💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
10.8K subscribers
1.79K photos
54 videos
472 files
1.45K links
📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma

फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
Download Telegram
विद्यार्थी मित्रांनो,

Drug Inspector REexam
offline Test series

👉पुणे
👉छत्रपती संभीजीनगर
👉अमरावती
👉परभणी

या location planing चालु आहे...
Topic wise + Mock =20 Test

लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल.....
विद्यार्थी मित्रांनो,

या location planing चालु आहे... Topic wise + Mock =20 Test लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल.....
Anonymous Poll
52%
पुणे
29%
छत्रपती संभीजीनगर
13%
अमरावती
10%
परभणी
4 जण अटक.......

साजिद संदे याला सांगोला (Sangola) येथून तर विजय किंगर याला बुलढाणा (Buldhana) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

👆 किंगर विजय & संदे साजिद

या दोघांनी गट ब 2025 ची मुख्य परीक्षा देखील दिलेली आहे.


अजून... लवकर..... यांचे एजन्ट... येणार

👍👍👍👍👍
Media is too big
VIEW IN TELEGRAM
विद्यार्थ्यांसाठी सदैव तयार.......
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू..
S. M. जोशी फूल

1. अध्यक्ष आणि सदस्य तात्काळ राजीनामे द्यावीत नैतिक जबाबदारी

2. संपूर्ण साखळी शोधावी सर्व आरोपी गजाआड गेले पाहिजे


सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ जमावे

https://www.youtube.com/live/LC61jLOxOp8?si=cdSEETTvyRx0DWJg
ऋषिकेश गांगुर्डे आणि नितेश  सूर्यवंशी

उद्या आंदोलन ठिकाणी येणार आहोत....
सकाळी 11 AM

@Competitivepharma
मित्रांनो घरात बसून, स्टेटस चेक करून किंवा एखादी पोस्ट करून न्याय मिळत नाही काही गोष्टी संविधानिक मार्गाने सोडवण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग निवडावाच लागतो...

त्यामुळे आम्ही पण येत आहोत तुम्ही पण या

महात्मा गांधी जी यांची आज जयंती आहे, कोटी कोटी विनम्र अभिवादन
📢📢📢

मित्रांनो,
ज्या ज्या Telegram वाल्यांनी आंदोलनाविषयी Negative बातम्या टाकल्या आहेत, त्या चॅनल्स मधून लगेच Remove व्हा 💯💯✅

जेवढे Pharmachy चे telegram वाले चूप चाप आहेत त्या मधून लेफ्ट व्हा..


- ऋषी गांगर्डे