Combined 2023
Combined पूर्व बाबत विचारणा होत आहे . राज्यसेवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर नवीन एखादा उपक्रम नक्की सुरू करू .
त्याबद्दल कळवतो .
धन्यवाद .
Join @CREATIVEMPSC
Combined पूर्व बाबत विचारणा होत आहे . राज्यसेवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर नवीन एखादा उपक्रम नक्की सुरू करू .
त्याबद्दल कळवतो .
धन्यवाद .
Join @CREATIVEMPSC
👏5
असंख्य चढ - उतार पार करत शेवटी आपल्या परीक्षेचा दिवस आला . आपण घेतलेल्या प्रामाणिक कष्टावर विश्वास ठेवू . गेले काही दिवस नक्कीच सर्व जण विचलित झाले होते , परंतु त्यावर आता विचार करणं , योग्य होणार नाही . पुढील तीन दिवस अतिशय शांत राहून एकेक प्रश्नाला तेवढ्याच संयमाने सामोरे जायचे आहे .
स्वतःवर विश्वास ठेवू , आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू . बाकी कुठलीही चिंता न करता आपले काम करत राहू .
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐
Join @CREATIVEMPSC
स्वतःवर विश्वास ठेवू , आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू . बाकी कुठलीही चिंता न करता आपले काम करत राहू .
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐
Join @CREATIVEMPSC
👍2
राज्यसेवा मुख्य २०२२
अनुभव आणि विश्लेषण ...
GS 1
काही प्रमाणात 2021 सारखाच वाटला .
त्यात इतिहास मागच्या तुलनेत थोडा सोपा वाटला .बाकी भूगोल आणि कृषी जवळपास सारखेच होते .
GS 2
सर्वात वेगळा हा पेपर ठरला . जवळपास प्रत्येक विभाग ( core, part2, पंचायत राज , कायदे ) मागच्या तुलनेत अवघड होते आणि बरेच प्रश्न त्या त्या क्षणी निर्णय घेऊन सोडवायचे होते . या पेपर ची तुलना मागच्या वर्षीच्या कोणत्याच पेपर शी होत नाही . Change in question pattern आणि out of box questions हे वैशिष्ट्ये सांगता येईल .त्यामुळे हा पेपर अपेक्षेएवढा चांगला गेला नसेल तरीही नाराज होण्याचं कारण नाही .
GS 3
Content + approach या दोन्ही गोष्टी या पेपर साठी आवश्यक होत्या . मागच्या तुलनेत पेपर चांगला होता . वरीलपैकी सर्व हे आयोग किती प्रश्नांचं उत्तर देतो , यावर मार्क्स अवलंबून असतील . परंतु पेपर दिल्यावर चांगला वाटणारा हा पेपर होता .
GS 4
GS 4 हा GS 4 होता, हे सिद्ध करणारा पेपर होता . Eco च्या concepts clear असणे गरजेचे होते . बरेच प्रश्न unknown असल्याने approach नुसार सोडवायचे होते . Facts + approach या दोन्हीवर भर होता . Science and technology चे प्रश्न वेगळेच होते . याआधीच्या प्रश्नांचा आणि या प्रश्नांचा जास्त काही संबंध नव्हता .Biotech चे प्रश्न जास्त किचकट होते . पूर्ण topics मध्ये सोपं असं जास्त काही नव्हतं .त्यामुळे अवघड गेला असेल तरीही फार चिंता करण्याचं कारण नाही .
Language
मराठी खूपच वेळखाऊ होतं. शब्दसंग्रह सहज लक्षात येत नव्हते . उतारा आता पर्यंतचा सगळ्यात अवघड होता ,असे मी म्हणेल . याचा परिणाम इंग्लिश वर होऊ शकतो .
English
One liner प्रश्न जास्त होते .वेळ manage करून त्यातल्या त्यात काही प्रश्न व्यवस्थित सोडवू शकत होतो .
मागच्या 2020,21 पेक्षा अवघड म्हणता येईल किंवा त्यांच्यासारखा सहज सुटणारा नव्हता , असं म्हणावे लागेल .
( मागच्या सलग 4 मुख्य परीक्षेच्या अनुभवातून हे निरीक्षण केलं आहे , यात अनेकांची मते वेगळी असू शकतात .)
✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर

