सरत्या वर्षाला नमन ...
गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या असतील , त्याबद्दल अर्थातच आनंद असेलच ... परंतु काही गोष्टी मनासारख्या नाही घडल्या तरी त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता , त्या गोष्टी बरंच काही शिकवून मात्र नक्कीच गेल्या असतील , त्या दिशेने विचार करूया . नवीन वर्षात पदार्पण करत असताना याच गोष्टींचं अनुभवाचं संचित आपल्याला पुढे काही गोष्टी करायला अथवा न करण्याला प्रवृत्त करतील .
मागील वर्षात घडलेल्या चांगल्या गोष्टींचा आत्मविश्वास आणि ज्या घडू शकल्या नाहीत , त्यातून मिळालेली शिकवण यांचा संगम साधून या वर्षी आपण सर्वजण आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करूया .
काही गोष्टी साचल्या असतील ,रूतल्या असतील ,वारंवार एकाच ठिकाणी फिरत असतील , तर त्यांना आता योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करू .
यामुळेच नवीन वर्ष साजरे करत असताना सरत्या वर्षाला नमन करणं , आवश्यक असतं ...
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...
✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
Join @CREATIVEMPSC

👍1
GATT संदर्भातील डंकेल प्रस्ताव कधी सादर करण्यात आला ?
Anonymous Quiz
10%
1) Dec 1991
41%
2) 15 Dec 93
38%
3) 15 Apr 1994
11%
4 ) 1 Jan 1995
💯1
History Prediction Questions.pdf
3.8 MB
आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्र संदर्भ
300+ प्रश्न & उत्तरतालिका
राज्यसेवा मुख्य व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त
By - उमेश कुदळे sir
Join @CREATIVEMPSC
300+ प्रश्न & उत्तरतालिका
राज्यसेवा मुख्य व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त
By - उमेश कुदळे sir
Join @CREATIVEMPSC
तुमची समाजाशी बांधिलकी नक्कीच असायला हवी , परंतु समाजाचा घटक असलेलो आपण ज्या घराचा भाग आहोत , त्या घराशी , घरातील प्रत्येकाशी आपली बांधिलकी जपण्याला आपण अग्रक्रम द्यायला हवा . हे ज्याला कळतं , तो आपल्या ध्येयाप्रत असलेल्या प्रयत्नाशी कायम एकरूप राहू शकतो . अशा व्यक्तीला समाजाशी असलेली बांधिलकी दाखवण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत .
✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
Join @CREATIVEMPSC
✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
Join @CREATIVEMPSC
GS 2 MIMP topics ..
1) Core polity
2) Panchayat Raj
3) Election process
4) Political parties and pressure groups
5) Acts
6) District Administration
7) Public Services
जवळपास 110 मार्क्स एवढ्या topics ला आहेत . आणि हे असे घटक आहेत , की ज्यात आपण 80% मार्क्स नक्कीच घेऊ शकतो . जास्तीत जास्त facts यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मार्क्स चांगले पडतील .
इतरही घटक महत्त्वाचे आहेतच .परंतु वरील घटक हमीचे आणि मार्क्स वाढवणारे आहेत . इथून पुढे यांवर विशेष भर द्या ...
लवकरच GS 3 topics सुद्धा टाकतो ..

GS 3 MIMP Topics
1) Human resource Development
2) Education and Vocational Education
3) Health
4) Human Rights
5) Child Development
6) Women Development
7) Welfare of Disabled
8) International Organisations
या topics वर जवळपास 90-100 प्रश्न विचारले जातात . आणि महत्वाचं म्हणजे आपण जे वाचतो त्यामधूनच बऱ्यापैकी प्रश्न येतात . त्यामुळे accuracy वाढण्याची शक्यता वाढते . यातील facts पाठच पाहिजे .