Creative MPSC
8.07K subscribers
794 photos
15 videos
492 files
378 links
मोकळे होणाऱ्या मनासाठी ऐकणारा कान होता आलं पाहिजे .

निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी , महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा )

YouTube link 🖇️ - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy
Download Telegram
GS 2 MIMP topics ..

1) Core polity
2) Panchayat Raj
3) Election process
4) Political parties and pressure groups
5) Acts
6) District Administration
7) Public Services

जवळपास 110 मार्क्स एवढ्या topics ला आहेत . आणि हे असे घटक आहेत , की ज्यात आपण 80% मार्क्स नक्कीच घेऊ शकतो . जास्तीत जास्त facts यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मार्क्स चांगले पडतील .

इतरही घटक महत्त्वाचे आहेतच .परंतु वरील घटक हमीचे आणि मार्क्स वाढवणारे आहेत . इथून पुढे यांवर विशेष भर द्या ...

लवकरच GS 3 topics सुद्धा टाकतो ..

Join @CREATIVEMPSC
GS 3 MIMP Topics

1) Human resource Development
2) Education and Vocational Education
3) Health
4) Human Rights
5) Child Development
6) Women Development
7) Welfare of Disabled
8) International Organisations

या topics वर जवळपास 90-100 प्रश्न विचारले जातात . आणि महत्वाचं म्हणजे आपण जे वाचतो त्यामधूनच बऱ्यापैकी प्रश्न येतात . त्यामुळे accuracy वाढण्याची शक्यता वाढते . यातील facts पाठच पाहिजे .

Join @CREATIVEMPSC
GS_1_मानवी_भूगोल_व_वस्ती_भूगोल_by_प्रेमराज_चव्हाण.pdf
2 MB
GS_1_मानवी_भूगोल_व_वस्ती_भूगोल_by_प्रेमराज_चव्हाण

Join @CREATIVEMPSC
Forwarded from Lakshyaa MPSC
#Combine 2023 🎯📚

🎯चालू घडामोडी साठी काय वाचावे? किती महिन्याच्या चालू घडामोडी वाचाव्यात?🎯

👉 कोणतंही एक चांगलं monthly मासिक वाचावे.मासिक दर महिन्याला वाचून काढावे, pending ठेवू नये.फक्त सहामाही किंवा वार्षिकी वाचतो असा विचार केल्यास एकदमच load येईल.मासिक वाचल्यास सहामाही किंवा वार्षिकी वाचताना revision होणार आहे कारण यातील बऱ्याच गोष्टी तुम्ही already वाचलेल्या असतात.

मासिक + year book + GK Today सारखे online sources ज्यावर current चे daily MCQs असतात ते सुद्धा वाचून काढावे.
(Google search : Daily Current Affairs MCQs)

👉 साधारणतः 1.5 वर्षाच्या चालू घडामोडी वाचाव्यात.जास्त भर परीक्षेच्या 8 महिने ते 1 वर्ष आधीच्या घडामोडिंवर असू द्यावे,कारण 15 पैकी 10+ प्रश्न या period मधीलच असतात.

चालू घडामोडी मध्ये नेमकं काय वाचावं?

👉 Year book + monthly magzine वाचत असाल तर आधी ते पूर्ण वाचून काढावे.
यानंतर मागच्या 2-3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघाव्यात, यात आयोग नेमकं कशावरती वारंवार प्रश्न विचारत आहे ते note down करून घ्यावे. त्यानुसार topics काढून revision करताना जास्त भर या topics वरच ठेवावा.

Combine Pre चालू घडामोडिंचा विचार करता आयोगाचा कल काही ठराविक topic वर दिसतो.
चालू घडामोडीचे कोणतेही पुस्तक वाचताना पुस्तकात दिलेल्या topics नुसार व्यवस्थित वाचून काढणे जसे - राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आर्थिक, विज्ञान - तंत्रज्ञान, क्रीडा etc. हे वाचताना खालील गोष्टींवर जास्त भर देणे 👇

Combine pre चे मागच्या 2-3 वर्षांचे चालू घडामोडिंचे प्रश्न पाहिले तर 👇

👉अंतराळ संस्था -
प्रामुख्याने ISRO, NASA यावर एखादा तरी प्रश्न विचारला जात आहे मग त्यात यांच्या विविध गृहावरील मोहिमा, नवीन शोध व इतर संबंधित घडामोडी यावर जास्त भर द्यावा + इतर देशातील अंतराळ संबंधित घडामोडी.
अंतराळ संबंधित प्रथमच & काही असामान्य गोष्ट घडली असेल तर त्यावर भर द्यावा.
अंतराळवीर - यात खासकरून जर महिला असतील तर त्यावर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल असतो.
काही देशांचे उपग्रह, चंद्र, मंगळ मोहिमा etc.

👉पुरस्कार :
पुरस्कारावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो.
यात काही प्रमुख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत जसे - पद्म, नोबेल,Pulitzer, मॅगसेसे, साहित्य अकॅडमी, ऑस्कर, राष्ट्रीय चित्रपट, ज्ञानपीठ etc
हे प्रमुख पुरस्कार करत असतानाच इतर काही पुरस्कार असतात जे प्रमुख पुरस्कारापेक्षा थोडे वेगळे असतात यात भारतातीलच इतर काही राज्यस्तरीय पुरस्कार व इतर देशांचे काही सन्मान, मेडल्स असतात जे भारतीयांना किंवा इतर काही लोकांना मिळतात etc.

👉नेमणूका : यात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय संस्था, आयोगांचे प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक केली? यात प्रथमच महिला किंवा भारतीय असतील तर त्यावर भर द्यावा.
भारतातले वेगवेगळे govt आयोग,govt संस्था यांच्या प्रमुख पदी कोणाची नेमणूक झाली?

👉क्रीडा : यात विविध क्रीडा स्पर्धा, क्रीडा प्रकार, त्यातील विजेते, पुरस्कार यावर भर द्यावा.

👉Govt योजना, portals, Apps :
यावरही आयोगाचा भर आहे.
यात विविध मंत्रालयांनी व राज्यांनी सुरू केलेले portals, apps, उपक्रम यावर प्रश्न येऊ शकतो.

👉व्यक्ती विशेष : वर सांगितलेल्या सर्वच गोष्टीत व्यक्तींवर भर असतो + निधन झालेले व्यक्ती.

👉आंतरराष्ट्रीय घडामोडी :
यामध्ये इतर काही महत्वाच्या देशांनी किंवा सतत चर्चेत असलेल्या देशांनी काही कायदा,नियम लागू केला असेल,विविध देशात असलेले वाद - विवाद, 4-5 देशांनी मिळून काही मोहीम,आघाडी सुरू केली असेल, इतर देशात भारतीय वंशाचे कोणी एखाद्या पदावर नेमणूक / निवडून आले असेल,
आंतरराष्ट्रीय संस्था,संघटना.
उदा : competes act, Aukus, Sustainable international financing scheme
यावर 👆 आयोगाने प्रश्न विचारलेत.

👉इतर :
यात प्रथम,पहिले घडणाऱ्या घडामोडी, विशिष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांवर आयोगाचा भर असतो. विशिष्ट कामगिरी करणारे पहिले राज्य, पहिला देश,पहिली महिला, पहिले भारतीय.

चर्चेतील पुस्तके, ठिकाण etc

वरीलप्रकारे समजून PYQs शी सांगड घालून तुम्ही चालू घडामोडी चा अभ्यास केल्यास तुम्हाला नक्कीच 15 पैकी 13-14 marks किंवा पैकीच्या पैकी पण मिळू शकतात.

Join @LakshyaMPSCRajyaseva
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१३ जानेवारी २०२३
१३ जानेवारी २०२३
वेळ - सकाळी १० वाजता

Join
@CREATIVEMPSC
GS 4 MIMP Topics

अर्थशास्त्र

१) सार्वजनिक वित्त
२) कर संरचना
३) विकास आणि वृद्धी
४) आर्थिक सुधारणा - WTO,IMF,WB,GATT
५) कृषी
६) परकीय व्यापार
७) पायाभूत सुविधा
८) उद्योग ...

विज्ञान व तंत्रज्ञान

१) ऊर्जा
२) आण्विक तंत्रज्ञान
३) अंतराळ
४) आपत्ती व्यवस्थापन

या ४ घटकांच्या facts पाठ करा ... accuracy जास्त असते ...उर्वरित २ घटक basic understanding ठेवा ...किमान सोपे प्रश्न बरोबर यायला हवे ...

Join @CREATIVEMPSC
Audio
Hello everyone
This is regarding #STI_doc_verification
I have gone through document verification process in last week so sharing the information that i have regarding the same.


I am just sharing how to fill the attestation form, character certificate and attestation of documents.

Share the audio with selected STI 2021 .

Note :Please contact the department if you have serious queries regarding documents.

Join my channel
https://t.me/study_with_priya1
क्षमतांवर विश्वास ठेवणारी माणसं भेटली की अंगावर मुठभर मांस चढावं तसं नवं स्फुरण येत आणि साहजिकच जबाबदारीही वाढते मग आपण तसे प्रयत्न वाढवतो मग परफॅार्मन्स वाढतो आणि जे पाहिजे ते साध्य होत…पण तुम्हाला तशी माणसं शोधता आली पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन त्या माणसांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा इतकं “पात्र” व्हावं लागतं..त्यासाठी लागणारी accountability मनात ठेवावी लागते आणि कृतीतून पण दाखवावी लागते..एक प्रकारचं वर्तुळचं आहे हे पण हे वर्तुळ जेव्हा जेव्हा पूर्ण होतं ना तेव्हा तेव्हा खुप निखळ आनंद अनुभवता येतो .लोकांसाठी विश्वासार्ह तर आपण बनतोच पण त्याही पलीकडे जाऊन “स्व”चा शोध सुकर होऊ लागतो आणि “मीच ओलांडले मला” म्हणत नव-नवीन आघाड्यांवर स्वतःला चाचपता येतं..
©️ पुनम
#आयुष्याचे धडे आयुष्याच्या डायरीतून💯🙌
👍2
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था...

Join
@CREATIVEMPSC
परीक्षा पुढे जाईल का ??

हे माहित नाही . परंतु परीक्षेच्या आधीचे हे दिवस , या दिवसात प्राप्त होणारी अभ्यासाची गती , परिणामकारक अभ्यास हे सर्व परीक्षा पुढे गेली तर येणार नाही , हे मात्र नक्की .

त्यामुळे या शेवटच्या दिवसांचा फायदा घेणं , हे महत्त्वाचं ठरेल . परीक्षा झाली तर आपण त्यासाठी तयार असायलाच पाहिजे . आणि पुढे गेली तरीही आपला हा अभ्यास आधीपेक्षा खूप जास्त झालेला असेल . याचा विचार करूया , अभ्यास करूया .

Join
@CREATIVEMPSC
वेळ :  १२ .००
पहाट नवी , आशा नव्या ...

ऐतिहासिक क्षण , आपण त्यांचे साक्षीदार..

Join @CREATIVEMPSC
44🔥27👍7👏5🥰4💯4
वह पथ क्या, पथिक कुशलता क्या,
जिस पथ पर बिखरे शूल न हो.
नाविक की धैर्य परीक्षा क्या,
यदि धाराएं प्रतिकूल न हो..."

#highlights

Join
@CREATIVEMPSC
👏30🔥1716👍11🙏2
Indian Geography .pdf
4.1 MB
Indian Geography Notes

Join
@CREATIVEMPSC
👍7😁5🫡4👏2🕊2💅1
व्यापार_सिद्धांत_नोट्स_.pdf
842.7 KB
व्यापार सिद्धांत नोट्स

Join
@CREATIVEMPSC
सद्य परिस्थितीवर आमचे मित्र शशिकांत बाबर ( नायब तहसीलदार ) यांनी केलेली कविता ...

Join
@CREATIVEMPSC
🔥7418👍4👏1
पोलीस भरती , PSI Physical test आणि शारीरिक त्रास

अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे महाराष्ट्रातील लाखो मुलांचे स्वप्न आहे; त्यासाठी ते खरंच खूप कष्ट घेत असतात परंतु, या प्रोसेस मध्ये काहींना याचा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लेखी परीक्षेपेक्षा Physical test म्हणजे ground test ला जास्त महत्त्व दिले जाते. आणि एक-दोन वर्षाच्या गॅप नंतर आलेल्या पोलीस भरतीच्या ॲडमुळे (गेल्या 1-2 वर्षात मोठी पोलीस भरती ॲड नाही आली) अचानक अनेक विद्यार्थी ग्राउंड ची तयारी करत आहेत (नक्कीच याला वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपवाद आहे) त्यामुळे शारीरिक तणाव या विद्यार्थ्यांचा खूप जास्त प्रमाणात वाढला आहे आणि या शारीरिक त्रासाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करत आहेत. अचानक शरीराला दहापट किंबहुना त्यापेक्षा जास्त शारीरिक ताण म्हणजे व्यायाम सुरू केल्यामुळे शारीरिक त्रास होणारच जसा पाय दुखी, काहींना कंबर दुखी, खांद्याचे दुखणे किंवा संपूर्ण शरीर दुखी, लिगामेंट इंजुरी व इतर. खरंतर अनेक वेळेला हा शारीरिक त्रास विद्यार्थी अंगावर काढतात कदाचित यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही परंतु जो ग्राउंडचा दिवस असतो त्या दिवशी या शारीरिक त्रासामुळे ते आपले  Physical test ला 100% देऊ शकत नाही.

सध्या माझ्या ऑर्थोपेडिक च्या प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये तसेच पोलीस हॉस्पिटलच्या मानद प्रॅक्टिस मध्ये अनेक पोलीस भरतीची तयारी करणारे तसेच PSI च्या Physical ची तयारी करणारे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या शारीरिक त्रासासाठी बहुतेक करून पाय दुखी साठी भेटत आहेत(मागील एक महिन्यापासून) म्हणून हा लेखन खटाटोप.

