𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
2.21K subscribers
173 photos
1 video
49 files
218 links
Combine Mantra - संयुक्त ची तालीम (फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी.) A combined Exam specific dedicated Platform of Dr Ajit's Mpsc Exam Mantra.
Download Telegram
संयुक्त पूर्व भंडारा व PYQ चिरफाड Batch offer Notification पर्यंतच असेल.👍

भंडारा (फक्त २३ रुपये)


✔️120 तासांत 100 प्रश्नाची तयारी

PYQ ची चिरफाड (50 रुपये

)

✔️5 वर्षाचे Content Analysis

❤️ भंडारा बॅच घेतल्यावर नवीन Approach Batch वर 50% off असेल. Code: BHANDARA

➡️Pdf साठी Telegram Channel Join करा..👇
https://t.me/CombineMantra

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

❤️Android App❤️
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने


🔷 १८८५ चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन

* स्थान: मुंबई
* अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी (दोन वेळा अध्यक्ष: १८८५, १८९२)
* ७२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
* दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' असे नाव ठेवण्यात आले.

🔶 १८६६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: दादाभाई नवरोजी (काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष बनले: १८८६, १८९३, १९०६)

🔷 १८८७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: मद्रास
* अध्यक्ष: बदरुद्दीन तय्यबजी (काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष)

🔶 १८८८ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: अलाहाबाद
* अध्यक्ष: जॉर्ज युल (पहिले इंग्रज अध्यक्ष)

🔷 १८९६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: रहीमतुल्ला सयानी
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गायले गेले.

🔶 १९०५ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: वाराणसी
* अध्यक्ष: गोपाळ कृष्ण गोखले
* स्वदेशी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.

🔷 १९०६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: दादाभाई नवरोजी
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'स्वराज्य' शब्दाचा वापर करण्यात आला.

🔶 १९०७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: सुरत
* अध्यक्ष: रास बिहारी घोष
* या अधिवेशनात काँग्रेसचे विभाजन झाले (जहाल आणि मवाळ गट).

🔷 १९११ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: बिशन नारायण धर
* या अधिवेशनात पहिल्यांदा 'जन गण मन' गायले गेले.

🔶 १९१६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लखनऊ
* अध्यक्ष: अंबिकाचरण मुजुमदार
* काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात 'लखनऊ पॅक्ट' (स्वतंत्र मतदारसंघ स्वीकारले).
* जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र आले.

🔷 १९१७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कलकत्ता
* अध्यक्ष: अ‍ॅनी बेझंट (काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष)
* काँग्रेसच्या एकूण तीन महिला अध्यक्ष झाल्या:
* १९१७ मध्ये अ‍ॅनी बेझंट.
* १९२५ मध्ये सरोजिनी नायडू (पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष).
* १९३३ मध्ये नलिनी सेनगुप्ता.

🔶 १९१९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: अमृतसर
* अध्यक्ष: मोतीलाल नेहरू (दोन वेळा अध्यक्ष: १९१९, १९२८)

🔷 १९२० चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: नागपूर
* अध्यक्ष: सी. विजय राघवाचारी
* असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर झाला.
* काँग्रेसने पहिल्यांदा भाषिक आधारावर प्रांतांच्या रचनेचा विचार मांडला.

🔶 १९२४ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: बेळगाव (कर्नाटक)
* अध्यक्ष: महात्मा गांधी (केवळ एकदाच अध्यक्ष बनले)

🔷 १९२९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लाहोर
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* या अधिवेशनात 'पूर्ण स्वराज्याचा' ठराव मंजूर झाला.
* २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.

🔶 १९३१ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: कराची
* अध्यक्ष: वल्लभभाई पटेल
* या अधिवेशनात मूलभूत अधिकारांशी संबंधित ठराव मंजूर झाला.
* याच अधिवेशनात गांधीजी म्हणाले होते, "गांधी मरू शकतात, पण गांधीवाद नाही."

🔷 १९३६ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: लखनऊ
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* नेहरू याच अधिवेशनात म्हणाले, "मी समाजवादी आहे."

🔶 १९३७ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: फैजपूर (महाराष्ट्र)
* अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू
* काँग्रेसचे पहिले अधिवेशन जे एका गावात पार पडले.

🔷 १९३८ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: हरिपुरा (गुजरात)
* अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस
* या अधिवेशनात 'राष्ट्रीय नियोजन समिती' (National Planning Committee) स्थापन करण्यात आली.

🔶 १९३९ चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: त्रिपुरी (जबलपूर, मध्य प्रदेश)
* अध्यक्ष: सुभाषचंद्र बोस
* गांधीजींशी मतभेद झाल्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले.

🔷 १९४० चे काँग्रेस अधिवेशन

* स्थान: रामगड
* अध्यक्ष: अबुल कलाम आझाद
* हे सर्वात जास्त काळ (१९४०-१९४५) काँग्रेसचे अध्यक्ष राहिले.

