This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१३ जानेवारी २०२३
GS 4 MIMP Topics
अर्थशास्त्र
१) सार्वजनिक वित्त
२) कर संरचना
३) विकास आणि वृद्धी
४) आर्थिक सुधारणा - WTO,IMF,WB,GATT
५) कृषी
६) परकीय व्यापार
७) पायाभूत सुविधा
८) उद्योग ...
विज्ञान व तंत्रज्ञान
१) ऊर्जा
२) आण्विक तंत्रज्ञान
३) अंतराळ
४) आपत्ती व्यवस्थापन
या ४ घटकांच्या facts पाठ करा ... accuracy जास्त असते ...उर्वरित २ घटक basic understanding ठेवा ...किमान सोपे प्रश्न बरोबर यायला हवे ...
Join @CREATIVEMPSC

Audio
Hello everyone
This is regarding #STI_doc_verification
I have gone through document verification process in last week so sharing the information that i have regarding the same.
I am just sharing how to fill the attestation form, character certificate and attestation of documents.
Share the audio with selected STI 2021 .
Note :Please contact the department if you have serious queries regarding documents.
Join my channel
https://t.me/study_with_priya1

Forwarded from आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
क्षमतांवर विश्वास ठेवणारी माणसं भेटली की अंगावर मुठभर मांस चढावं तसं नवं स्फुरण येत आणि साहजिकच जबाबदारीही वाढते मग आपण तसे प्रयत्न वाढवतो मग परफॅार्मन्स वाढतो आणि जे पाहिजे ते साध्य होत…पण तुम्हाला तशी माणसं शोधता आली पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन त्या माणसांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा इतकं “पात्र” व्हावं लागतं..त्यासाठी लागणारी accountability मनात ठेवावी लागते आणि कृतीतून पण दाखवावी लागते..एक प्रकारचं वर्तुळचं आहे हे पण हे वर्तुळ जेव्हा जेव्हा पूर्ण होतं ना तेव्हा तेव्हा खुप निखळ आनंद अनुभवता येतो .लोकांसाठी विश्वासार्ह तर आपण बनतोच पण त्याही पलीकडे जाऊन “स्व”चा शोध सुकर होऊ लागतो आणि “मीच ओलांडले मला” म्हणत नव-नवीन आघाड्यांवर स्वतःला चाचपता येतं..
©️ पुनम
#आयुष्याचे धडे आयुष्याच्या डायरीतून💯🙌
©️ पुनम
#आयुष्याचे धडे आयुष्याच्या डायरीतून💯🙌
👍2
परीक्षा पुढे जाईल का ??
हे माहित नाही . परंतु परीक्षेच्या आधीचे हे दिवस , या दिवसात प्राप्त होणारी अभ्यासाची गती , परिणामकारक अभ्यास हे सर्व परीक्षा पुढे गेली तर येणार नाही , हे मात्र नक्की .
त्यामुळे या शेवटच्या दिवसांचा फायदा घेणं , हे महत्त्वाचं ठरेल . परीक्षा झाली तर आपण त्यासाठी तयार असायलाच पाहिजे . आणि पुढे गेली तरीही आपला हा अभ्यास आधीपेक्षा खूप जास्त झालेला असेल . याचा विचार करूया , अभ्यास करूया .

