affed7f4-c8c7-47ed-9db9-42823bae2ef8 (1).pdf
944.5 KB
Ass.Professor New Syllabus By MPSC
@CompetitivePharma
@CompetitivePharma
अफवावर विश्वास ठेवू नका,
लोकांमध्ये रेस चालू असते माझ्या ग्रुपचे मेंबर वाढावे म्हणून
त्यातून चुकीची माहिती प्रसार केला जातो.
औषध निरीक्षक बाबतीत
✔️ सिल्याबस जरी बदलला तरी जुन्या सिल्याबस जवळपास तो राहणारच आहे नवीन काय ते ऍडिशन होईल किंवा नाही होणार
✔️ एवढ्या जागा येणार आहे तेवढ्या जागा येणार आहेत मागणी पत्र गेलं आहे काहीजण म्हणतात गेलं नाही, या गोष्टीत स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित अभ्यासाला लागा जाहिरात येणार आहे.
✔️ तुम्ही फोकस स्टडी ठेवला तरच तुमचा फायदा होईल म्हणून त्याचा विचार करू नका. जाहिरात आली की सर्वांना कळणार आहे कुठेही लपणार नाही
✔️ सिलॅबस जरी बदलला एक अधिकारी म्हणून आपण सामना करण्यासाठी सज्जा असावा बाकी रडत बसावं.

आदरणीय MPSC आयोग,
मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की, आरोग्य विभागात ड्रग इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक) पदाची भरती सरळसेवे व्दारे घ्यावी.
मागची जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये आली होती, अनुभव अटी मुळे स्थगित केली. अनुभव अट जाने.2024 मध्ये रद्द झाली.त्यानंतर सेवा प्रवेश नियम बदलून पुन्हा जाहिरात प्रसिद्ध 3 वर्ष नंतर होत आहे. राज्यात बनावट औषधांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने भरती होणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थी सरळसेवा भरती प्रमाणे अभ्यास करत आहेत. मागील 3 वर्षांपासून किंवा अनुभव अट रद्द झाल्यापासून म्हणजे मागील 1 वर्षापासून DI चा सरळसेवेचा सध्याचा जो syllabus आहे त्यानुसार खूप जण अभ्यास करत आहेत.
त्यामुळे ही भरती तातडीने सरळसेवा भरती सारखी व्हावी तसेच जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी, ही नम्र विनंती
आपण आमच्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल, अशी माझी अपेक्षा आहे.
धन्यवाद !

विषय: सरळसेवेद्वारे ड्रग इन्स्पेक्टर पदाची भरती घेण्याबाबत विनंती.
77ae982f-107c-42df-824c-4cdc5d27fa04.pdf
2.4 MB
Advt. No. 43/2023- Associate Professor in Government Pharmacy Colleges, Mah. Engineering Teachers Service, Gr-A- Corrigendum regarding SEBC/OBC reservation
@CompetitivePharma
@CompetitivePharma
Join Course 👇👇👇
https://competitivepharma.page.link/u1ZmQ3WmaNPE3rDa6
Download Application👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
use code - Niteshsir20 (20℅ off)

Advt. No. 044/2023- Professor, Government Pharmacy Colleges, Mah. Engg. Teachers Services, Gr-A- Corrigendum regarding SEBC/OBC reservation