🚨COMBINE EXPRESS🚨
1.34K subscribers
1.06K photos
63 videos
403 files
725 links
🚨स्पर्धा परीक्षा & अन्य सरळसेवा परीक्षांचा अभ्यास करा 🚨 🚨 अधिकारी मित्रांच्या ग्रुप सोबत & अनुभवासोबत😊🔥🖊️👮
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥Asian Games 2026🔥मध्ये भारताचे Athletics मधील पहिले सुवर्ण

👉 स्पर्धा: 2026 Asian Games

👉 ठिकाण: Aichi–Nagoya, जपान

👉 दिनांक: 29 सप्टेंबर 2026

👉 क्रीडा प्रकार: Athletics (महिला 4×400 मीटर रिले)

👉 भारतीय संघ: किरण पहाल, एम. आर. पूवम्मा, प्राची चौधरी, विथ्या रामराज
🔥🔥

Telgram वर जे पोस्टर्स फिरत आहेत,ते जुने मागचे निर्णय आहेत

आजची मीटिंग अजुन झाली नाही,

💯💯💯💯💯

https://t.me/CombineExpress
♦️सचिव बदलणार, आता अध्यक्षांच्या राजीनाम्याचं काय?

MPSCच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना केवळ एक-दोन बदल करून ‘सगळं ठीक आहे’ असं दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना मान्य नाही.

जबाबदारी फक्त सचिवांचीच होती का?
मग अध्यक्षांची नैतिक जबाबदारी कुठे गेली?

म्हणूनच आता विद्यार्थ्यांचा थेट सवाल

अध्यक्ष महोदय, राजीनामा कधी?

https://t.me/CombineExpress
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
CMO Maharashtra.🙏
Location - S.M.Joshi bridge 🔥
आज खऱ्या अर्थाने अनेक वर्षांनी MPSC विद्यार्थ्यांना गांधी जयंती साजरी होत असल्यासारखे वाटत आहे.
रूममध्ये राग व्यक्त करण्यापेक्षा रस्ता बरा; तसेही आपल्या अंधारकोठडीच्या रूमपेक्षा तो रस्ता निदान मन मोकळं करण्याचा मार्ग तरी उपलब्ध करून देत आहे.

💐गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
सुप्रियाताई 👍
अबब...!किती ती गर्दी...?😜

पोलिसांना विनंती आहे तिथे चेंगराचेंगरी होईल
थोडी काळजी घ्या....😂😂

Objective मुद्द्याला विरोध नाही


पण आतच कसा आठवलं
मागी नाही केल आंदोलन


आज कसा आंदोलन
आज परमिशन कसा काय मिळाली

अचानक कसा काय हे नवीन आंदोलन आधी ठरल होत राजीनामा साठी आंदोलन..

सर्वांनी.. एस. एम.जोशी पुलाकडे या🔥
➡️MPSC सचिव यांची बदली
🚨COMBINE EXPRESS🚨
🔥🔥नवीन सचिव 🔥🔥 आजच 👍👍 https://t.me/CombineExpress
🔥🔥सचिवांची बदली तर होणारच होती उलट ती उशिरा झाली...

☑️☑️आम्हाला पाहिजे अध्यक्षांचा राजीनामा.!!

🔥🔥लढा अध्यक्ष मोहदयांच्या राजीनाम्याचा आहे.🔥🔥


https://t.me/CombineExpress
👉गर्दी वाढत आहे आता खूप... पुलाकडे😊