Creative MPSC
8.06K subscribers
794 photos
15 videos
492 files
378 links
मोकळे होणाऱ्या मनासाठी ऐकणारा कान होता आलं पाहिजे .

निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी , महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा )

YouTube link 🖇️ - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy
Download Telegram
GATT संदर्भातील डंकेल प्रस्ताव कधी सादर करण्यात आला ?
Anonymous Quiz
10%
1) Dec 1991
41%
2) 15 Dec 93
38%
3) 15 Apr 1994
11%
4 ) 1 Jan 1995
💯1
JAN-Nov 2022_ENG Current Affairs MCQs.pdf
4.1 MB
JAN-Nov 2022_ENG Current Affairs MCQs

Join
@CREATIVEMPSC
👍1
NCL/EWS issue
#Interview

Join
@CREATIVEMPSC
History Prediction Questions.pdf
3.8 MB
आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्र संदर्भ

300+ प्रश्न & उत्तरतालिका

राज्यसेवा मुख्य व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त

By - उमेश कुदळे sir

Join @CREATIVEMPSC
तुमची समाजाशी बांधिलकी नक्कीच असायला हवी , परंतु समाजाचा घटक असलेलो आपण ज्या घराचा भाग आहोत , त्या घराशी , घरातील प्रत्येकाशी आपली बांधिलकी जपण्याला आपण अग्रक्रम द्यायला हवा . हे ज्याला कळतं , तो आपल्या ध्येयाप्रत असलेल्या प्रयत्नाशी कायम एकरूप राहू शकतो . अशा व्यक्तीला समाजाशी असलेली बांधिलकी दाखवण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत .

निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर

Join @CREATIVEMPSC
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग ब्रीदवाक्य ...

Join
@CREATIVEMPSC
GS 2 MIMP topics ..

1) Core polity
2) Panchayat Raj
3) Election process
4) Political parties and pressure groups
5) Acts
6) District Administration
7) Public Services

जवळपास 110 मार्क्स एवढ्या topics ला आहेत . आणि हे असे घटक आहेत , की ज्यात आपण 80% मार्क्स नक्कीच घेऊ शकतो . जास्तीत जास्त facts यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मार्क्स चांगले पडतील .

इतरही घटक महत्त्वाचे आहेतच .परंतु वरील घटक हमीचे आणि मार्क्स वाढवणारे आहेत . इथून पुढे यांवर विशेष भर द्या ...

लवकरच GS 3 topics सुद्धा टाकतो ..

Join @CREATIVEMPSC
GS 3 MIMP Topics

1) Human resource Development
2) Education and Vocational Education
3) Health
4) Human Rights
5) Child Development
6) Women Development
7) Welfare of Disabled
8) International Organisations

या topics वर जवळपास 90-100 प्रश्न विचारले जातात . आणि महत्वाचं म्हणजे आपण जे वाचतो त्यामधूनच बऱ्यापैकी प्रश्न येतात . त्यामुळे accuracy वाढण्याची शक्यता वाढते . यातील facts पाठच पाहिजे .

Join @CREATIVEMPSC
GS_1_मानवी_भूगोल_व_वस्ती_भूगोल_by_प्रेमराज_चव्हाण.pdf
2 MB
GS_1_मानवी_भूगोल_व_वस्ती_भूगोल_by_प्रेमराज_चव्हाण

Join @CREATIVEMPSC
Forwarded from Lakshyaa MPSC
#Combine 2023 🎯📚

🎯चालू घडामोडी साठी काय वाचावे? किती महिन्याच्या चालू घडामोडी वाचाव्यात?🎯

👉 कोणतंही एक चांगलं monthly मासिक वाचावे.मासिक दर महिन्याला वाचून काढावे, pending ठेवू नये.फक्त सहामाही किंवा वार्षिकी वाचतो असा विचार केल्यास एकदमच load येईल.मासिक वाचल्यास सहामाही किंवा वार्षिकी वाचताना revision होणार आहे कारण यातील बऱ्याच गोष्टी तुम्ही already वाचलेल्या असतात.

मासिक + year book + GK Today सारखे online sources ज्यावर current चे daily MCQs असतात ते सुद्धा वाचून काढावे.
(Google search : Daily Current Affairs MCQs)

👉 साधारणतः 1.5 वर्षाच्या चालू घडामोडी वाचाव्यात.जास्त भर परीक्षेच्या 8 महिने ते 1 वर्ष आधीच्या घडामोडिंवर असू द्यावे,कारण 15 पैकी 10+ प्रश्न या period मधीलच असतात.

चालू घडामोडी मध्ये नेमकं काय वाचावं?

👉 Year book + monthly magzine वाचत असाल तर आधी ते पूर्ण वाचून काढावे.
यानंतर मागच्या 2-3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघाव्यात, यात आयोग नेमकं कशावरती वारंवार प्रश्न विचारत आहे ते note down करून घ्यावे. त्यानुसार topics काढून revision करताना जास्त भर या topics वरच ठेवावा.

Combine Pre चालू घडामोडिंचा विचार करता आयोगाचा कल काही ठराविक topic वर दिसतो.
चालू घडामोडीचे कोणतेही पुस्तक वाचताना पुस्तकात दिलेल्या topics नुसार व्यवस्थित वाचून काढणे जसे - राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आर्थिक, विज्ञान - तंत्रज्ञान, क्रीडा etc. हे वाचताना खालील गोष्टींवर जास्त भर देणे 👇

Combine pre चे मागच्या 2-3 वर्षांचे चालू घडामोडिंचे प्रश्न पाहिले तर 👇

👉अंतराळ संस्था -
प्रामुख्याने ISRO, NASA यावर एखादा तरी प्रश्न विचारला जात आहे मग त्यात यांच्या विविध गृहावरील मोहिमा, नवीन शोध व इतर संबंधित घडामोडी यावर जास्त भर द्यावा + इतर देशातील अंतराळ संबंधित घडामोडी.
अंतराळ संबंधित प्रथमच & काही असामान्य गोष्ट घडली असेल तर त्यावर भर द्यावा.
अंतराळवीर - यात खासकरून जर महिला असतील तर त्यावर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल असतो.
काही देशांचे उपग्रह, चंद्र, मंगळ मोहिमा etc.

👉पुरस्कार :
पुरस्कारावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो.
यात काही प्रमुख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत जसे - पद्म, नोबेल,Pulitzer, मॅगसेसे, साहित्य अकॅडमी, ऑस्कर, राष्ट्रीय चित्रपट, ज्ञानपीठ etc
हे प्रमुख पुरस्कार करत असतानाच इतर काही पुरस्कार असतात जे प्रमुख पुरस्कारापेक्षा थोडे वेगळे असतात यात भारतातीलच इतर काही राज्यस्तरीय पुरस्कार व इतर देशांचे काही सन्मान, मेडल्स असतात जे भारतीयांना किंवा इतर काही लोकांना मिळतात etc.

👉नेमणूका : यात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय संस्था, आयोगांचे प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक केली? यात प्रथमच महिला किंवा भारतीय असतील तर त्यावर भर द्यावा.
भारतातले वेगवेगळे govt आयोग,govt संस्था यांच्या प्रमुख पदी कोणाची नेमणूक झाली?

👉क्रीडा : यात विविध क्रीडा स्पर्धा, क्रीडा प्रकार, त्यातील विजेते, पुरस्कार यावर भर द्यावा.

👉Govt योजना, portals, Apps :
यावरही आयोगाचा भर आहे.
यात विविध मंत्रालयांनी व राज्यांनी सुरू केलेले portals, apps, उपक्रम यावर प्रश्न येऊ शकतो.

👉व्यक्ती विशेष : वर सांगितलेल्या सर्वच गोष्टीत व्यक्तींवर भर असतो + निधन झालेले व्यक्ती.

👉आंतरराष्ट्रीय घडामोडी :
यामध्ये इतर काही महत्वाच्या देशांनी किंवा सतत चर्चेत असलेल्या देशांनी काही कायदा,नियम लागू केला असेल,विविध देशात असलेले वाद - विवाद, 4-5 देशांनी मिळून काही मोहीम,आघाडी सुरू केली असेल, इतर देशात भारतीय वंशाचे कोणी एखाद्या पदावर नेमणूक / निवडून आले असेल,
आंतरराष्ट्रीय संस्था,संघटना.
उदा : competes act, Aukus, Sustainable international financing scheme
यावर 👆 आयोगाने प्रश्न विचारलेत.

👉इतर :
यात प्रथम,पहिले घडणाऱ्या घडामोडी, विशिष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांवर आयोगाचा भर असतो. विशिष्ट कामगिरी करणारे पहिले राज्य, पहिला देश,पहिली महिला, पहिले भारतीय.

चर्चेतील पुस्तके, ठिकाण etc

वरीलप्रकारे समजून PYQs शी सांगड घालून तुम्ही चालू घडामोडी चा अभ्यास केल्यास तुम्हाला नक्कीच 15 पैकी 13-14 marks किंवा पैकीच्या पैकी पण मिळू शकतात.

Join @LakshyaMPSCRajyaseva
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१३ जानेवारी २०२३
१३ जानेवारी २०२३
वेळ - सकाळी १० वाजता

Join
@CREATIVEMPSC
GS 4 MIMP Topics

अर्थशास्त्र

१) सार्वजनिक वित्त
२) कर संरचना
३) विकास आणि वृद्धी
४) आर्थिक सुधारणा - WTO,IMF,WB,GATT
५) कृषी
६) परकीय व्यापार
७) पायाभूत सुविधा
८) उद्योग ...

विज्ञान व तंत्रज्ञान

१) ऊर्जा
२) आण्विक तंत्रज्ञान
३) अंतराळ
४) आपत्ती व्यवस्थापन

या ४ घटकांच्या facts पाठ करा ... accuracy जास्त असते ...उर्वरित २ घटक basic understanding ठेवा ...किमान सोपे प्रश्न बरोबर यायला हवे ...

Join @CREATIVEMPSC
Audio
Hello everyone
This is regarding #STI_doc_verification
I have gone through document verification process in last week so sharing the information that i have regarding the same.


I am just sharing how to fill the attestation form, character certificate and attestation of documents.

Share the audio with selected STI 2021 .

Note :Please contact the department if you have serious queries regarding documents.

Join my channel
https://t.me/study_with_priya1
क्षमतांवर विश्वास ठेवणारी माणसं भेटली की अंगावर मुठभर मांस चढावं तसं नवं स्फुरण येत आणि साहजिकच जबाबदारीही वाढते मग आपण तसे प्रयत्न वाढवतो मग परफॅार्मन्स वाढतो आणि जे पाहिजे ते साध्य होत…पण तुम्हाला तशी माणसं शोधता आली पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन त्या माणसांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा इतकं “पात्र” व्हावं लागतं..त्यासाठी लागणारी accountability मनात ठेवावी लागते आणि कृतीतून पण दाखवावी लागते..एक प्रकारचं वर्तुळचं आहे हे पण हे वर्तुळ जेव्हा जेव्हा पूर्ण होतं ना तेव्हा तेव्हा खुप निखळ आनंद अनुभवता येतो .लोकांसाठी विश्वासार्ह तर आपण बनतोच पण त्याही पलीकडे जाऊन “स्व”चा शोध सुकर होऊ लागतो आणि “मीच ओलांडले मला” म्हणत नव-नवीन आघाड्यांवर स्वतःला चाचपता येतं..
©️ पुनम
#आयुष्याचे धडे आयुष्याच्या डायरीतून💯🙌
👍2
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था...

Join
@CREATIVEMPSC
परीक्षा पुढे जाईल का ??

हे माहित नाही . परंतु परीक्षेच्या आधीचे हे दिवस , या दिवसात प्राप्त होणारी अभ्यासाची गती , परिणामकारक अभ्यास हे सर्व परीक्षा पुढे गेली तर येणार नाही , हे मात्र नक्की .

त्यामुळे या शेवटच्या दिवसांचा फायदा घेणं , हे महत्त्वाचं ठरेल . परीक्षा झाली तर आपण त्यासाठी तयार असायलाच पाहिजे . आणि पुढे गेली तरीही आपला हा अभ्यास आधीपेक्षा खूप जास्त झालेला असेल . याचा विचार करूया , अभ्यास करूया .

Join
@CREATIVEMPSC