👍85❤13💯10🏆3
Forwarded from Bharat Nagare
सध्या 2020 combine परिक्षेतील मुलांना नियुक्ती मिळत आहे आणि अनेक जण waiting list लागेल या आशेवर आहेत . मी स्वतः त्यापैकी एक आहे . मी त्यासंदर्भात थोडी माहिती घेतली तर समजलं Waiting list च्या नियमांनुसार एक वर्षापर्यंत किंवा पुढच्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत waiting list मधील मुलांचा विचार केला जातो. परंतु कोविड च्या परिस्थितीमुळे आणि त्यानंतर कोर्ट केस मुळे गट ब 2020 ची मुख्य परीक्षा 2021 च्या गट ब मुख्य परिक्षे नंतर झाली आणि एकापाठोपाठ दोन्हीचे निकाल लागल्यामुळे त्यांच्या नियमानुसार 2020 च्या परीक्षेची ( STI , ASO ) ची waiting list लावणार नाही अशी माहिती मिळतीये सर तर यासंदर्भात अपवादात्मक परिस्थिती म्हणून waiting लिस्ट लावण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेने विचार करावा यासाठी आपल्याला त्यांना विनंती करून दबाव बनवायला लागेल आणि त्यासाठी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी एकत्र यायला हवे . त्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांनी खालील id वर संपर्क करावा.
- भरत नागरे
9284390078
@bnagare
- भरत नागरे
9284390078
@bnagare
❤7👍4
Combined 2023 पूर्व परीक्षेसाठी आपल्या चॅनल वरील आतापर्यंतची पहिली ध्वनी चर्चा ( Voice Chat ) घेऊया .
तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील , तर तुम्ही comment box मध्ये विचारू शकता . Voice chat ची वेळ कळवतो .
सहकारी
१) श्री .आप्पा चाथे ( STI 2020)
२) श्री.उमेश पाटील (STI 2021)
३) निवृत्ती भालकर
आपल्या मित्रांना शेअर करा .

❤25👍10⚡8💯1
5_6174641067166533289.pdf
1.2 MB
Science facts notes ...
अवघड वाटणाऱ्या किंवा नेहमी विसरून जाणाऱ्या facts साठी तुम्ही असं काहीतरी करु शकता .....म्हणजे परीक्षेच्या आधी revise करता येईल ....मी केलेलं एक नमुना म्हणून देत आहे ....
वेगळ्या गोष्टी कराव्याच लागतील ...
जास्तीत जास्त शेअर करा

👍5
सावधान !! सावधान !! सावधान !!
जागा खूप जास्त आहे , झालंच पाहिजे .
अभी नही तो कभी नहीं ,
लाथ अशी मारा , की पाणी निघालंच पाहिजे .
अश्या कितीतरी गोष्टी सध्या कानावर पडत असतील. परीक्षा जवळ आली की नेहमीच मनात आधीच धाकधूक निर्माण होते , त्यात अश्या वाक्यांच्या गदारोळात आपल्या अतिरिक्त ताण निर्माण होतो . स्वतःच्या नैसर्गिकपणावर कुठे तरी यांचा परिणाम होतो आणि आपण आपल्याकडे जे आहे , ते १००% देऊ शकत नाही . सध्याचे हे दिवस अत्यंत शांतता आणि संयम बाळगण्याचे आहेत . कुठलीही अवाजवी चर्चा आपला घात करू शकते . त्यामुळे स्वतःवर आणि स्वतः केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा . सध्या टेलिग्रामीय चर्चांपासून दूर रहा . त्याच त्या गोष्टी ऐकल्याने अतिरिक्त दडपण येऊ शकतं . नेहमी सकारात्मक विचार करत रहा . सकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा . आतापासून या गोष्टींची सवय लागल्यास परीक्षेत अवघड प्रश्न सुद्धा आपण सहज सोडवू शकतो आणि सोपे प्रश्न आपले चुकणार नाहीत . त्यामुळे वीररसापेक्षा शांतरस आपल्यासाठी गरजेचा आहे . बाकी सर्वांना शुभेच्छा .
धन्यवाद .
आपलाच सहकारी ,

🔥20👍15❤4💯4👌1
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी राज्ये-
१) राजस्थान
२) मध्य प्रदेश
३) महाराष्ट्र
४) उत्तर प्रदेश
५) गुजरात
६) कर्नाटक
# क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटची पाच राज्य
१) गोवा
२) सिक्किम
३) त्रिपुरा
४) नागालँड
५) मिझोराम
# क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे 5 केंद्रशासित प्रदेश
१) लडाख
२) जम्मू आणि काश्मिर
३) अंदमान निकोबार
४) दिल्ली
५) पुदुचेरी
# क्षेत्रफळाच्या दृष्टीने शेवटचे तीन केंद्रशासित प्रदेश
१) लक्षद्वीप
२) चंदिगड
३) दमन दीव आणि दादरा नगर हवेली
Credit - Premraj Sir

👍4🙏3❤2👏1
संयुक्त पूर्व परीक्षा 2023
अर्थव्यवस्था महत्वाचे घटक
१) राष्ट्रीय उत्पन्न
२) नियोजन आणि पंचवार्षिक योजना
३) दारिद्र्य - आकडेवारी पाठ करणे
४) बेरोजगारी - प्रकार लक्षात ठेवा
५) RBI
६) संपूर्ण बँकिंग व्यवस्था ( सहकारी बँक सोडून )
७) नाबार्ड , EXIM ,SEBI , पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या संस्था
८) चलन व्यवस्था - पैसा आणि चलनवाढ
९) आंतरराष्ट्रीय व्यापार - क्रम , वस्तू , सेवा ............सिद्धांत गरजेचे नाहीत
१०) व्यापारतोल आणि व्यवहारतोल
११) सार्वजनिक वित्त - तूट संकल्पना सर्वात महत्वाचे - संपूर्ण FACTS पाठ पाहिजे
१२) कर संरचना
१४) रेल्वे , रस्ते आणि गृह पायाभूत सुविधा
१५) कृषी - हरित क्रांती करून ठेवणे
१६) सेवा आणि उद्योग - क्रमवारी
१७) WB ,WTO ,IMF - स्थापना, मुख्यालय , संरचना
यातील DETAILS करा ....योजना PDF मी शेअर करेल .