वह पथ क्या, पथिक कुशलता क्या,
जिस पथ पर बिखरे शूल न हो.
नाविक की धैर्य परीक्षा क्या,
यदि धाराएं प्रतिकूल न हो..."
#highlights
Join @CREATIVEMPSC
जिस पथ पर बिखरे शूल न हो.
नाविक की धैर्य परीक्षा क्या,
यदि धाराएं प्रतिकूल न हो..."
#highlights
Join @CREATIVEMPSC
👏30🔥17❤16👍11🙏2
Indian Geography .pdf
4.1 MB
👍7😁5🫡4👏2🕊2💅1
पोलीस भरती , PSI Physical test आणि शारीरिक त्रास
अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे महाराष्ट्रातील लाखो मुलांचे स्वप्न आहे; त्यासाठी ते खरंच खूप कष्ट घेत असतात परंतु, या प्रोसेस मध्ये काहींना याचा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लेखी परीक्षेपेक्षा Physical test म्हणजे ground test ला जास्त महत्त्व दिले जाते. आणि एक-दोन वर्षाच्या गॅप नंतर आलेल्या पोलीस भरतीच्या ॲडमुळे (गेल्या 1-2 वर्षात मोठी पोलीस भरती ॲड नाही आली) अचानक अनेक विद्यार्थी ग्राउंड ची तयारी करत आहेत (नक्कीच याला वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपवाद आहे) त्यामुळे शारीरिक तणाव या विद्यार्थ्यांचा खूप जास्त प्रमाणात वाढला आहे आणि या शारीरिक त्रासाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करत आहेत. अचानक शरीराला दहापट किंबहुना त्यापेक्षा जास्त शारीरिक ताण म्हणजे व्यायाम सुरू केल्यामुळे शारीरिक त्रास होणारच जसा पाय दुखी, काहींना कंबर दुखी, खांद्याचे दुखणे किंवा संपूर्ण शरीर दुखी, लिगामेंट इंजुरी व इतर. खरंतर अनेक वेळेला हा शारीरिक त्रास विद्यार्थी अंगावर काढतात कदाचित यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही परंतु जो ग्राउंडचा दिवस असतो त्या दिवशी या शारीरिक त्रासामुळे ते आपले Physical test ला 100% देऊ शकत नाही.
सध्या माझ्या ऑर्थोपेडिक च्या प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये तसेच पोलीस हॉस्पिटलच्या मानद प्रॅक्टिस मध्ये अनेक पोलीस भरतीची तयारी करणारे तसेच PSI च्या Physical ची तयारी करणारे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या शारीरिक त्रासासाठी बहुतेक करून पाय दुखी साठी भेटत आहेत(मागील एक महिन्यापासून) म्हणून हा लेखन खटाटोप.
शारीरिक त्रासाची कारणे-
1.अचानक अति प्रमाणात व्यायामाची किंवा ट्रेनिंग ची सुरुवात करणे.
2.होणाऱ्या Physical exertion नुसार आपला Diet नसणे.
3.तंत्रशुद्ध आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव.. Physical साठी
दुर्लक्ष करायची कारणे-
1.मोटिवेशनल व्हिडिओ आणि रिल्स या माध्यमातून मोटिवेशन घेऊन आपल्या शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करणे.
2. अनेक वेळेला विद्यार्थी तसेच सीनियर विद्यार्थी यांना या शारीरिक त्रासाचे गांभीर्य माहीत नसते
3. स्पर्धेमुळे, ध्येयप्राप्तीच्या जिद्दीमुळे शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष
उपाययोजना-
1. टप्प्याटप्प्याने शारीरिक व्यायाम वाढवणे
2. व्यायामासाठी योग्य मार्गदर्शन
3. व्यायामाच्या दृष्टीने योग्य आहार
4. व्यायामानुसार Stretching
5. जर का शारीरिक त्रास होत असेल तर strictly rest
6. दुखणारा भाग बर्फाने शेकवणे
7. जवळच्या अस्थिरोग तज्ञाला दाखवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधे आणि उपाययोजना करणे.
(अनेक वेळेला या शारीरिक दुखण्याचे परिणाम हे लिगामेंट इंजुरी ,rotator इंजुरी तीव्र प्रमाणात कंबरदुखी तसेच स्ट्रेस फ्रॅक्चर/ इंजुरी[ligament injury, rotator cuff injury,severe backache, stress fracture] हे असू शकतात )
अनेक वेळेला आपल्या शारीरिक त्रासांचा, तणावांचा परिणाम हा आपल्या करिअरवर होऊ शकतो तसेच करियर साठी करणाऱ्या व्यायामामुळे आपल्या भविष्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.
डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर
MBBS,MS (Ortho)
Orthopedic surgeon
Selected and qualified as Speciality Medical Officer Class 1 Govt.Of Maharashtra
Honorary Orthopaedic Consultant Police Hospital, Pune

