💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
10.2K subscribers
1.66K photos
45 videos
467 files
1.35K links
📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma

फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
Download Telegram
♦️#KDMC DV

👉 कल्याण डोंबिवली महानगरपालिका कागदपत्र पडताळणी (Document Verification)
US Patented Pharma Import 100% Traffic Explained: डोनाल्ड ट्रम्प यांनी पेटंट औषधांवर लादले १०० टक्के टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

ट्रम्प सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशात देशाबाहेर बनवलेल्या पेटंट असलेल्या औषधांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्यात आले आहे. औषध कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन करण्यास प्रवृत्त करण्याचा या निर्णयामागे उद्देश आहे. तसेच, कंपन्यांना आयात शुल्कात काही प्रमाणात किंवा पूर्ण सवलत मिळविण्यासाठी किंमती कमी करण्याची अथवा उत्पादन अमेरिकेत सुरु करण्याची हमी द्यावी लागणार आहे. औषधांसह अमेरिकेने औषधांसाठी लागणाऱ्या काही देशाबाहेर निर्माण होणाऱ्या महत्वाच्या घटकांवरही निर्बंध लादले आहेत. नवीन टॅरिफ ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत. दरम्यान, अमेरिकेत उत्पादन करण्याची तयारी दर्शवणाऱ्या कंपन्यांना यातून सवलत मिळणार आहे.@CompetitivePharma

अमेरिकेचा उद्देश काय?
यापूर्वी जाहीर केलेल्या आयात शुल्काच्या वाढीचा जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम दिसून आले होते. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, नव्या निर्बंधांचा तात्काळ परिणाम मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पण, भविष्यात या शुल्कांची व्याप्ती वाढल्यास धोके निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन करण्यास प्रवृत्त करणे आणि परदेशी पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करणे हा उद्देश ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामागे आहे, असेही जीटीआरआयच्या अहवालात म्हटले आहे.

@CompetitivePharma
आरोग्य विभागा भरती 2026
online batch


Live and Recorded - 15 April 2026

💊Pharmacist

💊Health inspector

💉Staff Nurse

🔬Lab scientific ऑफिसर

🌡बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी

वरील सर्व पदाची तयारी आता ऑनलाईन स्वरूपामध्ये भेटणार आहे

आजचा टेलिग्राम चैनल ला जॉईन करा 👇👇👇
https://t.me/CompetitivePharma
MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ऑनलाईन बॅच (Technical )

*Non technical Free Recorded*

https://competitivepharma.page.link/vcvqVzBk1dWwXtRz8

*Technical Live Batch*


व्हाट्सअँप for more details
8446222927
Download app

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma

Fees -3999

Offer 2999

Use code - Niteshsir1000


Batch start ---15 April 2026


Pdf Test

Notes Download

Technical live class

Non Technical -- Recorded only.. available in app.....
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन! 💐
आपल्या सर्व एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहेत....

त्यामुळे आपण त्याच्या अपडेटचे वेट करूया आणि त्यानुसारच नवीन सिलॅबस ची बॅच आपण चालू करून घ्या ज्यांनी आता ऍडमिशन घेतला आहे त्यांना व्हॅलिडिटी एक्सटेंड करून मिळेल

आणि सिलॅबस नवीन नुसारच आपण सगळा काही कोर्स चालू करू
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma

Application link👆👆👆👆

Batch Start --5 May 2026

Video + Notes + Test

बॅचची वैशिष्ट्ये (Key Features):
✔️ Live + Recorded Lectures (कधीही, कुठेही पाहता येतील)
✔️ Complete Syllabus Coverage (UPSC DI Exam अनुसार)
✔️ PDF Notes + Handwritten Notes
✔️ Tests & MCQ Practice
✔️ Previous Year Questions Analysis
✔️ Doubt Solving Sessions
✔️ Expert Faculty Guidance
✔️ मराठी + English मध्ये शिकवणी
✔️ 1 Year Validity
🔥 छत्रपती बॅच – वैशिष्ट्ये 🔥

👉 ZP | DHS (आरोग्य विभाग) | DMER सर्व भरतीसाठी एकाच ठिकाणी संपूर्ण तयारी

👉 लाईव्ह + रेकॉर्डेड क्लासेस जागा निघाल्यावर लाईव्ह क्लासेस सुरू होतील
आत्ता सर्व क्लासेस रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध

👉 MPSC पॅटर्ननुसार तयारी जर सर्व भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडे गेली तर त्यानुसार पूर्ण अभ्यासक्रम कव्हर

👉 2 वर्षातील सर्व भरती कव्हर महाराष्ट्र शासनाच्या पुढील 2 वर्षांमध्ये होणाऱ्या सर्व आरोग्य भरतीसाठी पूर्ण मार्गदर्शन

👉 Validity – 2 वर्षे (मर्यादित ऑफर)

👉 🎯 ऑफरची अंतिम तारीख: 15 मे 2026 नंतर फक्त 1 वर्षाची वैधता मिळेल

Application link👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma

Application link👆👆👆👆

Batch Start --5 May 2026

Video + Notes + Test

बॅचची वैशिष्ट्ये (Key Features):
✔️ Live + Recorded Lectures (कधीही, कुठेही पाहता येतील)
✔️ Complete Syllabus Coverage (UPSC DI Exam अनुसार)
✔️ PDF Notes + Handwritten Notes
✔️ Tests & MCQ Practice
✔️ Previous Year Questions Analysis
✔️ Doubt Solving Sessions
✔️ Expert Faculty Guidance
✔️ मराठी + English मध्ये शिकवणी
✔️ 1 Year Validity

👇👇👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

@CompetitivePharma