🚨COMBINE EXPRESS🚨
1.33K subscribers
1.05K photos
62 videos
403 files
724 links
🚨स्पर्धा परीक्षा & अन्य सरळसेवा परीक्षांचा अभ्यास करा 🚨 🚨 अधिकारी मित्रांच्या ग्रुप सोबत & अनुभवासोबत😊🔥🖊️👮
Download Telegram
💯💯💯💯💯💯
MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता ✅

https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-sit-inquiry-two-members-on-radar-vivek-bhimanwar-mahendra-harpalkar-controversy-rak-94-6162071/
🤔🙂
🔥🔥 मुंबई उच्च न्यायालय 🔥🔥

❤️ कोल्हापूर सर्किट बेंच ❤️

एकूण पदे 👉👉 459

गट अ 👉 20
गट ब 👉 35
गट क 👉 276
गट ड 👉 128


https://t.me/CombineExpress
आमचा कांबळे ,,,,,
नाही रडला , नुसताच कण्हला
सगळच Descriptive करा म्हणला
😅😁

Objective पॅटर्न वाले खूप उदार आहेत. आज मुंबईत दुपारच्या सत्रात descriptive वाले कोणीच नव्हतं म्हणून objective वाल्यांनी त्यांच्यातीलच एकाला descriptive चा मुद्दा घ्यायला सांगितला. त्याने तो मुद्दा मांडल्यानंतर मॅडम जरा खुश झाल्या की इतक्या objective पॅटर्न वाल्यांमध्ये एक जण तरी descriptive साठी बोलला म्हणून.
आम्हालाही एकंदरीत कोणाला कशाचा आनंद होतोय हे कळलं.

बाकी आमचा कांबळे हमझा अली मजारी आहे ,,,, ग्रुप C पण descriptive करा म्हणलाय......😅


https://t.me/CombineExpress
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥Asian Games 2026🔥मध्ये भारताचे Athletics मधील पहिले सुवर्ण

👉 स्पर्धा: 2026 Asian Games

👉 ठिकाण: Aichi–Nagoya, जपान

👉 दिनांक: 29 सप्टेंबर 2026

👉 क्रीडा प्रकार: Athletics (महिला 4×400 मीटर रिले)

👉 भारतीय संघ: किरण पहाल, एम. आर. पूवम्मा, प्राची चौधरी, विथ्या रामराज
🔥🔥

Telgram वर जे पोस्टर्स फिरत आहेत,ते जुने मागचे निर्णय आहेत

आजची मीटिंग अजुन झाली नाही,

💯💯💯💯💯

https://t.me/CombineExpress
♦️सचिव बदलणार, आता अध्यक्षांच्या राजीनाम्याचं काय?

MPSCच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना केवळ एक-दोन बदल करून ‘सगळं ठीक आहे’ असं दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना मान्य नाही.

जबाबदारी फक्त सचिवांचीच होती का?
मग अध्यक्षांची नैतिक जबाबदारी कुठे गेली?

म्हणूनच आता विद्यार्थ्यांचा थेट सवाल

अध्यक्ष महोदय, राजीनामा कधी?

https://t.me/CombineExpress
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
CMO Maharashtra.🙏
Location - S.M.Joshi bridge 🔥
आज खऱ्या अर्थाने अनेक वर्षांनी MPSC विद्यार्थ्यांना गांधी जयंती साजरी होत असल्यासारखे वाटत आहे.
रूममध्ये राग व्यक्त करण्यापेक्षा रस्ता बरा; तसेही आपल्या अंधारकोठडीच्या रूमपेक्षा तो रस्ता निदान मन मोकळं करण्याचा मार्ग तरी उपलब्ध करून देत आहे.

💐गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