D. गुकेश💥
प्रश्न :
1 -कितवा विजेता ?
2- सर्वात तरुण ? याअगोदर?
3- राज्य ?
4 - समोरचा प्रतिस्पर्धी
5- विश्वनाथ आनंद केव्हा विजयी?
#currentaffairs
@creativempsc
प्रश्न :
1 -कितवा विजेता ?
2- सर्वात तरुण ? याअगोदर?
3- राज्य ?
4 - समोरचा प्रतिस्पर्धी
5- विश्वनाथ आनंद केव्हा विजयी?
#currentaffairs
@creativempsc
👍11
https://youtu.be/QcgsOnC1-bk?si=kg0fohI3EZCdB5If
One nation one election bill introduced💥
Gs2 ✅
Collect the facts
@creativempsc
One nation one election bill introduced💥
Gs2 ✅
Collect the facts
@creativempsc
YouTube
One Nation, One Election Bill संसदेत सादर, Modi सरकारच्या विधेयकाला जोरदार विरोध, नक्की काय घडलं ?
#BolBhidu #OneNationOneElectionBill #BJP
केंद्रीय मंत्रिमंडळाने 'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर स्थापन केलेल्या रामनाथ कोविंद यांच्या अध्यखतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मागील…

❤1👍1
🔸राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
🔸GS 2 आणि GS 3 बॅच
वैशिष्ट्ये
१) संपूर्ण अभ्यासक्रम
२) अचूक संदर्भ ग्रंथातून अध्ययन
३) परिपूर्ण नोट्स
४) संपूर्ण ऑडियो उपलब्ध
५) No Validity
६) मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण
👉 फीस - GS 2- 1100 ( old students - 900)
GS 3- 1100( old students - 900)
👉विशेष सुट - GS 2+GS3= 2000
👉old students - 1700 rs
👉Payment - Scanner
👉Screenshot - @GS2AndGS3
🔸प्रमुख सहकारी ,
श्री . निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
( मुख्याधिकारी )
Join @CREATIVEMPSC

👍15❤1
Agriculture_Padmakar_Gaikwad.pdf
8.8 MB
Still the best revision notes for agri by Padmakar gaikwad sir (DC)
तुम्ही जो agri source वापरता तो continue करून या notes revisions साठी use करू शकता.
JOIN @CREATIVEMPSC
तुम्ही जो agri source वापरता तो continue करून या notes revisions साठी use करू शकता.
JOIN @CREATIVEMPSC
👍8
Forwarded from Creative MPSC
🔸राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
🔸GS 2 आणि GS 3 बॅच
वैशिष्ट्ये
१) संपूर्ण अभ्यासक्रम
२) अचूक संदर्भ ग्रंथातून अध्ययन
३) परिपूर्ण नोट्स
४) संपूर्ण ऑडियो उपलब्ध
५) No Validity
६) मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण
👉 फीस - GS 2- 1100 ( old students - 900)
GS 3- 1100( old students - 900)
👉विशेष सुट - GS 2+GS3= 2000
👉old students - 1700 rs
👉Payment - Scanner
👉Screenshot - @GS2AndGS3
🔸प्रमुख सहकारी ,
श्री . निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
( मुख्याधिकारी )
Join @CREATIVEMPSC
🔸GS 2 आणि GS 3 बॅच
वैशिष्ट्ये
१) संपूर्ण अभ्यासक्रम
२) अचूक संदर्भ ग्रंथातून अध्ययन
३) परिपूर्ण नोट्स
४) संपूर्ण ऑडियो उपलब्ध
५) No Validity
६) मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण
👉 फीस - GS 2- 1100 ( old students - 900)
GS 3- 1100( old students - 900)
👉विशेष सुट - GS 2+GS3= 2000
👉old students - 1700 rs
👉Payment - Scanner
👉Screenshot - @GS2AndGS3
🔸प्रमुख सहकारी ,
श्री . निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
( मुख्याधिकारी )
Join @CREATIVEMPSC
👍6
The celebrations of 18th Pravasi Bharatiya Divas (PBD) kicked off on Wednesday, with around 6,000 non-resident Indians (NRIs)-- including business leaders, academicians, economists and philosophers, from 75 countries--set to participate in the convention organised in Odisha's Bhubaneswar over the next three days
भुवनेश्वर ओडिशा येथे 18 वा प्रवासी भारतीय दिन साजरा
@creativempsc
भुवनेश्वर ओडिशा येथे 18 वा प्रवासी भारतीय दिन साजरा
@creativempsc
👍10
प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस २००३ पासून साजरा केला जात असून, भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस ठेवण्यात आला आहे.
👍5💯1
2025 मध्ये, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभ मेळा आयोजित केला आहे
यात्रेकरूंचा हा सर्वात मोठा शांततापूर्ण मेळावा आहे ज्या दरम्यान सहभागी पवित्र नदीत स्नान करतात किंवा डुबकी मारतात. हा मेळावा 4 वेगवेगळ्या ठिकाणी होतो, म्हणजे:
हरिद्वारमध्ये गंगेच्या तीरावर .
उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर .
नाशिकमध्ये गोदावरीच्या ( दक्षिण गंगा)
प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर .
कुंभमेळा 12 वर्षांत 4 वेळा साजरा केला जातो .
हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर सहाव्या वर्षी अर्ध कुंभ मेळा आयोजित केला जातो .
प्रयागमध्ये १४४ वर्षांनंतर (१२ 'संपूर्ण कुंभमेळ्यांनंतर') महाकुंभमेळा साजरा केला जातो .
युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट - 2017 ला , 13 वा

👍38❤7
👍10❤6