🔶 १९४७ चे काँग्रेस अधिवेशन
* अध्यक्ष: जे.बी. कृपलानी (स्वातंत्र्यप्राप्तीवेळी अध्यक्ष)

Join @CombineMantra
6👍3🥰2
Forwarded from Current Mantra(CM)
Random
71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 2025


1. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (Best Feature Film) 👉 12 वी फेल (दिग्दर्शक - विधू विनोद चोप्रा)

2. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट (Best Hindi Film) 👉 कटहल (दिग्दर्शक - यशवर्धन मिश्रा)

3. सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor) 👉 शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मेस्सी (12 वी फेल)

4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress) 👉 राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे)

5. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best Director) 👉 सुदीप्तो सेन (चित्रपट – द केरळ स्टोरी)

Join @CurrentMantraa
👏4
Forwarded from Current Mantra(CM)
🔰 नोबेल पुरस्कार 2025 / Nobel Prize 2025 🔰


🧬 चिकित्सा / शरीरविज्ञान (Medicine / Physiology)

1. मॅरी ई. ब्रन्को – अमेरिका
2. फ्रेडरिक जे. रॅम्सडेल – अमेरिका
3. शिमोन साकागुची – जपान

भौतिकशास्त्र (Physics)

1. जॉन क्लार्क – युनायटेड किंगडम
2. मिशेल एच. डेवोरेट – फ्रान्स
3. जॉन एम. मार्टिनिस – अमेरिका

⚗️ रसायनशास्त्र (Chemistry)

1. सुसुमु कितागावा – जपान
2. रिचर्ड रॉबसन – युनायटेड किंगडम
3. ओमर एम. यागी – जॉर्डन

📖 साहित्य (Literature)

🏅 लास्झलो क्रास्नाहोर्कई – हंगेरी

🕊️ शांतता (Peace)

🏅 मारिया कोरिना माचाडो – व्हेनेझुएला

💼 अर्थशास्त्र (Economics)

1. जोएल मोक्यर – अमेरिका
2. फिलिप अग्योन – फ्रान्स
3. पीटर हाउइट – कॅनडा

Join @CurrentMantraa
6
विधानपरिषद राज्य ट्रिक


TMBaku

T - तेलंगाणा
M - महाराष्ट्र
B - बिहार
A - आंध्र प्रदेश
K - कर्नाटक
U - उत्तर प्रदेश

Join @CombineMantra
9👍2
😄Maths 20-20 Free Test 😄


संयुक्त पूर्व परीक्षा 2025

❤️Registration Compulsory❤️


❤️ Registration

@mpscexammantraoffice

📱WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n

✔️20 Dec पासून
✔️रोज 12 वाजता

@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31
Forwarded from Current Mantra(CM)
"TEARS OF OLD PM"


राज्यघटनेतील अनुसूची.

▪️Territories (1st Schedule):
States & Union Territories.

▪️Emoluments (2nd Schedule):

Salaries/Allowances of Officials (President, Governors, Judges, etc.).

▪️Affirmations (3rd Schedule):

Oaths & Affirmations for Ministers, Judges, etc..

▪️Rajya Sabha (4th Schedule):

Allocation of seats in Rajya Sabha.


▪️Scheduled Areas (5th Schedule):

Administration of Scheduled Areas.


▪️Other Tribal Areas (6th Schedule):

Provisions for Assam, Meghalaya, Tripura, Mizoram (AMTM).

▪️Federal Structure (7th Schedule):

Union, State & Concurrent Lists (Power Division).

▪️Official Languages (8th Schedule):

Recognized Languages.

▪️Land Reforms (9th Schedule):

Land Reforms Laws (added by 1st Amendment).

▪️Defection (10th Schedule):

Anti-Defection Law (added by 52nd Amendment).


▪️Panchayats (11th Schedule): Powers & Responsibilities of Panchayats (added by 73rd Amendment).

▪️Municipalities (12th Schedule):

Powers & Responsibilities of Municipalities (added by 74th Amendment).

Join @CurrentMantraa
10
संयुक्त पूर्व भंडारा व PYQ चिरफाड Batch offer Notification पर्यंतच असेल.👍

भंडारा (फक्त २३ रुपये)


✔️120 तासांत 100 प्रश्नाची तयारी

PYQ ची चिरफाड (50 रुपये

)

✔️5 वर्षाचे Content Analysis

❤️ भंडारा बॅच घेतल्यावर नवीन Approach Batch वर 50% off असेल. Code: BHANDARA

➡️Pdf साठी Telegram Channel Join करा..👇
https://t.me/CombineMantra

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

❤️Android App❤️
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
Free App Live

✔️Lecture आधी Paper स्वतः सोडवणे अपेक्षित आहे...

📱अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....

🤷‍♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach🧠

➡️Pdf साठी Telegram👇
https://t.me/CombineMantra

📱WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n

❤️Android App❤️

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🔥2
❤️संयुक्त पूर्व परीक्षा 2025❤️

1)Approach Batch
2)भंडारा Batch
3)PYQ चिरफाड
4)Maths 20-20
5)
Current Capsule
6)आखाडा Test Series
7)P2P Questions

❤️Pdf साठी Telegram👇

https://t.me/CombineMantra

📹YouTube Demo📹

https://youtu.be/U2V8e2iqVfQ

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

😄Android App😄

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥2