Nipun Manohar

Join @creativempsc
👍10
Forwarded from Creative current affairs 2023-2025
संचार साथी पोर्टल चा अभ्यास आपण केला आहे.

सध्या चर्चेत आहे.
व्यवस्थित वाचून जा👍
👍9
Forwarded from Creative current affairs 2023-2025
शक्तीपीठ महामार्ग

यामधील जिल्हे , लांबी थोडीफार माहिती ठेवा

समृद्धी महामार्ग वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय

यावरही येऊ शकतो
👍3
2025 मध्ये, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभ मेळा आयोजित केला आहे

यात्रेकरूंचा हा सर्वात मोठा शांततापूर्ण मेळावा आहे ज्या दरम्यान सहभागी पवित्र नदीत स्नान करतात किंवा डुबकी मारतात. हा मेळावा 4 वेगवेगळ्या ठिकाणी होतो, म्हणजे:

हरिद्वारमध्ये गंगेच्या तीरावर .

उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर .

नाशिकमध्ये गोदावरीच्या ( दक्षिण गंगा)

प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर .

कुंभमेळा 12 वर्षांत 4 वेळा साजरा केला जातो .
हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर सहाव्या वर्षी अर्ध कुंभ मेळा आयोजित केला जातो .
प्रयागमध्ये १४४ वर्षांनंतर (१२ 'संपूर्ण कुंभमेळ्यांनंतर') महाकुंभमेळा साजरा केला जातो .


युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट - 2017 ला , 13 वा

Join
@CREATIVEMPSC
👍387
न्या.रानडे -सव्वाशेव स्मृती वर्ष
थंड गोळा विधान -टिळक


@creativempsc
👍106
Forwarded from Creative current affairs 2023-2025
NOV 2024.pdf
5.1 MB
नोव्हेंबर 2024.pdf
डिसेंबर 24.pdf
4.6 MB
डिसेंबर 24.pdf
👍32🔥1
नीती आयोग
👍176
Creative MPSC
नीती आयोग
16.07.2024.pdf
135.1 KB
Full time members- 4
Ex officio members- 4
And special invitees
6👍6