💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
10.7K subscribers
1.72K photos
52 videos
472 files
1.4K links
📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma

फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
Download Telegram
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

@Competitivepharma
एकदा सर्वांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉईंट  व्यवस्थित वाचून घ्या -Nitesh Sir
परीक्षा रद्द केली आहे पुन्हा परीक्षा जाहीर केली आहे ( CID ) प्राथमिक अहवालावरून
पण पुढील आरोपीचं काय किती मोठी साखळी होती कोणापर्यंत गेला पेपर आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना घरी बसवणार का लवकर उत्तर मिळाले पाहिजेत?

@CompetitivePharma