💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
10.7K subscribers
1.63K photos
45 videos
457 files
1.32K links
📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma

फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
Download Telegram
आई रिटायर होतेय हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहि
Anonymous Quiz
24%
भक्ती बर्वे
34%
अरुण महाले
26%
विजय तेंडुलकर
16%
दिलीप कोलाटकर
मराठी भाषेतील प्रसिद्ध प्रवासवर्णने दिली आहेत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

A) पु.ल. देशपांडे -----'पूर्वरंग' B)शामराव मोरोजी ---&काशिप्रकाश', C)गोडसे भटजींचे '----माझा प्रवास' D)अण्णाभाऊ साठे --&&माझा रशियाचा प्रवास'
Anonymous Quiz
22%
A D बरोबर
33%
ABCबरोबर
22%
ACDबरोबर
22%
ABCD बरोबर
साहित्य अकादमीने २०25 वर्षांसाठी मराठी भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना त्यांच्या '---+---------- या कादंबरीसाठी जाहीर केला आहे
Anonymous Quiz
32%
खोल खोल दुष्काळ डोळे'
39%
आभाळमाया
23%
भारतीय साहित्यशास्त्र
6%
सौंदर्यानुभव
Forwarded from Competitive Pharma NiteshSir
बारोमास ही सुप्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे
Anonymous Quiz
25%
सदानंद देशमुख
37%
श्याम मनोहर
26%
जयंत पवार
12%
अनुराधा पाटील
आम्ही जातो आपुल्या गावा" आणि "मन हा मोगरा": हे प्रसिद्ध वचने कोणत्या संतांची आहेत
Anonymous Quiz
9%
संत ज्ञानेश्वर
52%
संत तुकाराम महाराज
30%
संत गोरोबाकाका
9%
संत एकनाथ
वेडात मराठे वीड दौडले साथ ही प्रसिद्ध काव्यरचना कोणाची आहे
Anonymous Quiz
14%
संत जनाबाई
24%
बहिणाबाई
20%
साने गुरुजी
42%
कुसुमाग्रज
हे महाराष्ट्र गीत आहे ,
जय जय महाराष्ट्र माझा" या गीताचे कवी......
Anonymous Quiz
18%
राजा बढे
47%
वि वा शिरवाडकर
18%
शाहीर अमर शेख
17%
अण्णाभाऊ साठे
नळे इंद्रासी असे बोलिजेले” हा कोणता प्रयोग आहे ते शोधा.
Anonymous Quiz
14%
कर्तरी
40%
कर्मणी
28%
भावे
18%
शक्य कर्मणी
India, over-the-counter (OTC) drugs are regulated under ..................... of the Drugs and Cosmetics Rules, 1945,
Anonymous Poll
27%
Schedule D
22%
Schedule N
32%
Schedule W
20%
Schedule K
Drug Inspector Batch

✔️ नोट्स उपलब्ध आहेत Print option
✔️200 Syllabus wise Record video
✔️Test Subjects wise
✔️Daily Live class

बरेच लोक नोट्स देत नाहीत त्यानंतर लाईव्ह सांगून रेकॉर्डर कंटेंट देतात त्याच्यात तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत,
शिक्षकांसोबत तुमची चर्चा होत नाही..

क्लास चालू करणारा वेगळा घेणारा वेगळा त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होते...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
आपला एकमेव क्लास आहे ज्यात स्वतः शिक्षक तुमच्याशी चर्चा करतात लाईव्ह क्लास असतो लाईव्ह तुम्हाला प्रश्न विचारता येतात झालेलं कंटेंट रेकॉर्डमध्ये असतं


📕whatsapp for Drug inspector class📕👇👇👇👇
8446222927

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
आताही प्रवेश घेऊ शकता एकदम पॉईंट टू द डिटेल स्टॅंडर्ड रेफरन्स नुसार सगळे लेक्चर्स आहेत कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही👆👆👆👆👆👆👆
जय जवान जय किसान’ हा घोषवाक्य कोणत्या पंतप्रधानांनी दिला?
Anonymous Quiz
30%
a) जवाहरलाल नेहरू
65%
b) लालबहादूर शास्त्री
3%
c) इंदिरा गांधी
2%
d) राजीव गांधी
भारताची सर्वात लांब नदी कोणती?
Anonymous Quiz
70%
a) गंगा
7%
b) यमुना
16%
c) ब्रह्मपुत्रा
7%
d) नर्मदा
चिल्का सरोवर’ कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
25%
a) पश्चिम बंगाल
54%
b) ओडिशा
16%
c) आंध्र प्रदेश
5%
d) केरळ
मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत कोणत्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट झाली?
Anonymous Quiz
8%
a) 40 वी
66%
b) 42 वी
22%
c) 44 वी
5%
d) 46 वी