👍14🙏11👏1🏆1
आजच्या केसचा निकाल राखीव ठेवल्यापासून अनेक ठिकाणी अनेक चर्चा सुरू झाल्या . प्रत्येकाचे वेगवेगळे अंदाज तयार होत आहेत . आणि बाकीचे त्या अंदाजावर चर्चा करत आहेत . यातून नेमकं काय साध्य होणार आहे ? प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच , परंतु त्यावर इतरांनी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही . कुठून एखादी बातमी वाचली, की ती फॉरवर्ड होते आणि तीच सगळीकडे सुरू असते . निकाल काय लागायचा तो लागेलच पण यात अडकून पडून नुकसान किती होणार आहे , यावर माझ्यासहित सर्वांनी विचार करायला हवा .
या सर्व गोष्टींमुळे परीक्षा जवळ आलेली असताना विचलित खूप जास्त होतं . मला काही जणांचे msg आले, त्यावरून मला हे वाटतं .
परीक्षा जवळ आली आहे , अभ्यासात यामुळे डिस्टर्ब झालं आहे , हे मान्य आहेच .पण आता त्यावर मार्ग काढून अभ्यास करायला हवा . परीक्षा गेली पुढे तर ठीक च .पण आपण मात्र तयार राहूया .

👍64🤯13🔥9❤6😢5👏4
Combined 2023
Combined पूर्व बाबत विचारणा होत आहे . राज्यसेवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर नवीन एखादा उपक्रम नक्की सुरू करू .
त्याबद्दल कळवतो .
धन्यवाद .
Join @CREATIVEMPSC
Combined पूर्व बाबत विचारणा होत आहे . राज्यसेवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर नवीन एखादा उपक्रम नक्की सुरू करू .
त्याबद्दल कळवतो .
धन्यवाद .
Join @CREATIVEMPSC
👏5
असंख्य चढ - उतार पार करत शेवटी आपल्या परीक्षेचा दिवस आला . आपण घेतलेल्या प्रामाणिक कष्टावर विश्वास ठेवू . गेले काही दिवस नक्कीच सर्व जण विचलित झाले होते , परंतु त्यावर आता विचार करणं , योग्य होणार नाही . पुढील तीन दिवस अतिशय शांत राहून एकेक प्रश्नाला तेवढ्याच संयमाने सामोरे जायचे आहे .
स्वतःवर विश्वास ठेवू , आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू . बाकी कुठलीही चिंता न करता आपले काम करत राहू .
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐
Join @CREATIVEMPSC
स्वतःवर विश्वास ठेवू , आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू . बाकी कुठलीही चिंता न करता आपले काम करत राहू .
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐
Join @CREATIVEMPSC
👍2
राज्यसेवा मुख्य २०२२
अनुभव आणि विश्लेषण ...
GS 1
काही प्रमाणात 2021 सारखाच वाटला .
त्यात इतिहास मागच्या तुलनेत थोडा सोपा वाटला .बाकी भूगोल आणि कृषी जवळपास सारखेच होते .
GS 2
सर्वात वेगळा हा पेपर ठरला . जवळपास प्रत्येक विभाग ( core, part2, पंचायत राज , कायदे ) मागच्या तुलनेत अवघड होते आणि बरेच प्रश्न त्या त्या क्षणी निर्णय घेऊन सोडवायचे होते . या पेपर ची तुलना मागच्या वर्षीच्या कोणत्याच पेपर शी होत नाही . Change in question pattern आणि out of box questions हे वैशिष्ट्ये सांगता येईल .त्यामुळे हा पेपर अपेक्षेएवढा चांगला गेला नसेल तरीही नाराज होण्याचं कारण नाही .
GS 3
Content + approach या दोन्ही गोष्टी या पेपर साठी आवश्यक होत्या . मागच्या तुलनेत पेपर चांगला होता . वरीलपैकी सर्व हे आयोग किती प्रश्नांचं उत्तर देतो , यावर मार्क्स अवलंबून असतील . परंतु पेपर दिल्यावर चांगला वाटणारा हा पेपर होता .
GS 4
GS 4 हा GS 4 होता, हे सिद्ध करणारा पेपर होता . Eco च्या concepts clear असणे गरजेचे होते . बरेच प्रश्न unknown असल्याने approach नुसार सोडवायचे होते . Facts + approach या दोन्हीवर भर होता . Science and technology चे प्रश्न वेगळेच होते . याआधीच्या प्रश्नांचा आणि या प्रश्नांचा जास्त काही संबंध नव्हता .Biotech चे प्रश्न जास्त किचकट होते . पूर्ण topics मध्ये सोपं असं जास्त काही नव्हतं .त्यामुळे अवघड गेला असेल तरीही फार चिंता करण्याचं कारण नाही .
Language
मराठी खूपच वेळखाऊ होतं. शब्दसंग्रह सहज लक्षात येत नव्हते . उतारा आता पर्यंतचा सगळ्यात अवघड होता ,असे मी म्हणेल . याचा परिणाम इंग्लिश वर होऊ शकतो .
English
One liner प्रश्न जास्त होते .वेळ manage करून त्यातल्या त्यात काही प्रश्न व्यवस्थित सोडवू शकत होतो .
मागच्या 2020,21 पेक्षा अवघड म्हणता येईल किंवा त्यांच्यासारखा सहज सुटणारा नव्हता , असं म्हणावे लागेल .
( मागच्या सलग 4 मुख्य परीक्षेच्या अनुभवातून हे निरीक्षण केलं आहे , यात अनेकांची मते वेगळी असू शकतात .)
✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर

