💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
10.7K subscribers
1.63K photos
45 videos
457 files
1.32K links
📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma

फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
Download Telegram
Drug Inspector Batch

✔️ नोट्स उपलब्ध आहेत Print option
✔️200 Syllabus wise Record video
✔️Test Subjects wise
✔️Daily Live class

बरेच लोक नोट्स देत नाहीत त्यानंतर लाईव्ह सांगून रेकॉर्डर कंटेंट देतात त्याच्यात तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत,
शिक्षकांसोबत तुमची चर्चा होत नाही..

क्लास चालू करणारा वेगळा घेणारा वेगळा त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होते...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
आपला एकमेव क्लास आहे ज्यात स्वतः शिक्षक तुमच्याशी चर्चा करतात लाईव्ह क्लास असतो लाईव्ह तुम्हाला प्रश्न विचारता येतात झालेलं कंटेंट रेकॉर्डमध्ये असतं


📕whatsapp for Drug inspector class📕👇👇👇👇
8446222927

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
आताही प्रवेश घेऊ शकता एकदम पॉईंट टू द डिटेल स्टॅंडर्ड रेफरन्स नुसार सगळे लेक्चर्स आहेत कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही👆👆👆👆👆👆👆
जय जवान जय किसान’ हा घोषवाक्य कोणत्या पंतप्रधानांनी दिला?
Anonymous Quiz
30%
a) जवाहरलाल नेहरू
65%
b) लालबहादूर शास्त्री
3%
c) इंदिरा गांधी
2%
d) राजीव गांधी
भारताची सर्वात लांब नदी कोणती?
Anonymous Quiz
70%
a) गंगा
7%
b) यमुना
16%
c) ब्रह्मपुत्रा
7%
d) नर्मदा
चिल्का सरोवर’ कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
25%
a) पश्चिम बंगाल
54%
b) ओडिशा
16%
c) आंध्र प्रदेश
5%
d) केरळ
मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत कोणत्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट झाली?
Anonymous Quiz
8%
a) 40 वी
66%
b) 42 वी
22%
c) 44 वी
5%
d) 46 वी
न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता’ हे शब्द कुठून घेतले आहेत?
Anonymous Quiz
37%
a) अमेरिकन राज्यघटना
34%
b) फ्रेंच राज्यक्रांती
15%
c) आयरिश राज्यघटना
14%
d) ब्रिटिश परंपरा
The first pharmacy shop was opened in …..
Anonymous Quiz
38%
a) London
20%
b) Bagdad
31%
c) Bangalore
12%
d) Damascus
When two or more drugs are used in combination to increase the pharmacological action, the phenomenon is known as ……….
Anonymous Quiz
14%
c) Idiosyncrasy
70%
a) Synergism
11%
b) Tolerance
6%
c) Potentiation
👆👆👆👆चॅनल ची लिंक जास्तीत जास्त ग्रुप वरती आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा...

परीक्षेपर्यंत असेच महत्त्वाचे प्रश्न आपण संध्याकाळी घेत जाऊ
Watch and follow👇👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/DOiRmveEysa/?igsh=cnE1MXVoamJ5b2cw

👆👆👆👆👆👆👆 हेच डिसिप्लिन तुम्हाला परीक्षेसाठी पाहिजे

Watch video

follow Instagram page