विद्यार्थी मित्रांनो,
या location planing चालु आहे... Topic wise + Mock =20 Test लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल.....

Anonymous Poll
52%
पुणे
29%
छत्रपती संभीजीनगर
13%
अमरावती
10%
परभणी
Media is too big
VIEW IN TELEGRAM
विद्यार्थ्यांसाठी सदैव तयार.......
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू..
S. M. जोशी फूल
1. अध्यक्ष आणि सदस्य तात्काळ राजीनामे द्यावीत नैतिक जबाबदारी
2. संपूर्ण साखळी शोधावी सर्व आरोपी गजाआड गेले पाहिजे
सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ जमावे
https://www.youtube.com/live/LC61jLOxOp8?si=cdSEETTvyRx0DWJg

ऋषिकेश गांगुर्डे आणि नितेश सूर्यवंशी
उद्या आंदोलन ठिकाणी येणार आहोत....
सकाळी 11 AM
@Competitivepharma
उद्या आंदोलन ठिकाणी येणार आहोत....
सकाळी 11 AM
@Competitivepharma
ऋषीं सोबत खंबीरपणे मी उभा आहे आणि शेवटपर्यंत राहणार....
24 July 2026...... पासून..... आजपर्यंत.....
ऋषीं आणि मी 02 तारखेला आंदोलनासाठी पुण्यात आलो....
मी एक इंच माग न हाटता ऋषिकेश सोबत उभा आहे.....
आपल्या क्षेत्रात पहिल्या व्यक्ती आहे ऋषिकेश ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटी उघडकीस आणली... आपल्या सर्वांनी त्याच्या सोबत उभा राहण आपली नैतिक जबाबदारी आहे
https://t.me/CompetitivePharma
नितेश सूर्यवंशी
.👍👍