👍85❤13💯10🏆3
Forwarded from Bharat Nagare
सध्या 2020 combine परिक्षेतील मुलांना नियुक्ती मिळत आहे आणि अनेक जण waiting list लागेल या आशेवर आहेत . मी स्वतः त्यापैकी एक आहे . मी त्यासंदर्भात थोडी माहिती घेतली तर समजलं Waiting list च्या नियमांनुसार एक वर्षापर्यंत किंवा पुढच्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत waiting list मधील मुलांचा विचार केला जातो. परंतु कोविड च्या परिस्थितीमुळे आणि त्यानंतर कोर्ट केस मुळे गट ब 2020 ची मुख्य परीक्षा 2021 च्या गट ब मुख्य परिक्षे नंतर झाली आणि एकापाठोपाठ दोन्हीचे निकाल लागल्यामुळे त्यांच्या नियमानुसार 2020 च्या परीक्षेची ( STI , ASO ) ची waiting list लावणार नाही अशी माहिती मिळतीये सर तर यासंदर्भात अपवादात्मक परिस्थिती म्हणून waiting लिस्ट लावण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेने विचार करावा यासाठी आपल्याला त्यांना विनंती करून दबाव बनवायला लागेल आणि त्यासाठी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी एकत्र यायला हवे . त्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांनी खालील id वर संपर्क करावा.
- भरत नागरे
9284390078
@bnagare
- भरत नागरे
9284390078
@bnagare
❤7👍4
Combined 2023 पूर्व परीक्षेसाठी आपल्या चॅनल वरील आतापर्यंतची पहिली ध्वनी चर्चा ( Voice Chat ) घेऊया .
तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील , तर तुम्ही comment box मध्ये विचारू शकता . Voice chat ची वेळ कळवतो .
सहकारी
१) श्री .आप्पा चाथे ( STI 2020)
२) श्री.उमेश पाटील (STI 2021)
३) निवृत्ती भालकर
आपल्या मित्रांना शेअर करा .

❤25👍10⚡8💯1
5_6174641067166533289.pdf
1.2 MB
Science facts notes ...
अवघड वाटणाऱ्या किंवा नेहमी विसरून जाणाऱ्या facts साठी तुम्ही असं काहीतरी करु शकता .....म्हणजे परीक्षेच्या आधी revise करता येईल ....मी केलेलं एक नमुना म्हणून देत आहे ....
वेगळ्या गोष्टी कराव्याच लागतील ...
जास्तीत जास्त शेअर करा

👍5