Forwarded from Current Mantra(CM)
Current Mantra(CM)
Join @CurrentMantraa
दर्पणकारांच्या कार्याचा दस्तऐवज...
▪️मुंबईतील पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक.
▪️मुंबईतील पहिल्या ग्रंथालयाचे संस्थापक म्हणून काम पाहिले.
▪️पहिले भारतीय प्राध्यापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले भारतीय संचालक, अक्कलकोटचे युवराज श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे प्रशिक्षक ही जबाबदारी पार पाडली.
▪️एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या जागतिक कीर्तीच्या संशोधन संस्थेतर्फे प्रसिद्ध होत असलेल्या जर्नलमध्ये भारतीय पुरातत्त्व संशोधनातील पहिले भारतीय मराठी संशोधक.
▪️बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रथम विद्यार्थी (1825), नंतर त्याच संस्थेत गणित शिक्षक (1829), त्याच संस्थेत प्रथम डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी (1830), नंतर पूर्णवेळ नेटिव्ह सेक्रेटरी.
▪️ विविध शिलालेख, ताम्रपटांचे इंग्रजीत भाषांतर करून 11 शोधनिबंध प्रसिद्ध करणारेही पहिलेच मराठी संशोधक (1841 ते 1846) म्हणून मान मिळवला.
▪️दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि कर्नाटकमधील काही भाग यामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळा तपासनीस (1841).
▪️देशातील पहिल्याच अध्यापक प्रशिक्षण कल्पनेचे प्रवर्तक आणि त्या संस्थेचे संचालक.
▪️17 ग्रंथांचे लेखन आणि ‘ज्ञानेश्वरी’चे प्रथमच मुद्रण तसेच प्रकाशन (1845).
▪️'दिग्दर्शन’मधील लेखातून सोने, चांदी, रुपे तयार करण्याच्या प्राचीन पद्धती.
▪️‘दर्पण’मधून स्त्रियांना शिक्षण, मुलींच्या मुंजी, विधवा केशवपन, सतीची चाल बंद करणे, विधवांचा पुनर्विवाह, शहरांचा विकास व स्वच्छता कशी असावी याची माहिती मिळते.
▪️एकनाथ महाराजांनी शुद्धीकृत करून (मूळ ज्ञानेश्वरीच्या 300 वर्षांनंतर) हस्तलिखित केलेली प्रत बाळशास्त्रींनी मिळविली. त्यात काही पाठभेद दुरुस्ती करून त्यांनी ती प्रत सन 1845 मध्ये मुंबईतल्या ‘प्रभाकर’ छापखान्यात छापून प्रकाशित केली.
जॉईन @CurrentMantraa
🔥5❤1
Forwarded from Current Mantra(CM)
जांभेकरांचे विविध लेखांचे विषय आणि ते लेख प्रकाशित होणारे संबंधित वृत्तपत्र.
▪️दिग्दर्शन - सोने चांदी रूपे तयार करण्याची प्राचीन पद्धती संबंधित लेख.
▪️दर्पण - स्त्री शिक्षण, मुलींचे मुंजी, विधवा केशवपन, सती, विधवा पुनर्विवाह, शहर विकास आणि स्वच्छता.
▪️प्रभाकर - मूळ ज्ञानेश्वरी शुद्धिकृत आवृत्ती पुन्ह प्रकाशन.
Join @CurrentMantraa
❤5👍3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
विद्यार्थी हित मे जारी...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
◉ Mpsc Exam Mantra™
मंथन च्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी Discuss करायच्या आहेत...
मंथन च्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी Discuss करायच्या आहेत...
Anonymous Poll
15%
मंथन रोज ऐवजी सोमवार बुधवार आणि शुक्रवारी घ्यावे का?
61%
मंथन मध्ये काही नवीन विषय जसे की Power of Subconscious Mind, Carpe Diem, Law of Attraction etc
15%
मंथन मध्ये नवीन Guest, Faculties etc यांना बोलवायचे का?
24%
मंथन जसे आहे तसेच चालू ठेवा.
❤6
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏4🔥2🥰1
❤️ Maths 20-20❤️
📹 Test 1 Exaplantion📹
https://youtu.be/vkSzwZLYgLk
❤️ Join Telegram✅
https://t.me/CombineMantra
📱 WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n
❤️ Android App❤️
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@CombineMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥4❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥5👍1
Forwarded from Current Mantra(CM)
😄 Current Capsule😄
"Minimum Content Maximum Reflection"
🔤 वैशिष्ट्ये🔤
📱 WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n
❤️ Android App❤️
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🥰1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
CM sample pdf_merged.pdf
43.5 MB
💘 Current Mantra(CM) Sample Pdf💘
१)१५ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात Cover करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.
२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes
३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book
४)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित
५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.
➡️ संपर्क:
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415
💘 Android App💘
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🥰2