Civil Tech – JE | AE | CEA
10.7K subscribers
356 photos
19 videos
59 files
167 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
5112026jr-engineer-civil_261105_130138.pdf
7.8 MB
➡️ MJP JE Civil Engineering

👉 Result Declared
MJP JE Civil Selected & Waitlisted Candidate List.pdf
1.2 MB
👉MJP JE Civil Engineering

Selected & Waitlisted Cadidate List
202611051434128707.pdf
210.2 KB
शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...
सरकारी भरती परीक्षांसाठी वयात एक वर्षाची
सवलत...
'MPSC' परीक्षांबाबत उच्चस्तरीय समितीची सरकारला अहवाल सादर

◾️ गट-क पूर्व परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम कायम
◾️नव्या संवर्गांचे मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकर जाहीर करणे
◾️ जुनी प्रश्नपत्रिका प्रक्रिया रद्द - सुरक्षित पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका
◾️प्रश्नपत्रिका व OMR छपाई, साठवणूक, वाहतुकीसाठी कडक सुरक्षा
◾️परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, CCTV व प्रशिक्षित कर्मचारी
🔥👆3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..

👉 पदे : 16717 🔥🔥🔥
MPSC गट_क परीक्षेची पदसंख्या आता 16,717 वर..!

Join - @SaralsevabhartiClub
🪔✨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔

दीपांच्या प्रकाशाने आयुष्यातील अंधार दूर होवो,
सुख, समृद्धी आणि आनंदाची नवी पहाट उजाडो...

प्रत्येक स्वप्नाला यशाची किनार लाभो,
प्रत्येक प्रयत्नाला यशाचे सुंदर फळ मिळो,
आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो!

आपणास व आपल्या परिवारास सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच मंगलमय प्रार्थना!

💐 दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
👍1
🔴 सोलापूर महानगरपालिका
❤2
एमपीएससी सुधारणानंतर महाभरतीचा मार्ग मोकळा