https://t.me/+1GfGgTgIRsM4NjRl
फार्मसीक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या अन्यायाचे विरुद्ध आवाज 👆👆👆👆

Telegram
MH DI RE-EXAM CAMPAIGN
👉 ग्रुपचा प्रमुख उद्देश न्याय मिळवणे हा आहे
👉 कुणीही जातीवाचक किंवा आपणास पद कोणालाही बोलू नये
👉 फक्त आणि फक्त या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला आवाज उठवायचा आहे त्यामुळे त्याच्याशी चर्चा करावी
👉 कुणीही स्वतःची मार्केटिंग या ठिकाणी करू..

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी राज साहेब ठाकरे यांना निवेदन
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
@Competitivepharma

एकदा सर्वांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉईंट व्यवस्थित वाचून घ्या -Nitesh Sir
परीक्षा रद्द केली आहे पुन्हा परीक्षा जाहीर केली आहे ( CID ) प्राथमिक अहवालावरून
पण पुढील आरोपीचं काय किती मोठी साखळी होती कोणापर्यंत गेला पेपर आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना घरी बसवणार का लवकर उत्तर मिळाले पाहिजेत?
@CompetitivePharma