💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
10.2K subscribers
1.66K photos
45 videos
467 files
1.35K links
📒 DRUG OFFICER
📒 PHARMACIST OFFICER
📒 ZP
📒DMER
📒Sepoy Pharma

फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://superprofile.bio/vp/677bd5a625e68a001280383b

Download Now👆👆👆👆👆

💊 Drug Inspector Notes  औषध निरीक्षक महाराष्ट्र लोकसेवा आयोग

💊According to 2015 Syllabus

💊 1000+ MCQs


Download Now👇👇👇

https://superprofile.bio/vp/677bd5a625e68a001280383b
Detailed_Recruitment_Advertisement_DRA_for_COMMON_RECRUITMENT_EXAMINATION.pdf
132.2 MB
Detailed Recruitment Advertisement (DRA) for
COMMON RECRUITMENT EXAMINATION- 2024
For AIIMS & Other Central Govt Institutes-bodies.pdf


AIIMS Pharma chemist (Pharmacist) post
AIIMS Pharmacist Post
छत्रपती बॅच 2025 Batch💻
(Marathi-English)

💰 Fees : 5999/- ( use code NiteshSir20 for 20℅ discount)

🔰 Recorded Batch Start
🔰 Access : 12Months
🔰 Views : Unlimited view

useful for👇👇👇👇👇👇

✔️AIIMS
✔️ZP
✔️Arogya Bharti
✔️DMER
✔️Sepoy Pharma


📕📕All Subject ( Technical+Non Technical)

📕📕📕Records Available



✏️ Course Link
https://competitivepharma.page.link/JGsEBbPtVPfJigrM7

Application Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma

☎️Contact Number : ,8446222927
'महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना'

रिक्त राहिलेल्या जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत
अंतिम मुदत : ३० जानेवारी २०२५

महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम म्हणजेच (PHD) चे शिक्षण घेण्यासाठी २०२४-२५ साठी रिक्त राहिलेल्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

- अभियांत्रिकी
- वास्तूकलाशास्त्र
- व्यवस्थापन
- विज्ञान
- वाणिज्य / अर्थशास्त्र
- कला
- विधी अभ्यासक्रम
- औषध निर्माण शास्त्र

रिक्त जागा
- पदवी व पदविका च्या ८
- डॉक्टरेट अर्थात PHD च्या २३
एकूण ३१ जागा

सुधारित वेळापत्रकाच्या माहितीकरिता सारथी संस्थेच्या www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
8cd37404-d3aa-478b-b832-ef093d143dafScan_0117 (2).pdf
529.8 KB
कारागृह भरती
Techanical
Exam date
31/01/2025
✍️✍️ महाराष्ट्र कारागृह भरती कंपाउंडर फार्मासिस्ट या पदासाठी दोन दिवसीय कार्यशाळा online📕📕📕

Rs.9⃣9⃣ fees

💰💰phone pay Gpay--8446222927

✔️✔️ दिनांक 25 आणि 26 या दोन दिवस ऑनलाइन कार्यशाळा होईल

✔️✔️सगळे अपडेट व्हाट्सअप ग्रुपला दिले जातील

या कार्यशाळेमध्ये खालील विषयावरती महत्त्वाच्या गोष्टीवर फोकस करून रिविजन घेतले जाईल
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
📕pharmacology
📕Anatomy
📕Biochemistry
📕pharmacy
📕community
📕Jurisprudence

इत्यादी महत्त्वाच्या विषयातील गोष्टी यामध्ये कवर करणार आहोत

Fees-99 only

💰💰phone pay/ Gpay--8446222927

पेमेंट करून 8446222927 व्हाट्सअप नंबर ला पाठवावा तुम्हाला प्रायव्हेट व्हाट्सअप ग्रुपला ॲड केले जाईल

whatsApp no.8446222927
Day 1 🖥🖥🖥25/01/2025

4pm to 6pm

7pm to 9pm


Day 2 🖥🖥 26/01/2025

9am to 11am

1pm to 3pm

5am to 7pm


(Notes--गरज पडल्यास वेळ वाढेल किंवा एखादा दिवस पण आपण वाढवू शकतो)

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Rs.99
Phone pay /Googlepay
8446222927
WhatsApp me for Group link
या नंबरला पेमेंट केल्यावर व्हाट्सअप ला लिंक साठी मला मेसेज टाका
ICH guidelines
👇👇👇👇👇👇
These guidelines are set by the International Council for Harmonisation of Technical Requirements for Pharmaceuticals. Some examples of ICH guidelines include:
Stability (Q1)
Analytical validation (Q2)
Impurities (Q3)
Pharmacopeias (Q4)
Quality biotechnological product (Q5)
Specification (Q6)
Good manufacturing practices (Q7)
Pharmaceutical development (Q8)
Good manufacturing practices (GMPs)
These are a set of rules that ensure that pharmaceutical products are safe, pure, and effective. GMPs apply to all aspects of production, including raw materials, manufacturing, and packaging.

WHO guidelines👇👇👇👇

These guidelines are developed by the World Health Organization (WHO) to promote quality assurance and quality control.

21 CFR regulations👇👇👇

These regulations are set by the US Code of Federal Regulation and apply to manufacturers of pharmaceuticals, medical devices, and nutraceuticals. For example, 21 CFR Part 210 outlines the minimum requirements for manufacturing, processing, packing, and holding pharmaceutical drugs in the US.
FDA 2nd Answer key available

👇👇👇👇👇👇👇👇 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html
अफवावर विश्वास ठेवू नका,
लोकांमध्ये रेस चालू असते माझ्या ग्रुपचे मेंबर वाढावे म्हणून
त्यातून चुकीची माहिती प्रसार केला जातो.

औषध निरीक्षक बाबतीत

✔️ सिल्याबस जरी बदलला तरी जुन्या सिल्याबस जवळपास तो राहणारच आहे नवीन काय ते ऍडिशन होईल किंवा नाही होणार

✔️ एवढ्या जागा येणार आहे तेवढ्या जागा येणार आहेत मागणी पत्र गेलं आहे काहीजण म्हणतात गेलं नाही, या गोष्टीत स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित अभ्यासाला लागा जाहिरात येणार आहे.

✔️ तुम्ही फोकस स्टडी ठेवला तरच तुमचा फायदा होईल म्हणून त्याचा विचार करू नका. जाहिरात आली की सर्वांना कळणार आहे कुठेही लपणार नाही

✔️ सिलॅबस जरी बदलला एक अधिकारी म्हणून आपण सामना करण्यासाठी सज्जा असावा बाकी रडत बसावं.
Share to friends👆👆👆👆👆👆