🔥11👍5
Combined
Creative MPSC
Combined 2023 planning Voice chat
सुरुवातीचा काही भाग रेकॉर्ड नाही करता आला . बाकी नक्की ऐका
Join @CREATIVEMPSC
सुरुवातीचा काही भाग रेकॉर्ड नाही करता आला . बाकी नक्की ऐका
Join @CREATIVEMPSC
👍11
राज्यघटना महत्वाचे घटक ....(राज्यसेवा पूर्व ,मुख्य ,संयुक्त गट ब आणि क साठी )
-घटना निर्मिती - तारीख ,समित्या ,facts
-प्रमुख वैशिष्ट्ये - सार्वभौम , समाजवाद इ.
-सरनामा - त्यातील संज्ञा ,घटनेचा भाग आहे की नाही ?
-कलम १ ते ४
-मूलभूत हक्क , मार्गदर्शक तत्त्व आणि मूलभूत कर्तव्ये - कलम पाठ करणे
कलम १९ अपवाद लक्षात ठेवा ...
-घटनादुरुस्ती
-संसदीय आणि संघराज्य प्रणाली वैशिष्ट्ये - संघराजात्मक आणि एकात्मिक
-आंतरराज्यीय परिषद ,विभागीय परिषद
-कायदेविषयक आणि प्रशासकीय केन्द्र राज्य संबंध
- आणीबाणी
- राष्ट्रपती ,उप राष्ट्रपती ,पंतप्रधान ,केंद्रीय मंत्रिमंडळ - कलमासहित पाठ करणे ...
- संसद संरचना , लोकसभा सभापती , राज्यसभा अध्यक्ष , अर्थ विधेयके ,वित्त विधेयके , संसदीय कामकाज , विसर्जन इ.
- सर्वोच्च आणि उच्च न्यायालय - कलम लक्षात ठेवणे - विशेषाधिकार आणि पद त्याग
- जनहित याचिका , न्यायिक पुनर्विलोकन
-राज्यपाल , मुख्यमंत्री , मंत्रिमंडळ
- लोक अदालत , ग्राम न्यायालय
-घटनात्मक आणि वैधानिक आयोग - निवडणूक आयोग , UPSC,MPSC ,SC,ST,OBC आयोग
- मानवी हक्क आयोग (नवीन सुधारणा फोकस करा), माहिती आयोग
- लोकपाल ,लोकायुक्त
- महान्यायवादी, कॅग
वरील सर्वांची संरचना , कार्य , पदावरून काढणे , विशेषाधिकार ,नेमणूक ,राजीनामा ,कार्यकाळ इ .वर प्रश्न विचारले जातात
- अधिकृत भाषा - कलम ३४३ ते ३५१ पाठ करणे ...

👍10❤4👌1
देसले सर भाग -२ मधून
१) दारिद्र्य निर्मूलन
२) कौशल्य विकास
३) आरोग्य
४) निवारा
५) इंधन
६) ग्रामीण विकास
७) वित्तीय समावेशन
८) बालक
९) महिला
१०) सामाजिक सुरक्षा
एवढे घटक पाहून घ्या ...
याचा अभ्यास करताना
१) योजनेचा उद्देश
२) सुरुवात
३) एखादे टोपण नाव
४) प्रमुख वैशिष्ट्ये (असेल तर )
याच गोष्टींवर भर द्या ....जास्त खोलात जाऊ नका.

👍10❤3
Audio
❤4👍2
Audio
❤4👍2🔥1
आज रात्रीपर्यंत या बॅच मध्ये admission घेतल्यास 500 रू fees असेल .
Hard copy समोर ठेवून ऐकायचे आहे .
Demo audio खाली देत आहे .
Join @CREATIVEMPSC
Hard copy समोर ठेवून ऐकायचे आहे .
Demo audio खाली देत आहे .
Join @CREATIVEMPSC
👍3🙏1
Audio
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१
राज्यघटना प्रश्न विश्लेषण ...
Join @CREATIVEMPSC
To join batch
Contact - @Nivruttib97
Join @CREATIVEMPSC
राज्यघटना प्रश्न विश्लेषण ...
Join @CREATIVEMPSC
To join batch
Contact - @Nivruttib97
Join @CREATIVEMPSC
👍1
Audio
👍1