𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
2.21K subscribers
173 photos
1 video
49 files
218 links
Combine Mantra - संयुक्त ची तालीम (फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी.) A combined Exam specific dedicated Platform of Dr Ajit's Mpsc Exam Mantra.
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
खूप खूप अभिनंदन विजय💐💐💐
उपजिल्हाधिकारी
महाराष्ट्रात प्रथम(Mpsc 2024)

Incredible Success Story

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏72🥰1
Carpe Diem


✔️2025 हे वर्ष संपत आले आहे.
यामध्ये आपण खूप संघर्ष केला आहे.

✔️संघर्ष स्वतःसोबत, स्वतःच्या परिस्थिती सोबत,वेळोवेळी अपमानित करणाऱ्या समाजा सोबत,टोमणे मारणाऱ्या मित्रां सोबत,यशात अडथळे निर्माण करणाऱ्या System सोबत आणि कठीण काळात सोडून जाणाऱ्या व्यक्तीसोबत....🧠

✔️क्षमते पेक्षा ही जास्त संघर्ष आपण केलेला आहे.त्यामुळे या पेक्षा कठीण काळ आता कधीच येणार नाही.

✔️थोडा संयम ठेवून संघर्षाची लढाई अशीच चालू ठेवा.2026 हे आपल्या यशाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहल्याशिवाय राहणार नाही.

✔️सर्वांना नवीन वर्षाच्या यशस्वी शुभेच्छा 💐💐💐

- Ex Asst Comndt Adv Dr Ajit D Kakde

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13👏2
MPSC Exam Mantra
 
✔️We Are HIRING
 
✔️Join Our Team
We Need Fresh Minds!

😄Open Positions😄

✔️Multiple Positions

📞 8983537381
/8788657440
📧
mpscexammantra@gmail.com
📲 [Telegram Handle] @MpscExamMantraoffice

🔴 ज्यांना खरच काही शिकायचं आहे, आपल्या सोबत जोडायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी काही contribute करायचं आहे त्यांनी नक्की विचार करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
परीक्षा पुढे जाईल का? GR चे काय यावर काल मंथन (Daily 10:10 PM YouTube Live)मध्ये सविस्तर बोललो आहे.

✔️त्यामुळे यापेक्षा वेगळे माझ्याकडे काहीही नाहीये. आता परत परत तेच तेच वयक्तिक सांगायला मला वेळ नाहीये.

✔️कृपा करून कोणीही messege किंवा call करून विचारू नका.😭

✔️हा असा म्हणाला आणि तो तसं म्हणाला, याने वेळेवर होणार म्हणाले आणि त्याने PP होणार म्हणाले हे मला सांगत बसू नका.(चुकीच्या व्यक्तीला चुकीची माहिती विचारू नका).😢

✔️तुम्हाला कोणीही हातावर गुळ खोबरं देऊन अभ्यास करू नका असं सांगितलं नव्हतं किंवा कोणी अभ्यासिकेतून बाहेर काढलं नव्हतं.😭

✔️काल जे तुमच्या साठी मसिहा होते ते लगेच एका दिवसात Villain कसे काय होऊ शकतात?

✔️उद्या परत अंदाज बरोबर आला की तुम्हीच डोक्यावर घेऊन नाचणार आहात. मग हे मला सांगून माझा वेळ वाया घालवू नका.

✔️बऱ्याच वेळेला काही अंदाज चुकतात. पण प्रत्येक Telegram Admin तुम्हाला दिशा भूल करण्यासाठी नसतो.काही जण जागा वाढ,जागा बद्दल Authentic माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात.

✔️एक गोष्ट काय थोडी late झाली की लगेच याला नाव ठेव त्याला शिव्या दे. एवढा उतावळे पण का?🧠

✔️थोडा संयम ठेवा, विश्वास ठेवा जमत असेल तर प्रयत्न करा. नाहीतर गप अभ्यास करत बसा.

✔️याच Telegram Admin नी channel किती तरी Notes, PYQ Explaination, Maths Practice Question set टाकले आहेत.आपल्याला ते का वाचावे वाटले नाही? काहींनी तर रिस्क घेऊन Book PDF पण टाकल्या.आणि एक अंदाज(GR आजच)काय चुकीचा ठरला की लगेच त्यांना चुकीचे ठरवता.🧠

✔️थोड स्वतःच आत्मपरीक्षण करा.आपण काय दिवे लावत आहोत हे बघा. अभ्यास करत आहोत की अभ्यासाच्या नावाने पाट्या टाकण्याचे काम?

✔️राहिला प्रश्न जे प्रयत्न करतात त्याचे. त्यांना काय करावे लागते हे समजून घेण्यासाठी एकदा मुंबई,मंत्रालय, लोकप्रतिनिधी कार्यालय etc ठिकाणी जाऊन या मग तुम्हाला कळेल काय काय करावे लागते.

✔️योग्य आणि सोपे यातील आपण कायम सोपे करत आलेलो आहोत हे लक्षात ठेवा. चहाच्या टपरीवर बसून गप्पा मारत याला त्याला नाव ठेवत शिव्या देणं हे सोपं आहे.

✔️करणाऱ्याला मदत करत, त्याचे प्रोत्साहन वाढवण आणि आपण आपला अभ्यास करत राहण हे योग्य आहे जे आपल्याला करवत नाही.😭

✔️शेवटी तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणारच आहेत. बोलाव वाटलं म्हणून बोललो. ज्यांना पटलं नाही त्यांनी Channel सगट सगळं Left करा.🙏🙏🙏

Ex Asst Comndt Adv Dr Ajit D Kakde(Mpsc Exam Mantra)
@MpscMadeSimpe
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
20👏3
Forwarded from Current Mantra(CM)
३१ डिसेंबर १९२९ रोजी पूर्ण स्वराज्य म्हणून ओळखला जाणारा ठराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात औपचारिकरीत्या कुठे जाहीर करण्यात आला?
Anonymous Quiz
12%
लखनौ
77%
लाहोर
9%
कलकत्ता
1%
अहमदाबाद
6🔥1
❤️संयुक्त पूर्व परीक्षा 2025❤️


1)Approach Batch
2)भंडारा Batch
3)PYQ चिरफाड
4)Maths 20-20
5)
Current Capsule
6)आखाडा Test Series
7)P2P Questions

❤️Pdf साठी Telegram👇

https://t.me/CombineMantra

📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1
संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥309