💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
10.7K subscribers
1.63K photos
45 videos
457 files
1.32K links
📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma

फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
Download Telegram
दुसऱ्या वरती जळून दुसऱ्याचा द्वेष करून स्वतःची प्रगती कधीच करता येत नाही स्वतःत बदल करा तरच आपली प्रगती होणार आहे
विद्यार्थी मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे आपलाच क्लास लावावा असं काही नाही पण ज्याचा क्लास लावताय त्याचे कंटेंट क्वालिटी बघा, तुमचा अनुभव बघा, ते स्वतः शिकवत आहेत का बघा कुणाला पण शिकवायला घेऊन फक्त घ्यायचं म्हणून घेता येते वेळ वाया जातो पैसा परत कमवता येईल पण गेलेली वेळ कमवता येणार नाही
आज छत्रपती संभाजी नगर येथील महाराणा प्रताप उद्यान कॅनॉट प्लेस या ठिकाणी दुपारी 2 वाजता..
विद्यार्थ्यांना भेटायचं असेल तर भेटू शकता धन्यवाद
🙏🙏🙏
📕DMER 2023 चे पेपर

📕DMER साठी महत्त्वाचे असणारे पॉईंट, Dental pharmacology,
GMP, Essential drug list, usfda fda इत्यादी महत्त्वाचे पॉईंट


📕subject वाईज मागील भरती चे पेपर..

📕वन लाइनर आणि चार्ट च्या माध्यमातून महत्त्वाचे थेरी पॉईंट.....

आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याशी संपर्क करा.....

मुख्य पुस्तक वितरक
विकास बुक डेपो पुणे
+91 98602 86472 ( तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याला हा क्रमांक द्या त्यांच्याकडे पुस्तक उपलब्ध होईल)
उद्या किंवा परवा दिवशी ॲमेझॉन वर पुस्तक उपलब्ध होईल...

👍👍👍👍👍
मुख्य पुस्तक वितरक
विकास बुक डेपो पुणे
+91 98602 86472

( तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याला हा क्रमांक द्या त्यांच्याकडे पुस्तक उपलब्ध होईल)
Arogya Yojana Booklet (4) (1).pdf
25.5 MB
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सर्व योजना

@CompetitivePharma
गुप्तचर संस्था

current Events
🔰याक्तेन गाव, सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात, भारतातील पहिले डिजिटल नोमॅड गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.

🔸स्थान: सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील याक्तेन गाव.


@CompetitivePharma
सोनाली मिश्रा याची रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) पहिल्या महिला महासंचालक (DG) म्हणून नियुक्ती.