शारीरिक त्रासाची कारणे-
1.अचानक अति प्रमाणात व्यायामाची किंवा ट्रेनिंग ची सुरुवात करणे.
2.होणाऱ्या Physical exertion नुसार आपला Diet नसणे.
3.तंत्रशुद्ध आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव.. Physical साठी

दुर्लक्ष करायची कारणे-
1.मोटिवेशनल व्हिडिओ आणि रिल्स या माध्यमातून मोटिवेशन घेऊन आपल्या शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करणे.
2. अनेक वेळेला विद्यार्थी तसेच सीनियर विद्यार्थी यांना या शारीरिक त्रासाचे गांभीर्य माहीत नसते
3. स्पर्धेमुळे, ध्येयप्राप्तीच्या जिद्दीमुळे शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष

उपाययोजना-
1. टप्प्याटप्प्याने शारीरिक व्यायाम वाढवणे
2. व्यायामासाठी योग्य मार्गदर्शन
3. व्यायामाच्या दृष्टीने योग्य आहार
4. व्यायामानुसार Stretching
5. जर का शारीरिक त्रास होत असेल तर strictly rest
6. दुखणारा भाग बर्फाने शेकवणे
7. जवळच्या अस्थिरोग तज्ञाला दाखवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधे आणि उपाययोजना करणे.
(अनेक वेळेला या शारीरिक दुखण्याचे परिणाम हे लिगामेंट इंजुरी ,rotator इंजुरी तीव्र प्रमाणात कंबरदुखी तसेच स्ट्रेस फ्रॅक्चर/ इंजुरी[ligament injury, rotator cuff injury,severe backache, stress fracture] हे असू शकतात )
अनेक वेळेला आपल्या शारीरिक त्रासांचा, तणावांचा परिणाम हा आपल्या करिअरवर होऊ शकतो तसेच करियर साठी करणाऱ्या व्यायामामुळे आपल्या भविष्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर
MBBS,MS (Ortho)
Orthopedic surgeon
Selected and qualified as Speciality Medical Officer Class 1 Govt.Of Maharashtra
Honorary Orthopaedic Consultant Police Hospital, Pune

Join
@CREATIVEMPSC
👍14🙏11👏1🏆1
आजच्या केसचा निकाल राखीव ठेवल्यापासून अनेक ठिकाणी अनेक चर्चा सुरू झाल्या . प्रत्येकाचे वेगवेगळे अंदाज तयार होत आहेत . आणि बाकीचे त्या अंदाजावर चर्चा करत आहेत . यातून नेमकं काय साध्य होणार आहे ? प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच , परंतु त्यावर इतरांनी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही . कुठून एखादी बातमी वाचली, की ती फॉरवर्ड होते आणि तीच सगळीकडे सुरू असते . निकाल काय लागायचा तो लागेलच पण यात अडकून पडून नुकसान किती होणार आहे , यावर माझ्यासहित सर्वांनी विचार करायला हवा .
या सर्व गोष्टींमुळे परीक्षा जवळ आलेली असताना विचलित खूप जास्त होतं . मला काही जणांचे msg आले, त्यावरून मला हे वाटतं .

परीक्षा जवळ आली आहे , अभ्यासात यामुळे डिस्टर्ब झालं आहे , हे मान्य आहेच .पण आता त्यावर मार्ग काढून अभ्यास करायला हवा . परीक्षा गेली पुढे तर ठीक च .पण आपण मात्र तयार राहूया .

Join @CREATIVEMPSC
👍64🤯13🔥96😢5👏4
Combined 2023

Combined पूर्व बाबत विचारणा होत आहे . राज्यसेवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर नवीन एखादा उपक्रम नक्की सुरू करू .
त्याबद्दल कळवतो .
धन्यवाद .

Join @CREATIVEMPSC
👏5
असंख्य चढ - उतार पार करत शेवटी आपल्या परीक्षेचा दिवस आला . आपण घेतलेल्या प्रामाणिक कष्टावर विश्वास ठेवू . गेले काही दिवस नक्कीच सर्व जण विचलित झाले होते , परंतु त्यावर आता विचार करणं , योग्य होणार नाही . पुढील तीन दिवस अतिशय शांत राहून एकेक प्रश्नाला तेवढ्याच संयमाने सामोरे जायचे आहे .
स्वतःवर विश्वास ठेवू , आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू . बाकी कुठलीही चिंता न करता आपले काम करत राहू .

सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐

Join
@CREATIVEMPSC
👍2